![]()
सोलापूर भारत देशाला स्वतंत्र मिळून ७८ वर्ष पूर्ण झाली आहेत, परंतु अद्याप पर्यंत कोळेगावास २४ तास लाईट मिळत नाही. मागील दोन दिवसापासून पंधरातास संपूर्ण गावात लाईट नाही. सदरची लोड शेडिंग बंद करून २४ तास वीज पुरवठा सुरू करण्याची मागणी कोळेगाव नागरिकांसह
.
आंदोलनाचा दिला इशारा
चौकशी करून माहिती देतो