![]()
पंढरपूर23 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
पंढरपूर शहरातील जिजामाता उद्यानाचे सोमवारी वादग्रस्त पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. परंतु उद्यानाचे काम अर्धवट असल्याने मंगळवारी उद्यान बंद ठेवण्यात आले. उद्यान सुरू झाल्याचे समजल्याने मंगळवारी दुपारनंतर आलेल्या शेकडो बालक आणि नागरिकांनी उद्यानाच्या ग