![]()
तालुक्यातील तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे कर्मचारी २१ एप्रिलपासून बेमुदत संपावर गेल्यामुळे तालुक्यातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. या संपाचा परिणाम केवळ शासकीय कार्यालयांपुरता मर्यादित राहिला नाही. तो सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद
.
जमिनीशी संबंधित कामांवरही झाला मोठा परिणाम