Headlines

Admin

पालखी सोहळ्याने अक्कलकोट नगरी दुमदुमली:धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल, अक्कलकोटच्या राजेराय मठात स्वामी समर्थांचा पुण्यतिथी उत्सव थाटात‎

श्री स्वामी समर्थ सद्गुरु बेलानाथ महाराजांच्या राजेराय मठ येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा १४८ वा पुण्यतिथी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. पंधरा दिवस चाललेल्या या उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल ह . पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी, १५ एप्रिल रोजी पहाटे दोन वाजता काकड आरती व महापूजा करण्यात आली. सकाळी…

Read More

उन्हाचा कहर, आजपासून शाळा 8 ते 11:जिल्हाधिकारी आशिया यांनी दिले आदेश मे महिन्यात पारा 43 अंशांवर जाण्याचा अंदाज‎

शहरासह जिल्ह्यात गेल्या सहा दिवसांपासून सूर्याचा प्रकोप वाढला आहे. उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक होरपळून निघाले आहेत. ९ एप्रिलला ३४ अंशांवर असलेला पारा अवघ्या नऊ दिवसांत ४२ अंशांपर्यंत पोहोचला आहे. शुक्रवारी (१७ मार्च) शहराचे तापमान ४० अंशावर होते. दिवसभर कडक उन्हाबरोबर सायंकाळी काहीसे ढगाळ वातावरण तयार झाल्याने वातावरणात उकाडा वाढला होता. वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार…

Read More

मारवडचे प्राथमिक आरोग्य केंद्र "राम भरोसे':रात्रीच्या वेळी कुलूप असल्याने जखमी मुलीला उपचाराविना घरी नेण्याची वडिलांवर आली वेळ‎

अमळनेर तालुक्यातील मारवड‎येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा‎भोंगळ कारभार समोर आला आहे.‎गुरुवारी रात्री उपचारासाठी‎आलेल्या एका बालिकेला आरोग्य‎केंद्राला कुलूप असल्याने‎उपचाराविना परतावे लागले. या‎प्रकारामुळे खेडी येथील ग्रामस्थांनी‎तीव्र संताप व्यक्त केला असून हे‎आरोग्य केंद्र नक्की कुणाच्या‎भरवशावर सुरू आहे, असा प्रश्न‎उपस्थित केला जात आहे.‎ तालुक्यातील खेडी येथील प्रवीण‎जगन्नाथ पाटील यांची मुलगी‎गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास‎घरात चक्कर येऊन पडली.‎त्यामध्ये ती जखमी झाली….

Read More

Don’t play with farmers’ hard work

Marathi News National Don’t Play With Farmers’ Hard Work Shivraj Singh Chouhan, Center Is Strict On Seed Fraud; Crime Against The Company, Ban On Sale Too नवी दिल्ली/भोपाळ/धार1 तासापूर्वी कॉपी लिंक मध्य प्रदेशातील धार अन् खरगोण येथील शेतकऱ्यांच्या बाबतीत बियाणे फसवणुकीचे मोठे प्रकरण समोर आले आहे. शेतकऱ्यांनी दिल्लीत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे तक्रार केली…

Read More

‘दाक्षायणी’च्या यात्रेची उद्या सांगता:2 दिवस शिल्लक राहिल्याने लासूरगावकडे ओघ‎

लासूरगाव (ता. वैजापूर) येथील मराठवाड्याची कुलस्वामिनी श्री देवी दाक्षायणी मातेच्या यात्रेला आता दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढत आहे. १९ एप्रिलला अक्षय तृतीया, रविवारी दाक्षायणी देवीच्या यात्रेची सांगता होणार आहे. शुक्रवार देवीचा शेवटचा वार असल्याने १७ एप्रिल रोजी मंदिरात आतापर्यंतच्या तुलनेत सर्वाधिक गर्दी झाली होती. दिवसा उन्हामुळे सायंकाळी पाच ते…

Read More

लोकसभा-विधानसभेत 33% आरक्षण समर्थनार्थ करमाडमध्ये महिलांची रॅली

लोकसभेत आणि विधानसभेत महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याच्या निर्णयाच्या समर्थनार्थ करमाडला शुक्रवारी आमदार अनुराधा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महिलांची रॅली काढण्यात आली. महिलांच्या भजनी मंडळाचा गजर झाला, घोषणांनी करमाड गाव दणाणून गेले होते. नारीशक्ती वंदना अधिनियमाला पाठिंबा देण्यासाठी फुलंब्रीच्या आमदार अनुराधा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघाली. रॅलीत आणि नंतरच्या कार्यक्रमात जि. प. उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल,…

Read More

हनुमाननगर गोळीबारप्रकरणी दोन्ही गँगच्या 8 गुंडांना बेड्या:दिवेकर-रांजणे गँगचा राडा; पोलिसांनी मुसक्या आवळल्या

हनुमाननगर चौकात हवेत गोळीबार करून दहशत निर्माण करणाऱ्या दिवेकर आणि रांजणे गँगच्या ८ गुंडांना पुंडलिकनगर पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी (१६ एप्रिल) रात्री झालेल्या या राड्यानंतर पोलिस त्यांच्या मागावर होते. या कारवाईत एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला बालसुधारगृहात पाठवण्यात आले आहे. सार्वजनिक कार्यक्रमातील जुन्या वादातून या दोन्ही गँगमध्ये धुसफूस सुरू होती. गुरुवारी दुपारी न्यायनगर भागात त्यांच्यात हाणामारी…

Read More

Chardham Yatra starts today; Vehicles banned from 10 pm to 4 am, Gangotri-Yamunotri gates to open tomorrow

Marathi News National Chardham Yatra Starts Today; Vehicles Banned From 10 Pm To 4 Am, Gangotri Yamunotri Gates To Open Tomorrow मनमीत | डेहराडून1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेची शनिवारपासून विधिवत सुरुवात होईल. ऋषिकेशमध्ये मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यमुनोत्री आणि गंगोत्री धामासाठी १० बस रवाना करतील. हे प्रवासी १९ एप्रिल रोजी यमुनोत्री-गंगोत्रीचे कपाट उघडण्याचे साक्षीदार…

Read More

हाय-हॅलो नको,थेट ‘तो’ प्रश्न विचार…लव्ह गुरूच्या टिप्स अन् मुली जाळ्यात:अयानला एकाला शिकवल्या मुलींना जाळ्यात ओढण्याच्या क्लृप्त्या

मित्रांमध्ये फुशारकी मिरवण्यासाठी अधिकाधिक मुलींना आपल्या जाळ्यात ओढायचे, त्यानंतर त्यांच्यासोबत आक्षेपार्ह वर्तन करायचे आणि त्याचे व्हिडिओ काढायचे, अशा प्रकाराचा उलगडा परतवाड्यात झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी अयान अहमद तन्वीर अहमद याला अटक केली आहे. अयानचा एक “लव्ह गुरू’ होता. त्याने त्याला मुलींना जाळ्यात ओढण्याच्या काही क्लृप्त्या शिकवल्या. “मुलींना पटवण्यासाठी “हाय-हॅलो’ असे जनरल मेसेज करायचे नाहीत….

Read More

खरातच्या अटकेला एक महिना; 9 गुन्हे, 58 क्लीप, 130 खाती:नाशिक ते अहिल्यानगरपर्यंत 16 गुन्हे दाखल

स्वतःला देवाचा अवतार भासवून महिलांचे लैंगिक शोषण आणि व्यावसायिकांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या भोंदू अशोक खरातचा पाय पूर्णपणे खोलात गेला आहे. १७ मार्च रोजी नाशिक गुन्हे शाखेने त्याला बेड्या ठोकल्यानंतर तपासाचे चक्र वेगाने फिरले असून, आतापर्यंत त्याच्यावर एकूण १६ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये नाशिकमधील सरकारवाडा, मुंबई नाका आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी, राहता येथील गुन्ह्यांचा…

Read More