Headlines

अजिंठा घाटात ट्रक-कंटेनरची धडक; दोन तास वाहतूक ठप्प:दीड महिन्यातील अकरावा अपघात, लेणीकडे जाणारे पर्यटक खोळंबले‎



अजिंठा अजिंठा घाटात शनिवारी सकाळी ११.३० वाजता कार आणि कंटेनरची धडक झाल्याने दोन तास वाहतूक ठप्प झाली. संभाजीनगर येथील एक डॉक्टर कामानिमित्त कार (एम.एच २० एफ.वाय.९२३९) ने जळगावला जात असताना एक बंद पडलेला कंटेनर (एम.पी. ४१ जी.ए.०७२१) ला ओव्हरटेक करून य

.

शुक्रवारच्या अपघाताने ३ ला घाट मोकळा

शुक्रवारी दुपारी ट्रक आणि बसच्या अपघातात अजिंठा घाट चार तास पूर्णतः ठप्प होता. चार तासानंतर एक साईडने वाहतूक सुरळीत करणे सुरू होती. शनिवारी पहाटे तीन वाजता अजिंठा घाट वाहतुकीसाठी सुरळीत झाला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *