Headlines

BSFचा व्हिडिओ बनवून पाकिस्तानला पाठवला:जयपूरमधील हॉटेलमध्ये ग्रेनेड, एके-47 मागवण्याची तयारी होती, त्याआधीच पकडण्यात आले

राजस्थान एटीएसने बीएसएफचे व्हिडिओ बनवून पाकिस्तानला पाठवणाऱ्या तरुणाला पंजाबमधील तरनतारन येथून अटक केली आहे. त्याच्यावर दहशतवादी संघटना द रेजिस्टेंस फ्रंट (TRF) शी संबंधित असल्याचा आरोप आहे. त्याच्या मोबाईल आणि चॅट्समध्ये दहशतवादी संघटनेशी संबंधित लोकांशी झालेल्या संवादाचे पुरावे मिळाले आहेत. आरोपीची ओळख पंजाबमधील रहिवासी गुरुविंदर सिंग अशी झाली आहे. आरोपीच्या सोशल मीडिया खात्यांवर खलिस्तान समर्थक आणि…

Read More

विकास गोगावलेंचा शिवसैनिकांना थेट दम:श्रीवर्धन, म्हसळा आणि दिवेआगारनंतर महाडमध्ये राष्ट्रवादीला धक्का, गद्दारांविरोधात एल्गार

रायगड जिल्ह्यात शिवसेना अधिक आक्रमक होताना दिसत आहे. बिरवाडी येथील सभेत शिवसेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांनी संघटनेशी बेईमानी करणाऱ्यांना थेट इशारा दिला. गद्दारी करायची असेल तर तुमचा मार्ग मोकळा आहे, असे स्पष्ट शब्दांत सांगत त्यांनी शिवसैनिकांचे कान टोचले. याचवेळी महाड तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत खरवली-काळीज ग्रामपंचायतीवरील सत्ता शिवसेनेकडे आल्याने रायगडच्या राजकारणात…

Read More

उर्वशी रौतेलाने विराट कोहलीला जीजू म्हटले:आयपीएल 2026 मध्ये आरसीबीला सपोर्ट केला, ट्रॉफी जिंकण्यावर म्हणाली – का नाही!

अभिनेत्री उर्वशी रौतेला IPL 2026 मध्ये विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) संघाला पाठिंबा देत आहे. तसेच, तिने विराट कोहलीला आपला ‘जीजू’ (मेहुणा) म्हटले. मिस मालिनीला दिलेल्या मुलाखतीत उर्वशीने विनोदी शैलीत म्हटले, ‘आमचे तर जीजू आहेत, विराट कोहली. मग आम्ही तुम्हाला पाठिंबा का देणार नाही? नक्कीच देऊ.’ जेव्हा तिला विचारण्यात आले की तिला क्रिकेट पाहण्यासाठी…

Read More

भाजपने भ्रष्टाचाऱ्यांना सत्ता देण्याची परंपरा कायम ठेवली:शुभेंदू अधिकाऱ्यांच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा घणाघात

भाजपने अत्यंत भ्रष्ट व्यक्तीला मुख्यमंत्री आणि मंत्रीपदी बसवण्याची परंपरा पश्चिम बंगालमध्ये कायम ठेवली आहे. काही वर्षांपूर्वी शुभेंदू अधिकारी यांचा पैसे घेतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर त्यांच्यावर यंत्रणेच्या माध्यमातून कारवाई करण्याची सुरूवात झाली आणि ते भाजपमध्ये आले अन् मुख्यमंत्री झाले, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपने भ्रष्टाचाऱ्यांना सत्ता देण्याची परंपरा पश्चिम…

Read More

UPI-ATM द्वारे या महिन्यापासून पीएफ काढता येईल:नवीन प्रणाली सुरू करण्याची तयारी पूर्ण, 7.8 कोटी ग्राहकांना त्वरित पैसे मिळतील

कर्मचारी भविष्य निधि संगठन (EPFO) मे महिन्याच्या अखेरपर्यंत ATM आणि UPI द्वारे निधी काढण्याची सुविधा सुरू करणार आहे. EPFO 3.0 उपक्रमांतर्गत 7.8 कोटी सदस्यांना कोणत्याही कागदपत्रांशिवाय त्वरित निधी मिळू शकेल. ही प्रणाली 2026 च्या मध्यापर्यंत पूर्णपणे लागू होईल. त्यानंतर PF शी संबंधित सर्व प्रक्रिया वापरकर्ता-अनुकूल (user-friendly) होतील. यात ऑटो-क्लेम सेटलमेंट आणि कर्मचाऱ्याच्या पसंतीच्या बँक खात्यात…

Read More

मुंबईतील कुटुंब मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा:फॉरेन्सिक अहवालानंतर तज्ज्ञ डॉक्टरांची नवी चौकशी; पायधुनी मृत्यूकांडात वळण

मुंबईतील पायधुनी परिसरात घडलेल्या डोकाडिया कुटुंबाच्या सामूहिक मृत्यू प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. सुरुवातीला अन्नातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, फॉरेन्सिक तपासात या चौघांच्या शरीरात ‘झिंक फॉस्फाईड’ हे विषारी रसायन आढळून आल्यानंतर संपूर्ण प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. अब्दुल्ला डोकाडिया, नसरीन डोकाडिया आणि त्यांच्या दोन मुली आयशा व झैनब यांचा संशयास्पद…

Read More

जिथे नोटा उडाल्या, तिथे ED 2 रिकाम्या बॅग घेऊन पोहोचली:चौकशीत नाव समोर आल्यानंतर अमन अरोरा एकटे पडले; खरडच्या EO ची बदली

पंजाबमधील 2 रिअल इस्टेट ग्रुप्सवर ईडीने छापा टाकला. शुक्रवारी मोहालीच्या खरड येथील वेस्टर्न टॉवरमध्ये ईडीचे अधिकारी दोन रिकाम्या पिशव्या घेऊन येताना दिसले. याच टॉवरच्या 9व्या मजल्यावरून गुरुवारी रोख रकमेच्या पिशव्या खाली फेकण्यात आल्या होत्या. एक पिशवी फाटल्याने 500 रुपयांच्या नोटा हवेत उडताना दिसल्या. दुसरीकडे, पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पार्टी (AAP) चे प्रदेशाध्यक्ष…

Read More

अकोट पालिकेत कचऱ्याचे राजकारण; सत्ताधारी अन् विरोधकांमध्येच जुंपली:कचरा उचलण्यावरून नगरसेविकेचा संताप; विरोधक म्हणतात स्टंट‎

शहरातील प्रभाग क्र १ च्या नगर सेविका रेशमा परवीन अजीम इनामदार यांनी प्रभागात नाले सफाई आणि कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने स्वतः हातात घमेले आणि फावडे घेऊन वॉर्डात साफसफाई करावी लागल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. घंटागाडी प्रभागात येत न . ७ मे रोजी सोशल मीडियावर प्रभाग क्र १ च्या नगर सेविका यांना स्वतः…

Read More

मुंबईत डिझेल पुरवठ्यात 5 ते 10 टक्क्यांची कपात:पेट्रोल पंपांवर तुटवडा, वाहनधारकांची धावपळ सुरू; मालवाहतूकदारांचे टेन्शन वाढले

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत डिझेल पुरवठ्याबाबत चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरातील डिझेल पुरवठ्यात 5 ते 10 टक्क्यांची कपात करण्यात आल्याची माहिती समोर आली असून त्याचा परिणाम आता थेट पेट्रोल पंपांवर दिसू लागला आहे. काही भागांमध्ये डिझेलचा साठा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने वाहनधारकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेषतः मालवाहतूक, व्यावसायिक वाहने आणि डिझेलवर चालणाऱ्या…

Read More

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात महिला आयोगाच्या 25 शिफारशी:मुख्यमंत्री फडणवीसांकडे सविस्तर अहवाल सादर; धर्मांतर प्रकरणात नवे खुलासे

नाशिकमधील गाजलेल्या टीसीएस प्रकरणात आता मोठी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाचा सविस्तर अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला असून, या अहवालानंतर तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कार्यस्थळी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा, कथित धर्मांतराचे आरोप, तसेच पीडित महिलांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर आयोगाने अनेक गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत. मुख्यमंत्री फडणवीस…

Read More