Headlines

हिंगोलीच्या पालकमंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार:क्रांतिकारी शेतकरी संघटना महाराष्ट्रदिनी नरहरी झिरवाळांना दाखवणार काळे झेंडे

हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून दीडवर्षापेक्षा अधिक काळ काम पाहणाऱ्या पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना त्यांच्या खात्याचे कार्यालय हिंगोलीत सुरु करता आले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून आता विकासाची आपेक्षाच नाही. यामुळे निष्क्रीय पालकमंत्री म्हणून त्यांना शुक्रवारी ता. १ क्रांतीकारी शेतकरी संघटना काळे झेंडे दाखविणार असल्याची माहिती संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी दिली आहे. या संदर्भात कावरखे यांनी…

Read More

Rupees All Time Low Vs Dollar; INR USD Exchange Rate 2026

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक भारतीय रुपया आज, म्हणजेच 30 एप्रिल रोजी, डॉलरच्या तुलनेत 95.20 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. मध्यपूर्वेतील युद्ध आणि ऊर्जा पुरवठ्यातील अडथळ्यांमुळे ही घसरण झाली. परदेशी ब्रोकरेज फर्म बर्नस्टीननुसार, इराण युद्ध सुरू राहिल्यास रुपया 98 पर्यंत जाऊ शकतो. परदेशी गुंतवणूकदारांच्या (FPI) सततच्या विक्रीमुळे आणि जागतिक स्तरावर वाढलेल्या व्यापारी तणावामुळे रुपयात…

Read More

वृक्षारोपण अभियानामधून‎राहात्याचा होणार कायापालट‎:"साईयोग''च्या पुढाकारातून खटकळी येथे वृक्षारोपण‎

प्रतिनिधी | राहाता येथील डॉ. बापूसाहेब पानगव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणारे साईयोग फाउंडेशनद्वारे राहाता व परिसरात गेल्या १७ वर्षांपासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. पर्यावरण रक्षणार्थ गेल्या ९ वर्षांपासून वृक्षारोपण अभियान अंतर्गत हजारो वृक्षांची लागवड करून संवर्धनही केले आहे. नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या हस्ते खटकळी परिसर येथे १२ फुटी वटवृक्षाचे रोपण करण्यात आले. यावेळी…

Read More

विधान परिषद निवडणूक:झिशान सिद्दीकींकडून उमेदवारी अर्ज दाखल, ठाकरेंचे शिष्टमंडळ सपकाळांच्या भेटीला; मविआत पेच कायम

महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला असून, महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून बच्चू कडू, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून झिशान सिद्दीकी आज आपले उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर शिवसेना ठाकरे गटाकडून अंबादास दानवे यांची वर्णी लागली आहे. दुसरीकडे, ​मात्र,…

Read More

पराभवाच्या भीतीने उद्धव ठाकरेंची सेफसाईड माघार:विधान परिषद उमेदवारीवरून संजय शिरसाटांचा टोला, मराठीच्या मुद्द्यावरून मनसेवरही टीका

विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद निवडणूक न लढवण्याच्या निर्णयावर बोचरी टीका केली. “उद्धव ठाकरेंना पराभवाची भीती आहे, तसेच त्यांच्या पक्षातील लोकच त्यांना संपवण्यासाठी तयार आहेत, हे ठाऊक असल्याने त्यांनी ‘सेफसाईड’ म्हणून माघार घेतली,” असे शिरसाट…

Read More

विद्यार्थ्यांनी अपयशातून धडे‎ घेत ‎यशाकडे वाटचाल करावी‎:अमित रत्नपारखी यांचे प्रतिपादन, गुणवंत विद्यार्थ्यांचा केला सन्मान‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर यश मिळवण्यासाठी सातत्य, कष्ट आणि सतत शिकण्याची वृत्ती अत्यंत महत्त्वाची आहे. अभियांत्रिकी शिक्षण हे केवळ पदवीपुरते मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष जीवनात त्याचा उपयोग करून नवकल्पना करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांनी अपयशाला घाबरू नये त्यातून शिकून पुढे वाटचाल करावी, असे प्रतिपादन अमित रत्नपारखी यांनी केले. विळद घाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ…

Read More

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी "प्रोग्रेसिव्ह किट'चे केले वितरण:विद्यार्थ्यांमध्ये दशमूल्ये रुजविण्याचा उपक्रमातून केला प्रयत्न‎

प्रतिनिधी | अहिल्यानगर भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद तसेच महाराष्ट्र शासनाच्या राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद यांच्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा अभियान, उपक्रमशील शिक्षक डॉ. अमोल बागुल यांनी स्वखर्चातून विद्यार्थ्यांच्या विविध वार्षिक उपक्रमाअंतर्गत व्यक्तिमत्व विकास अभिलेखे जपणारी प्रोग्रेसिव्ह किट- “पीके’ विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वितरित केली…

Read More

आपली संख्या तुटपुंजी, काही गोष्टी वाटून घ्याव्या लागतील:प्रादेशिक पक्ष मजबूत करणे काँग्रेसचे कर्तव्य, संजय राऊतांचा मित्रपक्षाला सल्ला

विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत सुरू असलेल्या ओढाताणीवर संजय राऊत यांनी आज सडेतोड भूमिका मांडली. “आम्ही दिल्लीत काँग्रेसच्या खांद्याला खांदा लावून लढत आहोत, मोदींचा पराभव करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. मात्र, अशा वेळी राज्यांमधील छोट्या जागांवरून काँग्रेसने मित्रपक्षांशी संघर्ष करू नये,” असे सल्ला संजय राऊत यांनी महाविकास आघाडीतील मित्रपक्षाला दिला आहे. तसेच, बच्चू कडू यांच्या…

Read More

शक्तीपीठ महामार्गाविरोधात रांजाळा शिवारात आंदोलन:जमाबंदी आदेशाचे उल्लंघन प्रकरणी औंढा नागनाथ पोलिसांत 22 जणांवर गुन्हा दाखल

औंढा नागनाथ तालुक्यातील रांजाळा शिवारात पत्रादेवी ते पवनार या सुमारे ८०० किलो मिटर अंतराच्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आंदोलन करत जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात २२ जणांवर बुधवारी ता. २९ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार लागू असलेल्या जमाबंदीचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पत्रादेवी ते पवनार हा…

Read More

Rahul Roy Viral Video Reaction; Brain Stroke

54 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘आशिकी’ फेम राहुल रॉय यांनी नुकत्याच एका कंटेंट क्रिएटरसोबत व्हायरल झालेल्या व्हिडिओवर प्रतिक्रिया देत एक भावनिक पोस्ट लिहिली. अभिनेत्याने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिले, मी माझे काम प्रामाणिकपणे आणि नम्रतेने करतो. मला काही कायदेशीर प्रकरणांसाठी पैसे भरायचे आहेत आणि हे आजचे नाहीत, हे ब्रेन स्ट्रोक झाला होता त्यावेळेचे, त्यापूर्वीचे आहेत. जर तुम्ही…

Read More