Headlines

Admin

वीटभट्टीवरील मजुरांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर:मेळघाटमधील विद्यार्थ्यांचे प्रशासनाला साकडे, आंदोलनाचा इशारा, मागण्यासाठी कार्यालयात मारली धडक‎

प्रतिनिधी | अमरावती रोजगाराच्या शोधात अमरावतीच्या वीट भट्टीवर कामासाठी येणाऱ्या मेळघाटातील मजुरांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यासाठी ‘खोज’ संस्थेचे संस्थापक ॲड. बंड्या साने, ब्रदर जोस व त्यांचे इतर सहकारी यांनी पुढाकार घेतला असून सदर विद्यार्थ्यांसाठी वीट भट्टीवर शाळा उघडावी, अशी मागणी केली आहे. मजुरांच्या मुलांसाठी ते ज्या ठिकाणी काम करतात, त्याच ठिकाणी शाळा…

Read More

वादळामुळे वीजपुरवठा खंडित; नागरिकांनी जागूनच काढली रात्र:महावितरण अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांचा संताप – खांब जमीनदोस्त‎

प्रतिनिधी | अंजनगाव सूर्जी अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हंतोडा येथे सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. यामुळे गावातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. वेळीच दुरुस्ती झाली असती. तर कदाचित नागरिकांचा त्रास टळला असता. त्यामुळे महावितरणच्या ढिसाळ नियोजनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. सोमवारी अमरावती जिल्ह्याचे तापमान ४६ अंश सेल्सिअसहून अधिक होते. त्यामुळे…

Read More

Green Avenue Society Flat Blaze, Smoke Visible 2km

गाझियाबाद3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक गाझियाबादमध्ये बुधवारी सकाळी 8.30 वाजता गौर ग्रीन अव्हेन्यू सोसायटीच्या इमारतीला भीषण आग लागली. आग 15 मजली इमारतीच्या 9व्या मजल्यावर लागली. पाहता पाहता आगीने वरच्या 3-4 मजल्यांना आपल्या कवेत घेतले. आगीच्या उंचच उंच ज्वाळा उठू लागल्या. आग इतकी भीषण आहे की धुराचा लोट सुमारे 2 किमी दूरवरून दिसत आहे. सुदैवाने, फ्लॅटमध्ये राहणारे…

Read More

गुणवत्तेमुळे बालवयात विमानवारीचे स्वप्न झाले साकार:संजय खारकर

प्रतिनिधी | अमरावती गटसाधन केंद्र, पंचायत समिती चांदूर रेल्वेच्या वतीने विविध स्पर्धा परीक्षा आणि उपक्रमांमध्ये नेत्रदीपक यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गुरु-शिष्य सन्मान सोहळा मंगळवारी २८ रोजी गटसाधन केंद्र, चांदूर रेल्वे येथे आयोजित करण्यात आला. गटविकास अधिकारी संजय खारकर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. गटशिक्षणाधिकारी प्रसाद संकपाळ यांच्या संकल्पनेतून गुरु-शिष्य सन्मान सोहळ्याचे…

Read More

विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादीत खलबतं:बड्या नेत्यांची लॉबिंग; विक्रम काकडेंच्या नावाला विरोध, 'झिशान-राजेंद्र जैन' शर्यतीत

विधान परिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) उमेदवारीवरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या एकमेव जागेसाठी इच्छुकांची गर्दी वाढली असून, मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ‘देवगिरी’ निवासस्थानी नेत्यांची खलबतं पार पडली. आज, बुधवारी पुन्हा एकदा कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली असून, या बैठकीत उमेदवाराच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विधान…

Read More

गोमातेच्या सन्मानार्थ पदयात्रा; संरक्षण करण्याचीही मागणी:पालखीत ठेवून नेलेले निवेदन दिले तहसीलदार सुनील चव्हाण यांना‎

प्रतिनिधी | अकोट गोमातेला राष्ट्रमाता घोषित करून तिचे व गोवंशाचे संरक्षण आणि संगोपन करण्यासाठी कठोर कायदे, करा अशी मागणी करत सोमवारी गोभक्तांनी निवेदनाद्वारे केली आहे. त्यासाठी गावातून पदयात्रा काढण्यात आली. सकल हिंदू समाजाच्या वतीने श्री नरसिंग महाराज मंदिर येथून गोमातेच्या सन्मानार्थ पदयात्रेला प्रांरभ झाला. या पदयात्रेत पालखीत गोवंश प्रेमींच्या सह्यांचे निवेदन ठेवण्यात आले होते. तसेच…

Read More

गायीचे संगोपन करणे प्रत्येकाची जबाबदारी:बी. चंद्रकांत रेड्डी

प्रतिनिधी | अकोला उमरीतील टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर शाळेतील गोरक्षणमध्ये गोमाता सन्मान दिवसाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रम टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिर शाळा माजी विद्यार्थी संघाच्या वतीने पार पडला. यानिमित्ताने रॅलीही काढण्यात आली. गाय ही कामधेनू आहे. गाय वाचवणे व गाईचे संगोपन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे अप्पर पोलिस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी म्हणाले. माजी…

Read More

करिश्मा कपूरने पॅपाराझींना दिली ताकीद:वळताना अभिनेत्री म्हणाली- जास्त झूम करू नका

करिश्मा कपूरने ‘इंडियाज बेस्ट डान्सर’ या टीव्ही शोच्या सेटवर पापाराझींना झूम करून तिचे फोटो-व्हिडिओ न घेण्याची ताकीद दिली. सोमवारी शोच्या शूटिंगदरम्यान ती गीता कपूर, टेरेन्स लुईस आणि जावेद जाफरी यांच्यासोबत सेटवर पोहोचली, तेव्हा पोज दिल्यानंतर तिने कॅमेरामॅनला सांगितले, ‘जास्त झूम करू नका.’ विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात अनेक अभिनेत्रींचे मागून झूम करून काढलेले फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर…

Read More

महेश नागरी पतसंस्थेच्या‎चेअरमनपदी सीए सोमाणी‎:व्हा.चेअरमनपदी लड्डा यांची बिनविरोध निवड‎

प्रतिनिधी | संगमनेर शहरातील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सीए कैलास सोमाणी यांची, तर व्हा. चेअरमनपदी राजेश लड्डा यांची बिनविरोध निवड सहकार खात्याचे अधिकारी आर.एस.वाकचौरे यांच्या उपस्थितीत पार पडली. मावळते चेअरमन दिनेश सोमाणी, व्हा.चेअरमन संतोष चांडक, अनिल अट्टल,योगेश जाजू,श्रीकांत मणियार,सौ.ज्योती कासट,विशाल नावंदर,अनिल कलंत्री,निलेश बाहेती,योगेश रहातेकर,मोरेश्वर कोथमिरे, सुदर्शन लाहोटी व व्यवस्थापक दिगंबर आडकी आदी उपस्थित होते….

Read More

एन्काउंटर स्पेशालिस्ट नेमून निवडणुका जिंकणे हा कसला पराक्रम?:संजय राऊतांचा मोदी-शाहांना सवाल, बच्चू कडूंच्या विलीनीकरणावरही शंका व्यक्त

देशातील निवडणूक प्रक्रिया आणि यंत्रणांच्या स्वायत्ततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकप्रिय नेते असतील, तर त्यांना निवडणुका जिंकण्यासाठी अडीच लाख पॅरामिलिटरी फोर्स आणि एन्काउंटर स्पेशालिस्टची गरज का भासते?” असा सवाल करत राऊत यांनी भाजपच्या निवडणूक जिंकण्याच्या पद्धतीला ‘दहशतवाद’ असे…

Read More