हडपसरला पाणीटंचाई, वाहतूक कोंडी, गुन्हेगारीमुक्त करणार – MahaPlus.in is a Marathi Info News Portal | Latest News about Politics, Education, Crime, Entertainment and many more
हडपसर विधानसभा मतदारसंघाला पाणीटंचाई, वाहतूक कोंडी आणि गुन्हेगारीमुक्त बनवायचे आहे. मतदारसंघातील समस्या सोडवण्यात विद्यमान आमदार सपशेल अपयशी ठरले आहेत. हा बॅकलॉग भरून काढत महाविकास आघाडी हडपसरला विकासाच्या दिशेने घेऊन जाणार आहे,” असा निर्धार हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत जगताप यांनी केला. “हडपसर विधानसभा मतदारसंघाला पाणीटंचाई, वाहतूक कोंडी आणि गुन्हेगारीमुक्त बनवायचे आहे. मतदारसंघातील…