Amruta Fadnavis Strong Reaction On Nasrapur Child Abuse Murder Case
पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ४ वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. या घटनेचे संतप्त पडसाद उमटत असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी यावर अत्यंत तीव्र श . १ मे रोजी राजगड पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही मन सुन्न करणारी घटना घडली होती. एका ६५ वर्षीय नराधमाने…