![]()
लाखपुरी6 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
लाखपुरी | मूर्तिजापूर तालुक्यातील लाखपुरी येथील अर्चना विद्यालयाने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही यशाची व गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादित केले. यावर्षी मार्च २०२६ च्या एसएससी बोर्ड परीक्षेत विद्यालयाचा निकाल ९२.३० टक्के