Headlines

Admin

Ram Mandir Donation Scam Live Updates Champat Rai Gopal Rao Anil Mishra Ayodhya Srjbtk Trust SIT Fraud Photo Video

Marathi News National Ram Mandir Donation Scam Live Updates Champat Rai Gopal Rao Anil Mishra Ayodhya Srjbtk Trust SIT Fraud Photo Video अयोध्या1 मिनिटापूर्वी कॉपी लिंक अयोध्या राम मंदिरात देणगी चोरीच्या पार्श्वभूमीवर, रविवारी लखनऊमध्ये आम आदमी पक्षाच्या कार्यालयाबाहेर एक पोस्टर लावण्यात आले. पोस्टरवर लिहिले होते- ‘देणगी चोर पक्षाला प्रवेश वर्जित आहे.’ दरम्यान, आज पोलीस अयोध्येच्या…

Read More

वडिलांनी 2019 मध्ये आदित्य ठाकरेंसाठी पक्ष सोडला:आता निष्ठेचे फळ मिळाले, सचिन अहिर यांच्या पक्षबदलावर लेकीचा भावनिक व्हिडीओ

आदित्य ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय मानले जाणारे ज्येष्ठ नेते सचिन अहिर यांनी नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला. शिंदे गटात जाताच त्यांची विधानपरिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे. मात्र, या अचानक केलेल्या पक्षांतरावरून अहिर यांच्यावर सोशल मीडियावर जोरदार टीका केली जात आहे….

Read More

Aamir Khan Gauri Spratt Wedding

31 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक बॉलिवूड अभिनेता आमिर खान आज गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटसोबत लग्न करणार आहेत. मुंबईतील पाली हिल (वांद्रे) येथील आमिर खानच्या निवासस्थानी हा खासगी विवाह सोहळा पार पडणार आहे. मुसळधार पावसादरम्यान, उद्योगपती मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंबही लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आमिर खानच्या घरी पोहोचले. आज आमिर खानचे तिसरे लग्न होणार आहे. यात फक्त दोन्ही…

Read More

Uddhav Thackeray Calls Urgent Meeting After Sachin Ahir Shock

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी नुकताच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्याने ठाकरे गटाल . एकापाठोपाठ एक नेते पक्षाची साथ सोडत असल्याने ठाकरे गटाच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. मंगळवारी होणाऱ्या या महत्त्वपूर्ण बैठकीत धोरणात्मक मुद्द्यांवर प्रामुख्याने…

Read More

पंढरपूर सायकलवारीत राज्यातील 4 हजार सायकलस्वार सहभागी होणार:12 जुलै रोजी रेल्वे मैदानावर रंगणार सायकल रिंगण सोहळा

राज्यातून पंढरपूर सायकलवारीला सोमवारपासून ता. 5 सुरवात होणार असून यावर्षी तब्बल 4 हजारपेक्षा अधिक सायकलस्वार यावारीमध्ये सहभागी होणार आहेत. त्यामुळे मागील पाचवर्षापासून सुरु असलेली सायकलवारीची परंपरा यावर्षीही कामय राहणार असून सायकलद्वारे आरोग्य राखण्यासोबत वारीतून भक्तीचा संदेश याद्वारे दिला जाणार आहे. राज्यात सायकल संघटनेच्या वतीने मागील पाच वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त सायकलवारी केली जाते. राज्यभरातील सायकलस्वार…

Read More

'नमो नारायण' म्हणत अली गोनीने ट्रोलर्सना दिले उत्तर:एल्विश यादवच्या तूप ब्रँडचे नाव न घेतल्याने झालेल्या ट्रोलिंगला 'फनी' म्हटले

अभिनेता अली गोनीने सोशल मीडियावर त्या लोकांना उत्तर दिले आहे, ज्यांनी एल्विश यादवच्या तूप ब्रँडचे नाव न घेतल्याबद्दल त्याला ट्रोल केले होते. अलीने नुकत्याच एका व्हिडिओमध्ये तुपाचे कौतुक केले होते, पण ब्रँडचे नाव घेतले नव्हते. यानंतर काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि याला धर्माशी जोडून प्रतिक्रिया दिली. अली गोनीने इंस्टाग्राम स्टोरीवर एक…

Read More

मुलांना आजी-आजोबांकडे सोपवा- मोहन भागवत:मानसिक मशागतीसाठी 'गुगल बाबा'ऐवजी कौटुंबिक संस्कारांवर भर द्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी मुलांना मोबाईलऐवजी आजी-आजोबांकडे सोपवण्याचे आवाहन केले आहे. नागपूर येथे ‘सन्मार्ग माइंड वेलनेस व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राच्या’ उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. मुलांच्या नैसर्गिक मानसिक जडणघडणीसाठी हे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर उपस्थित होते. डॉ. भागवत म्हणाले की, पूर्वीच्या काळी आजी-आजोबा नातवंडांना…

Read More

सरकारने LNG पुरवठ्यावरील बंदी हटवली:अमेरिका-इराण युद्ध थांबल्याने स्ट्रेट ऑफ हॉर्मुजमधून शिपमेंट सुरू, यामुळे उद्योगांना दिलासा

देशात लिक्विफाइड नॅचरल गॅस म्हणजेच LNG चा पुरवठा आता सामान्य झाला आहे. केंद्र सरकारने अमेरिका-इस्त्रायल आणि इराण युद्धादरम्यान देशात लागू केलेल्या ‘इमर्जन्सी नॅचरल गॅस सप्लाय रेग्युलेशन ऑर्डर’चे आदेश मागे घेतले आहेत. LNG चा वापर उद्योगांमध्ये जास्त होतो, त्यामुळे या निर्णयामुळे उद्योगांना दिलासा मिळेल. हा निर्णय पश्चिम आशियामध्ये युद्धविराम झाल्यामुळे आणि ‘स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ’मधून लिक्विफाइड नॅचरल…

Read More

रामरक्षा' नव्हे, आधी ‘पक्षरक्षा’ अन् ‘आमदाररक्षा’ आंदोलन करा:टॉलस्टॉयच्या म्हाताऱ्याची गोष्ट उद्धव ठाकरेंनाच तंतोतंत लागू होते; भाजपचा राऊतांना टोला

उद्धव ठाकरे यांनी प्रथम आपल्या पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर भर द्यावा म्हणत राऊत यांच्या ‘राम रक्षा आंदोलन’ महाराष्ट्राबाहेर नेण्याच्या दाव्यावर बन यांनी टीका केली आहे. महाराष्ट्राबाहेर विस्ताराच्या घोषणा करण्यापेक्षा पक्षातील संघटनात्मक आव्हानांवर लक्ष केंद्रित करावे. तर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाच्या काळात घरातून कारभार केला आता प्रभू श्रीरामांच्या नावाचा वापर हा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी केला जात आहे,…

Read More

भंडारा पोलिसांची मोठी कारवाई:3 जिल्ह्यांत गोवंश तस्करी करणाऱ्या कुख्यात 'सम्राट टोळी'वर 'मकोका'चा दणका

कत्तलीसाठी गोवंश जनावरांची बेकायदेशीर तस्करी करणाऱ्या आणि भंडारा, गोंदिया तसेच नागपूर जिल्ह्यांत गुन्हेगारी कारवायांद्वारे दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात ‘सम्राट टोळी’विरुद्ध अखेर मकोका अंतर्गत कडक कारवाई करण्यात आली आहे. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी 3 जुलै रोजी या टोळीविरुद्ध मकोका कायद्याचे कलम वाढवण्याचे आदेश दिले. टोळीप्रमुख सम्राट कांतीलाल येवले (वय 33, रा. गोरेगाव)…

Read More