Headlines

Admin

अमित शाहांनी सांगितलं तेच होणार:99.99% लोक शिवसेनेत येतील, तिथे फक्त 'हम दो हमारे दो'च उरतील- आशिष जैस्वाल

6 बंडखोर खासदारांच्या पक्षप्रवेशाने आधीच बॅकफूटवर गेलेल्या ठाकरे गटाची कोंडी करण्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांनी आता मानसिक दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे. “उद्या ९९.९९ टक्के लोक एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होतील. ठाकरे गटात शेवटी फक्त ‘हम दो हमारे दो’ एवढेच लोक उरतील असा खळबळजनक दावा शिंदे गटाचे आमदार आशिष जैस्वाल यांनी केला आहे. “अमित शाहांनी सांगितल्याप्रमाणे…

Read More

अत्याधुनिक टेक्नॉलॉजीच्या वाहनामुळे राहात्यातील ड्रेनेज होणार गाळमुक्त:राहाता शहरासाठी 85 लाखांचा ”सक्शन आणि जेटिंग ट्रक” दाखल‎

शहराचे सार्वजनिक स्वच्छता व आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी, तसेच ड्रेनेज लाईनमध्ये गाळ साचून पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राहाता नगरपरिषदेच्या ताफ्यात अत्याधुनिक वाहन दाखल झाले आहे. स्वच्छ महाराष्ट्र मिशन (नागरी) २.० अंतर्गत प् . याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले, राहाता शहराचे आरोग्य टिकवण्यासाठी सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी साफ असणे गरजेचे आहे. यासाठी ८५ लाख…

Read More

सुरक्षेला चकमा देऊन जॉन अब्राहमला भेटायला पोहोचला चाहता:बॉडीगार्डने पकडले, पण अभिनेत्याने थांबवून भेट घेतली, व्हिडिओ पाहा

बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम यांना भेटण्यासाठी एक चाहता स्टेजवर पोहोचला. ही घटना रविवारी, म्हणजेच 21 जून रोजी, ते वर्ल्ड मोटरसायकल डे निमित्त बेंगळुरूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले असताना घडली. कार्यक्रमात जॉनने बाईकवर एन्ट्री घेतली आणि तेथे उपस्थित लोकांशी बाईक्सबद्दलच्या त्यांच्या आवडीबद्दल बोलले. यावेळी एका चाहत्याने सुरक्षा व्यवस्थेला चकमा देत जॉनला भेटण्यासाठी स्टेज गाठले. समोर…

Read More

ध्यास शिक्षणाचा:ओस पडलेली रूपलाचा तांडा जिल्हा परिषद शाळा बनली शिक्षणाची मॉडेल

शिक्षक, ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्या सामूहिक प्रयत्नातून दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळेचा चेहरामोहरा कसा बदलू शकतो, याचं बोलकं आणि प्रेरणादायी उदाहरण पाथर्डी तालुक्यातील ‘रूपलाचा तांडा’ या जिल्हा परिषद शाळेने घालून दिलं आहे. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांअभावी ओस पडलेली ही शाळा आता चिमुकल्यांचा किलबिलाटा अन् उत्साहाने बहरली आहे. ६ महिन्यांपूर्वी या शाळेवर जयराम सातपुते आणि दीपा सातपुते…

Read More

वॉटरवेज लीजर टुरिझमचा IPO आजपासून खुला:फ्रेश इश्यूतून ₹585 कोटी उभारणार, IPO पूर्वी अँकर इन्व्हेस्टरने ₹263 कोटींचे शेअर्स खरेदी केले

कॉर्डेलिया क्रूजेस या ब्रँड नावाने देशातील अग्रगण्य देशांतर्गत ओशन क्रूझ कंपनी चालवणाऱ्या ‘वॉटरवेज लीजर टूरिझम’चा IPO आज म्हणजेच मंगळवार, २३ जूनपासून सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला आहे. गुंतवणूकदार या पब्लिक इश्यूमध्ये गुरुवार, २५ जूनपर्यंत बोली लावू शकतील. कंपनीने या IPO साठी ₹७६९ ते ₹८०८ प्रति शेअरचा प्राइस बँड निश्चित केला आहे. हा संपूर्ण इश्यू ₹५८५ कोटींचा फ्रेश…

Read More

“बॅडमिंटन’ छंद म्हणून जोपासला तर अनेक खेळाडू तयार होतील:जिल्हा क्रीडा अधिकारी खुरंगे; विधी सैनी व राजवीर कुक्कडवाल यांना विजेतेपद‎

बॅडमिंटन खेळत असताना राज्यस्तरीय व राष्ट्रीय प्रमाणपत्रे मिळविणे हा हेतू न ठेवता खेळाडूंनी बॅडमिंटन खेळ हा छंद म्हणून जोपासावा. राष्ट्रीय प्रमाणपत्र मिळाल्यानंतर अनेक खेळाडू हा खेळ सोडून जातात. त्यामुळे महाराष्ट्राला व देशाला आंतरराष्ट्रीय खेळाडू मिळ . वाडिया पार्क क्रीडा संकुल येथे बॅडमिंटन हॉलमध्ये नगर डिस्टिक्ट बॅडमिंटन असोसिएशनच्यावतीने जी एच रायसोनी मेमोरियल जिल्हा अजिंक्यपद व जिल्हा…

Read More

‘जरा जम के बरसो'ने दिला रसिक मनाला गारवा!:पाऊसगाण्यांतून बरसल्या सुरांच्या सरी, ‘साहस वैदर्भी आणि मैत्र जीवांचे’चा सांगीतिक नजराणा‎

श्रावणात घन निळा बरसला, वारा गाई गाणे… नभ उतरू आलं, मी डोलकर दर्याचा राजा, भिजून गेला वारा, मेघा रे मेघा रे, ये रात भीगी भीगी, रिमझिम गिरे सावन, ओ साजना बरखा बहार आयी सारखी बहुश्रुत गाणी… व तयार गळ्यांच्या गायकांनी त्या गाण्यांना दिलेला न्याय… सुरेल वाद्यवृंद. त्यावर कळस म्हणजे कानसेनांनी तुडुंब भरलेलं सभागृह… असा सुरेल…

Read More

तिवसा येथे कान-नाक-घसा, दमा अन् नेत्र तपासणी शिबिर

येथील गौरखेडेपुरा स्थित आई भवानी देवस्थानच्यावतीने भवानी चौक येथे आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून नागरिकांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्यात आली. शिबिरात दमा (अस्थमा), श्वसनविकार, डोळे, कान, नाक व घसा, नेत्र यासंबंधित विविध आजारांची तपासणी करण्यात आली. डोळ्यांची तपासणी करताना मोतीबिंदू, काचबिंदू व नेत्रदोष संबंधी माहिती देण्यात आली. याशिवाय काही रुग्णांची संगणक…

Read More

‘तुझ्यासमोरच हात पकडतो, काय करशील? पतीदेखत महिलेचा विनयभंग:जाब विचारताच मायलेकाकडून चाकूहल्ला, छत्रपती संभाजीनगरची घटना

रस्त्यावरून जाणाऱ्या एका विवाहितेची छेड काढल्याचा जाब विचारल्याने, एका गुंडाने पतीसमोरच महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नव्हे, तर ‘तुझ्या मुलाला हेच शिकवले का?’ असा जाब विचारणाऱ्या पीडितेवर आरोपीच्या आईने थेट चाकूने वार केले. हा प्रकार 20 जून रोजी दुपारी शहरातील टाऊन हॉल परिसरातील लाल मशिदीसमोर घडला. फिर्यादी महिला आणि तिचे…

Read More

डिक्कीत कट्टा, 6 काडतुसे घेऊन फिरणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात:बुलडाणा जिल्ह्यातून विकत आणल्याची दिली कबुली‎

शहरात अवैधरीत्या घातक शस्त्रे बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरुद्ध अमरावती शहर पोलिसांनी तीव्र मोहीम सुरू केली आहे. दरम्यान, एका २१ वर्षीय तरुणाला गुन्हे शाखेच्या पथकाने अवैध देशी कट्टा (पिस्तूल) आणि ६ जिवंत काडतुसांसह सोमवारी (दि. २२) अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण १ लाख ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शस्त्र पुरवणाऱ्या मुख्य…

Read More