Headlines

अजिंठा वनपरिक्षेत्रात दररोज झाडांची कत्तल:अवैध वृक्षतोड अनियंत्रित, जागोजागी दिसताहेत लाकडाचे ढीग, जंगले होताहेत बकाल‎



छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध अजिंठा वनपरीक्षेत्रातील जंगले अवैध वृक्षतोडीमुळे बकाल होत आहेत. तब्बल ८० किमी व्यासाने वेढलेल्या या वनपरीक्षेत्रात परवानगीच्या नावाखाली दररोज झाडांची कत्तल बिनधास्त सुरू आहे. राखीव जंगलासह विविध ठिकाणी झाडे तो

.

कार्यवाही करण्याच्या सूचना ^ प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने सिल्लोडचे सहायक वनरक्षक भामरे यांना तत्काळ चौकशी करून उचित कार्यवाही करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. -सुवर्णा माने, उप वनसंरक्षक, छत्रपती संभाजीनगर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *