Headlines

पुण्यात सहायक फौजदार, हवालदार निलंबित:अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिल्याने पोलिस उपायुक्तांचे आदेश

पुणे शहर पोलिस दलात अवैध धंद्यांना प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सहकारनगर पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस फौजदार बापुसाहेब किसनराव खुटवड आणि हवालदार अमोल प्रकाश पवार अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिस उपायुक्त मिलींद मोहिते यांनी या निलंबनाचे आदेश दिले आहेत. हे दोन्ही कर्मचारी सहकारनगर पोलिस ठाण्याच्या तपास पथकात (डीबी)…

Read More

DRDO Internship, UP Anganwadi & SSB Recruitment Updates

9 तासांपूर्वी कॉपी लिंक आजच्या सरकारी नोकरीत DRDO DLRL मध्ये 75 भरती, यूपी अंगणवाडीत 100 रिक्त जागांची माहिती. तसेच SSB मध्ये 827 पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 मे पर्यंत वाढल्याची. या नोकऱ्यांबद्दल संपूर्ण माहितीसह अर्ज करण्याची प्रक्रिया येथे पहा… 1. DRDO DLRL मध्ये 75 रिक्त जागा, 30 हजार स्टायपेंड मिळेल DRDO अंतर्गत येणाऱ्या डिफेन्स…

Read More

संजय गायकवाड यांची अखेर दिलगिरी:'शिवाजी कोण होता' वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न; शिवरायांच्या एकेरी उल्लेखावर इशाराही दिला

सत्ताधारी शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी अखेर ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाच्या वादात दिलगिरी व्यक्त करत त्यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत प्रकरणात माझ्याकडून काही अयोग्य शब्द वापरले गेले. या प्रकरणी कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर मी त्याबद्दल खेद व्यक्त करतो, असे ते म्हणालेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख मी कदापि सहन करणार…

Read More

डॉ. नितीन करीर यांनी पुणे ग्रोथ हब प्रकल्पांचा घेतला आढावा:आर्थिक वाढ, जीवनमान गुणवत्ता व शाश्वत विकासावर भर

पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास आराखड्यासाठी पुणे ग्रोथ हब अंतर्गत कार्यकारी समितीची बैठक पार पडली. राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली मेट्रो भवन, शिवाजीनगर येथे ही बैठक संपन्न झाली. पुणे ग्रोथ हब आराखडा जिल्ह्याच्या शाश्वत व गतिमान विकासासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास डॉ. करीर यांनी यावेळी व्यक्त केला. या बैठकीला विभागीय आयुक्त डॉ….

Read More

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत व गुन्हेगारी स्वरुपाचे:कारवाई करण्यास सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळांचा सवाल

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना अर्वाच्च भाषेत शिविगाळ केलीच पण त्यांची भाषा अत्यंत घाणेरडी, विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीची आहे. आमदार गायकवाड यांनी यावेळी कॅाम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येबाबतही भाष्य केलेले आहे, अशा विकृत व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आमदारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कारवाई करण्यास का घाबरतात?, असा प्रश्न…

Read More

West Bengal Election Officials Petition Exclusion; Cannot Vote This Time

नवी दिल्ली8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या विक्रमी मतदानाचे कौतुक केले. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपिन पंचोली यांच्या खंडपीठाने राज्यात निवडणूक हिंसाचार न झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सरन्यायाधीशांनी म्हटले – भारताचा नागरिक म्हणून मला मतदान टक्केवारी पाहून खूप आनंद झाला. जेव्हा लोक…

Read More

ताबा प्रकरणात ‘मुलांची इच्छा दुर्लक्षित नको’:“मुलाची वा मुलीची इच्छा आणि त्याचे सर्वांगीण कल्याण” हेच अंतिम निकष असावेत – हायकोर्ट

अल्पवयीन मुलांच्या ताब्याच्या प्रकरणांत “मुलाची वा मुलीची इच्छा आणि त्याचे सर्वांगीण कल्याण” हेच अंतिम निकष असले पाहिजेत, असे महत्त्वपूर्ण निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी एका प्रकरणात सुनावणी करताना दिले. सत्र न्यायालयाने वडिलांची बाजू ऐकून न घेताच १० वर्षांच्या मुलीचा ताबा आईकडे देण्याच्या आदेशावर उच्च न्यायालयाने स्थगिती देत प्रकरण पुनर्विचारासाठी परत पाठवले आहे. न्यायमूर्ती…

Read More

नाशिक, संभाजीनगरच्या वाहन भाडे करारात मोठी तफावत:विजय कुंभारांच्या पोस्टने प्रशासनावर गंभीर आरोप; करारातच भ्रष्टाचार?

राज्यातील शासकीय विभागांमध्ये वाहन भाड्याच्या दरांमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये एकाच प्रकारच्या वाहनासाठी वेगवेगळे दर आकारले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासाठी आठ तासांच्या करारावर…

Read More

मंत्र्याला 'गेट आऊट' म्हणणाऱ्या महिलेविरोधात अखेर तक्रार:गुणरत्न सदावर्तेंच्या मुलीचा अवमानकारक शब्दांचा वापर केल्याचा आरोप

महिला आरक्षणाच्या मोर्चात मंत्री गिरीश महाजन यांना गेट आऊट फ्रॉम हिअर म्हणत धारेवर धरणाऱ्या महिलेविरोधात आता वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या मुलीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सदर महिला आपल्या मर्सिडिजमधून उतरून मोर्चात व्यत्यय आणत होती. मोर्चेकऱ्यांना असभ्य भाषेत बोलत होती. अवमानकारक शब्दांचा वापर करत होती, असे सदावर्ते यांच्या मुलीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. लोकसभेत महिला…

Read More

AAP Leader Baltej Pannu Attacks Amit Shah; Alleges Using Raghav Chadha for MP Poaching

Marathi News National AAP Leader Baltej Pannu Attacks Amit Shah; Alleges Using Raghav Chadha For MP Poaching चंदीगड3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राघव चड्ढा यांनी ‘आप’ सोडण्याची घोषणा केली आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, पक्षाच्या दोन-तृतीयांश खासदारांसह मी भाजपमध्ये सामील होत आहे. संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांच्यासोबत एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना ‘आप’…

Read More