नेस्को सेंटर ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई:ड्रग्ज पुरवठादार महेश उर्फ मार्क खेमलानी याला अटक; पोलंडहून परतताच ठोकल्या बेड्या
मुंबई पोलिसांनी गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या 2 मृत्यूप्रकरणी ड्रग्जचा मुख्य पुरवठादार महेश उर्फ मार्क खेमलानी याला अटक केली आहे. महेश हा शुक्रवारी पोलंडहून मुंबईला आला होता. तो विमानतळावर उतरताच पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांचा आकडा 12 वर पोहोचला आहे. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये गत 11 एप्रिल रोजी नेस्को व इन्स्पायरिंग टाय…