Headlines

Admin

नमो उद्यान प्रकल्प संशयाच्या भोवऱ्यात:संतप्त नागरिकांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना स्वाक्षऱ्यांचे निवेदन, चौकशीची मागणी‎

शहरातील मोर्शी ते सिंभोरा रोडलगत असलेल्या बालाजी नगरातील खुल्या जागेवर नमो उद्यान साकारण्यात यावे. अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. संतप्त नागरिकांच्या वतीने शेकडो सह्यांचे लेखी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनाची प्रतिलिपी आ. चंदू यावलकर यांना देण्यात आली. शहर विकासाच्या दृष्टीने नमो गार्डनचे एक मॉडेल तयार करण्यात आले आहे. हे मॉडेल भव्य-दिव्य…

Read More

बंदी असतानाही अंजनगाव तालुक्यात एचटीबीटी बियाणे लागवडीचा इशारा:शेतकरी संघटनेने दिले प्रशासनाला निवेदन, दुटप्पी धोरणाचा आरोप‎

तालुक्यात यावर्षी प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांची लागवड करण्याचा ठाम निर्णय शेतकरी संघटनेने घेतला असून, या संदर्भात शुक्रवारी १७ रोजी तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समिती कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. . शेतकरी संघटनेच्या मते, एचटीबीटी बियाणे तणनाशक सहनशील असल्यामुळे शेतीतील उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. सध्या मजुरांची टंचाई, वाढते फवारणी व खतांचे…

Read More

राज्यात उष्णतेचा कहर अन् अवकाळीचा तडाखा:एकीकडे कडक उन्हाळा, दुसरीकडे विजांसह पाऊस; शेतकऱ्यांची वाढली चिंता

राज्यात सध्या हवामानाचा विलक्षण आणि चिंताजनक बदल पाहायला मिळत आहे. एका बाजूला तापमानाचा पारा झपाट्याने वाढत असून अनेक ठिकाणी तो 40 अंशांच्या पुढे गेला आहे, तर दुसऱ्या बाजूला काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या दुहेरी परिस्थितीमुळे सामान्य नागरिकांसह विशेषतः शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. उष्णतेमुळे जनजीवन विस्कळीत होत असतानाच अवकाळी पावसामुळे पिकांचं…

Read More

Delhi Relief, Temp Drops to 10°C

नवी दिल्ली/भोपाळ/जयपूर/लखनौ2 तासांपूर्वी कॉपी लिंक देशातील जवळपास सर्व राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे. यादरम्यान, राजस्थान, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये शुक्रवारी झालेल्या पावसामुळे थोडा दिलासा मिळाला आहे. तरीही, या राज्यांमध्ये पारा 40°C च्या वर राहिला. राजस्थानमधील बाडमेरमध्ये दिवसाचे तापमान 42.9°C आणि जैसलमेरमध्ये 42.8°C नोंदवले गेले. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद आणि मुझफ्फरनगरमध्येही पाऊस झाला. सुमारे 16 जिल्ह्यांमध्ये…

Read More

बँकांत रोकड टंचाई:अमरावतीची ग्रामीण अर्थव्यवस्था व्हेंटिलेटरवर, ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे व्यवहार खोळंबले‎

जिल्ह्यातील बँकांमध्ये रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे नगदी, रोखीचे व्यवहार रखडले आहेत. शहराच्या तुलनेत ग्रामीण, आदिवासी भागातील अर्थव्यवस्थेवर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. कारण, शहरात बहुतांश लोक हे युपीआय, फोन पे, गुगल पे, ऑनलाईन पैशाचे व्यवहार करतात. परंतु, ग्रामीण भागात अजुनही रोख रकमेशिवाय भागत नाही. शेतमजूर, कामगारांना रोख रक्कमच द्यावी लागते. ती थकली आहे….

Read More

संगमनेरमध्ये दत्तधाम सरकारचा भंडाफोड! मंत्रशक्तीच्या नावाखाली लाखोंची लूट:अंनिसच्या तक्रारीनंतर राजेंद्र गडगेवर कारवाई

अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात भोंदूगिरीचा मोठा पर्दाफाश झाला असून, दत्तधाम सरकार नावाने दरबार भरवणाऱ्या राजेंद्र गडगे याला पोलिसांनी अटक केली आहे. मंत्रोच्चार आणि दैवी शक्तीच्या नावाखाली गंभीर आजार बरे करण्याचा दावा करत सामान्य नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. संगमनेर पोलिसांनी ही कारवाई करत या प्रकरणातील मुख्य आरोपीला गजाआड केले असून, या घटनेमुळे परिसरात मोठी…

Read More

मोदी है तो मुमकिन है आता दंतकथा, फक्त 'नमकीन'भाषणे उरली!:850 जागा करून सत्तेचा अमर पट्टा बांधण्याचा डाव उधळला- संजय राऊत

मोदी है तो मुमकीन है ही आता दंतकथा झाली आहे. फार तर आता मोदी है तो नमकीन है असे म्हणू शकतात. कारण ते नमकीन भाषणे करतात आणि त्यांचे लोकं जीभ चाटत टाळ्या वाजवतात. अमित शहा यांनी काल विधेयक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपमानित करण्यासाठी आणले काय? आम्ही दोन-तृतीयांश मते जमा करू शकत नाही, भाजपकडे स्वत:चे…

Read More

5 Armed Robbers Assault Manager, Fire Shots; 15 Crore Gold Stolen

Marathi News National MP Bank Robbery: 5 Armed Robbers Assault Manager, Fire Shots; 15 Crore Gold Stolen सिंगरौली2 तासांपूर्वी कॉपी लिंक मध्य प्रदेशातील सिंगरौली येथे दिवसाढवळ्या बँक दरोड्याची घटना समोर आली आहे. येथे बैढण येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शुक्रवारी दुपारी 5 सशस्त्र दरोडेखोर घुसले. गोळीबार करून सुमारे 9-10 किलो सोने आणि 20 लाख रोख रक्कम…

Read More

पंधरा दिवसांपासून मलकापूरसह शिवणीतील नळांना थेंबही नाही:बुस्टर पंप जळाल्याने नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटंकती सुरू‎

गेल्या पंधरा दिवसापासून प्रभाग क्रमांक १४ मलकापूर, शिवनी भागाला पाणीपुरवठा करणारा बुस्टर वीज पंप नादुरुस्त झाल्यामुळे या भागात पाणीपुरवठा न झाल्याने ऐन उन्हाळ्यात या भागातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाण्याचा प्रश्न तात्काळ स . मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘बूस्टर वीजपंप काही दिवसांपूर्वी दुरुस्त करण्यात आला होता. परंतु ग्रामपंचायत अस्तित्वात…

Read More

विराट कोहलीच्या लाइकवर जर्मन मॉडेलने सोडले मौन:म्हणाली- मला त्यांच्याबद्दल वाईट वाटले, इतका मोठा मुद्दा कसा बनला, समजले नाही

जर्मन मॉडेल लिजलाजच्या फोटोला कथितपणे लाइक केल्यामुळे विराट कोहली चर्चेत आला. शुक्रवारी लिजलाजने यावर प्रतिक्रिया देत सांगितले की तिला याबद्दल बातम्यांमधून कळले. हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना लिजलाज म्हणाली, ‘मी सकाळी उठले तेव्हा पाहिले की मी बातम्यांमध्ये आहे. त्यांनी (विराट) कधी फोटो लाइक केला हे मला माहीत नव्हते. लोकांनी मला वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरील बातम्या पाठवल्या. मला खूप मेसेजेस…

Read More