Headlines

महिला आयोगावर मीरा बोरवणकर यांच्या नियुक्तीची बातमी फेक:सोशल मीडियावर चर्चा, पण सत्य वेगळंच; रोहित पवारांच्या वक्तव्याने गैरसमज?

गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर माजी आयपीएस अधिकारी मीरा बोरवणकर यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती. मात्र, आता ही माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने यासंदर्भात अधिकृत भूमिका मांडत अशी कोणतीही नियुक्ती झालेली नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर पसरलेल्या…

Read More

डॉ. संग्राम पाटील यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा:ब्रिटनला परतण्याचा मार्ग मोकळा; भाजप नेत्याबद्दलच्या पोस्टमुळे दाखल झाला होता गुन्हा

भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक आणि प्रसिद्ध युट्युबर डॉ. संग्राम पाटील यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांच्या विरोधात बजावण्यात आलेल्या लुकआउट सर्क्युलरमध्ये आवश्यक बदल करण्याचे आदेश न्यायालयाने 5 मे 2026 रोजी दिले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे डॉ. संग्राम पाटील यांचा ब्रिटनला परतण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, त्यांना कायदेशीर प्रक्रियेतून मोठा दिलासा मिळाला…

Read More

इंडिगोच्या विमानात पॉवर बँकचा स्फोट:5 प्रवासी जखमी, बॅगमध्ये ठेवले होते; सर्व 198 प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढले

हैदराबादहून चंदीगडला येणाऱ्या इंडिगो फ्लाइट 6E 108 मध्ये मंगळवारी पॉवर बँकचा स्फोट झाला. यात 5 प्रवासी जखमी झाले. पॉवर बँक एका प्रवाशाच्या बॅगेत ठेवलेली होती. ही घटना त्यावेळी घडली, जेव्हा विमानतळावर विमान उभे होते. या घटनेनंतर विमानात धूर भरला, ज्यामुळे प्रवासी घाबरले. प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात आले. काही फोटोही लोकांनी शेअर केले आहेत. ज्यात…

Read More

पुणे जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांसाठी मॉडेल काम करा:राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष डागोर यांचे निर्देश

सफाई कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनासाठी पुणे जिल्ह्यात एक आदर्श (मॉडेल) काम करावे, असे निर्देश महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांनी दिले आहेत. या मॉडेलची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह…

Read More

बापाच्या नात्याला काळिमा:गुणपत्रिकेवरील खाडाखोडच्या संशयावरून चिमुकलीची करवतीने निर्घृण हत्या, घरही दिले पेटवून

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना उघडकीस आली असून, एका नराधम बापाने केवळ संशयापोटी आपल्या 9 वर्षांच्या चिमुकलीची इलेक्ट्रिक करवतीने निर्घृण हत्या केली आहे. पोटच्या गोळ्याची अशा अमानवी पद्धतीने हत्या केल्याच्या या अघोरी कृत्यामुळे संपूर्ण दौंड तालुका हादरला आहे. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या क्रूर घटनेने पुणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली…

Read More

शिंदेफळ येथे आगीत दोन घरे भस्मसात:लाखोंचे नुकसान, हळद विक्रीतून आलेले पैसेही जळाले; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा संशय

सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ येथे दोन घरांना आग लागून घरातील संसारोपयोगी साहित्य, शेतीमाल तसेच हळदी विक्री करून आलेले रोख रक्कम जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी ता. ५ दुपारी घडली आहे. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शॉर्ट सर्किटमुळे हि आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सेनगाव तालुक्यातील शिंदेफळ येथील विनोद लोणकर हे कुटुंबियांसह शेतात कामाला…

Read More

राजस्थान-बांसवाडामध्ये नदीत बोट उलटली, मुलासह 2 जण बेपत्ता:8 लोक पोहून बाहेर आले, बचाव पथकाकडून शोध; लाइफ जॅकेट घातले नव्हते

राजस्थानमधील बांसवाडा येथे माही नदीत बोट अनियंत्रित होऊन उलटली. यात 10 लोक होते, त्यापैकी 8 लोक पोहून सुरक्षित बाहेर आले. 8 वर्षांचा एक मुलगा आणि एक तरुण बेपत्ता आहे. हा अपघात अरथूना पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी दुपारी सुमारे 3 वाजता झाला. घटनेची माहिती मिळताच अरथूना पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. प्रशासनाने तात्काळ स्थानिक गोताखोर आणि नागरी…

Read More

कर्जत-जामखेडचा वीज प्रश्न मार्गी लावा:सायंकाळी 6 ते 10 दरम्यान अखंडित वीज द्या, सभापती राम शिंदे यांचे महावितरणला निर्देश

कर्जत-जामखेड तालुक्यातील नागरिकांना अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी तातडीने परिणामकारक उपाययोजना अंमलात आणाव्यात, असे निर्देश विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी वीज वितरण कंपनीला दिले. शासकीय विश्रामगृहात वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत तालुक्यातील वीज पुरवठ्याबाबत आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस अधीक्षक अभियंता रमेश पवार, कार्यकारी अभियंता कौस्तुभ डबीर, उपकार्यकारी अभियंता प्रवीण…

Read More

बदलापूरच्या पीडितेची शाळेची फी शासनाने भरलीच नाही:पीडितेच्या वडिलांची नाराजी, शासनाला पडला आश्वासनांचा विसर?

बदलापूरमधील एका शाळेत झालेल्या अत्याचार प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. त्यावेळी सरकारने पीडित चिमुकलीच्या शिक्षणाचा संपूर्ण खर्च उचलण्याचे आणि कुटुंबाला आर्थिक मदत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, प्रत्यक्षात ही मदत अद्याप मिळालेली नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. घटना घडल्यानंतर शासनाने फक्त घोषणाच केल्या, मात्र प्रत्यक्षात मदत काहीच केली नाही. त्यामुळे पीडित चिमुकलीच्या वडिलांनी नाराजीजी…

Read More

एप्रिलमध्ये घरगुती गॅसची मागणी 16% नी घटली:जेट इंधनाची मागणीही कमी झाली, अमेरिका-इस्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम

भारतात एप्रिलमध्ये स्वयंपाकाच्या गॅस (LPG) च्या मागणीत घट झाली आहे. अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे आणि तणावामुळे पुरवठा विस्कळीत झाला आहे, ज्याचा थेट परिणाम भारतीय स्वयंपाकघरांवर आणि व्यावसायिक क्षेत्रावर झाला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये एलपीजीचा वापर 16.16% नी कमी होऊन 2.2 दशलक्ष टन झाला आहे, तर गेल्या वर्षी याच महिन्यात तो 2.62 दशलक्ष टन…

Read More