महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांचा संवाद:एलनिनोचा इशारा; पेरणीची घाई नको, शेतकऱ्यांना खबरदारीची सूचना
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देत सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी राज्याच्या विकासाचा आढावा घेत पायाभूत सुविधांपासून गुंतवणुकीपर्यंतच्या प्रगतीवरही भाष्य केले. महाराष्ट्र दिनानिमित्त जनतेशी संवाद साधताना फडणवीस यांनी सांगितले की, हा दिवस केवळ उत्सव साजरा करण्यापुरता मर्यादित नसून आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे. आपण विकासाच्या प्रवासात कुठे होतो, आज…