Headlines

Admin

संभाजी महाराजांच्या स्मारकांसाठी 529.87 कोटींचा सुधारित आराखडा:बलिदान व समाधी स्थळ स्मारकाची कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या तुळापूर (ता. हवेली) येथील बलिदान स्थळ आणि वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील समाधी स्थळ स्मारकाच्या विकासासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे या विकास आराखड्यासाठी आता ५२९.८७ कोटींच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय जारी झाला आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणी वेळेत पूर्ण व्हावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नव्याने समाविष्ट कामे…

Read More

‘जूते दो, पैसे लो’च्या मस्करीत खंजिराचे वार:चौघांनी वधूकडील दोघांना भोसकले; हिंगोलीच्या कळमकोंडात बूट लपवल्याच्या घटनेचा राग, लग्न मोडता मोडता वाचले

हिंगोली तालुक्यातील कळमकोंडा येथे एका विवाह सोहळ्यात बूट लपवल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले. नवरदेवाकडील वऱ्हाडींनी चक्क खंजीर काढून वधूकडील दोघांवर हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रविवारी वसमत तालुक्यातील गिरगाव येथून नवरदेवाकडील मंडळी आली होती. लग्न लागण्यापूर्वी बूट लपवल्यामुळे दोन्ही गटांत शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र लग्न लागल्यानंतर हा…

Read More

संभाजीनगरात 5 वर्षांपासून सुरू अवैध गर्भपात केंद्राचा पर्दाफाश, 4 अटकेत:माणुसकीला काळिमा 10वी पास महिला 15 हजारांत करायची गर्भपात

रशीदपुरा भागात एका निवृत्त न्यायाधीशांचा बंगला भाड्याने घेऊन चालवण्यात येत असलेल्या अवैध गर्भपात केंद्राचा पोलिसांनी सोमवारी (२७ एप्रिल) मध्यरात्री छापा टाकून पर्दाफाश केला. केंद्र चालवणारी शाहेदा परवीन गर्भपातानंतर गर्भ थेट खिडकीतून पाठीमागच्या नाल्यात फेकत होती. तेथे टपून बसलेली भटक्या कुत्र्यांची टोळी गर्भाचे लचके तोडून विल्हेवाट लावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एका सजग महिलेने…

Read More

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:तुळजापुरात वातानुकूलित 4 मजली दर्शन मंडप, 4 ऐवजी 2 तासांत दर्शन; अयोध्येच्या धर्तीवर दर्शनरांगेतच भाविकांना मिळणार नाष्टा, पाणी

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजाभवानी मातेच्या तीर्थक्षेत्र तुळजापुरात अयोध्येच्या धर्तीवर २०२८पर्यंत विकासकामे करण्यात येणार आहेत. भाविकांसाठी ४ मजली दर्शन मंडप उभारण्यात येईल. तो पूर्णपणे वातानुकूलित असेल. योग्य व्यवस्थापनाने तुळजाभवानीमाते . अयोध्येच्या धर्तीवर दर्शनरांगेत अल्पोपाहार, थंड पाणी, स्वच्छतागृह आदी सुविधा देण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. तीर्थक्षेत्र विकास…

Read More

FSSAI Mandates Eco-Friendly Packaging for Gutka, Tobacco; Plastic Pouches Banned

Marathi News Business FSSAI Mandates Eco Friendly Packaging For Gutka, Tobacco; Plastic Pouches Banned नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आता लवकरच तुम्हाला गुटखा, तंबाखू आणि पान मसाल्याचे प्लास्टिक पाऊच दिसणार नाहीत. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने सांगितले की, पान मसाल्याच्या पॅकिंगमध्ये वापरले जाणारे प्लास्टिक मटेरियल आता कागद, पेपरबोर्ड, सेल्युलोज आणि इतर…

Read More

शिक्षण मंडळ कर्मचाऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन सुरू:बढती-बदलीच्या नव्या धोरणाविरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मंगळवार, २८ एप्रिलपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. राज्य शासनाने लागू केलेल्या बढती व बदलीच्या नव्या धोरणाविरोधात हे आंदोलन पुकारण्यात आले आहे. कर्मचारी महासंघटना आणि बहुजन कर्मचारी कल्याण महासंघ संयुक्त कृती समिती या आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. शिक्षण मंडळ प्रशासन आणि सर्व कर्मचारी…

Read More

दर्यापूर तहसीलमध्ये वाळू व्यवसायिकाचा आत्मदहनाचा प्रयत्न:ट्रॅक्टर जप्त केल्याने संताप, पोलिसांमुळे अनर्थ टळला

दर्यापूरच्या करतखेड येथील रहिवासी नागेश वावरे यांनी तहसील कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला. रॉयल्टीवर वाळूची वाहतूक करत असताना तहसीलदार डॉ. रवींद्रकुमार कानडजे आणि महसूल अधिकाऱ्यांनी त्यांचा ट्रॅक्टर नदीच्या बाहेर पकडून जप्त केला. ट्रॅक्टर सोडण्यासाठी दंडाच्या नावाखाली ६० हजार रुपयांची मागणी केल्याने संतप्त झालेल्या वावरे यांनी अंगावर डिझेल ओतून हे पाऊल उचलले. यावेळी येवदा आणि दर्यापूर पोलीस…

Read More

डॉ. प्रज्ञा सातवांना भाजपकडून विधान परिषदेची उमेदवारी:बाहेरून आलेल्या उमेदवाराला झुकते माप दिल्याने हिंगोलीतील निष्ठावंत नाराज

काँग्रेस मधून भाजपमध्ये दाखल झालेल्या माजी विधान परिषद सदस्य डॉक्टर प्रज्ञा सातव यांना भाजपने विधान परिषद उमेदवारीची भेट दिली आहे. आता पुढील काळात त्यांच्यावर मंत्रिपदाची जबाबदारी दिली जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र या उमेदवारीमुळे निष्ठावंतांना डावलण्यात आल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे. हिंगोली भाजपमध्ये मागील काही दिवसांमध्ये इतर पक्षातून भाजप प्रवेश केलेल्या उपऱ्यांनाच…

Read More

हंतोडा येथे वादळी पावसामुळे वीजपुरवठा खंडित:नागरिकांनी रात्र जागून काढली, महावितरणच्या ढिसाळ कारभाराविरोधात नागरिकांचा तीव्र संताप

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील हंतोडा गावात सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला. यामुळे गावातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोमवारी अमरावती जिल्ह्याचे तापमान ४६ अंश सेल्सिअसहून अधिक होते, त्यामुळे नागरिक दिवसभर उकाड्याने त्रस्त होते. सायंकाळी अचानक वातावरणात बदल होऊन वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी…

Read More

Zomato Q4 Profit Surges 346% to ₹174 Cr; Revenue Jumps 196%

मुंबई2 तासांपूर्वी कॉपी लिंक फूड डिलिव्हरी करणारी कंपनी इटरनल म्हणजेच झोमॅटोने आर्थिक वर्ष 2025-26 च्या चौथ्या तिमाहीत एकूण 17,634 कोटी रुपयांची कमाई केली. मागील वर्षाच्या तुलनेत यात 184% वाढ झाली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 6,201 कोटी रुपयांची कमाई केली होती. एकूण कमाईतून पगार, कर, कच्च्या मालाची किंमत यांसारखे खर्च वजा केल्यास कंपनीकडे 174…

Read More