Headlines

Admin

गोकुळ गीतेंना आम्हीच मदत केली:नाशिक निकालानंतर राऊतांचा दावा, म्हणाले- भाजपच्याच लोकांनी शिंदेंचा उमेदवार पाडला

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. गोकुळ गीते यांना शिवसेना ठाकरे गटाने पाठिंबा दिल्याचा खुलासा करताना, “गोकुळ गीते यांनी आमच्याकडे सहकार्य मागितले होते. आम्ही त्यांना मदत केली आणि आमचे मतदान त्यांच्या बाजूने वळवले. त्याचा त्यांना फायदा झाला,”…

Read More

आजपासून पावसाळी अधिवेशन:विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून शिवरायांना अभिवादन

पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. सुरुवातीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून शिवरायांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. दुसरीकडे, विरोधकांनी शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे अशा घोषणा दिल्या जात आहेत. तत्पूर्वी, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडीने पत्रकार परिषद घेत महायुती…

Read More

मध्यप्रदेशात पिकअप वाहन ट्रकला धडकले, 4 मजुरांचा मृत्यू:मृतदेह रस्त्यावर विखुरले, गाडीचे तुकडे झाले; अपघातात 25 जखमी

मध्यप्रदेशमधील छिंदवाडा-बैतूल राष्ट्रीय महामार्गावर एका पिकअप वाहनाची समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की पिकअपचे अक्षरशः तुकडे झाले आणि त्यात बसलेले मजूर दूरवर फेकले गेले. हा अपघात सोमवारी सकाळी सुमारे 10 वाजता टेमनी खुर्दजवळ झाला. सावरी चौकी प्रभारी मुकेश द्विवेदी यांच्या माहितीनुसार, या अपघातात 4 लोकांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 25…

Read More

भंडारा-गोंदियात महायुतीच 'दादा!:भाजपच्या अविनाश ब्राह्मणकरांचा विजय; पटोले-पडोळे जोडीला मोठा धक्का

भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे अविनाश ब्राह्मणकर यांनी काँग्रेस समर्थित अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर यांचा १४८ मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. ब्राह्मणकर यांना ३०२ तर ईश्वरकर यांना १५२ मते मिळाली. या विजयामुळे भंडारा-गोंदियात भाजपचे नेते आमदार डॉ. परिणय फुके हेच ‘किंगमेकर’ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना…

Read More

BJPs Dhairyasheel Kadam Wins; Mahayuti Votes Split

राज्याचे लक्ष लागलेल्या सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) समर्थित महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांचा तब . धैर्यशील कदम यांचा मोठा विजय विधान परिषद निवडणुकीत धैर्यशील कदम यांना 593 मते मिळाली, तर अभयसिंह जगताप यांना 292 मतांवर समाधान…

Read More

सोयगाव येथील पाझर तलाव धोक्यात:खोलीकरणाच्या नावाखाली मुरूम उपसा

तालुक्यातील बहुतांश पाझर तलाव, साठवण तलाव आणि लघु सिंचन प्रकल्प कोरडे पडले असून सोयगाव तालुक्यात पाणीटंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, याच भीषण टंचाईचा गैरफायदा घेत काही ठिकाणी पाझर तलाव खोलीकरणाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर अवैध मुरूम उत्खनन सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तलाव कोरडे पडल्याची संधी साधत मुरुमाचा अवैध उपसा सुरू आहे. धक्कादायक…

Read More

CJP Protest Jantar Mantar | NEET Paper Leak; Demand Education Minister

नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक NEET पेपरफुटीच्या विरोधात कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे जंतर-मंतरवर आंदोलन सोमवारी तिसऱ्या दिवशीही सुरू आहे. आंदोलक शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आंदोलनाचे नेतृत्व CJP चे संस्थापक अभिजीत दीपके आणि त्यांचे समर्थक करत आहेत. त्यांनी व्हिडिओ जारी करत म्हटले की, हजारो लोक जंतर-मंतरवर येत आहेत आणि हे आंदोलन…

Read More

नाशिकमध्ये महायुतीला दणका! गोकुळ गीतेंचा दणदणीत विजय:क्रॉस व्होटिंगची चर्चा, दराडेंचा संताप, राऊत-महाजन आमनेसामने

नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर झाला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांचा धक्कादायक पराभव झाला आहे. भाजपमधून बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी कायम ठेवणारे गोकुळ गिते यांनी पहिल्याच फेरीत विजयाचा कोटा पार करत दणदणीत विजय मिळवला. या निकालामुळे महायुतीत खळबळ उडाली असून क्रॉस व्होटिंग, अंतर्गत नाराजी आणि विश्वासघाताच्या चर्चांना…

Read More

छेडछाडीच्या वादातून सिन्नरमध्ये खुनी हल्ला‎:दोन गटांत तुफान हाणामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल‎

शहरातील कानडी मळा परिसरात‎ छेडछाडीच्या कारणावरून दोन गटांमध्ये‎ झालेल्या वादाचे पर्यावसान धारदार ‎शस्त्राने झालेल्या खुनी हल्ल्यात झाले. या‎घटनेत दोन्ही बाजूंचे युवक जखमी झाले‎असून सिन्नर पोलिसांनी दोन्ही गटांच्या‎तक्रारीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल ‎केले आहेत.‎ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,‎गोरख विजय सिंग (२४, रा. कानडी‎मळा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले‎आहे की, संशयित तेजस ऊर्फ सोनू‎बनसोडे याने त्यांच्या नातेवाईक तरुणी व‎महिलेकडे पाहून…

Read More

घरमालक रुग्णालयात, 1461 ग्रॅम सोन्या-चांदीचे दागिने लंपास:36,500 ची रोकडही पळवली, हरिद्वारनगरातील घटना‎

चिखलदरा तालुक्यातील मूळ रहिवासी एका व्यक्तीच्या परतवाडा येथील हरिद्वारनगरातील घरात घरफोडी करून चोरट्याने सोन्या-चांदीचे १,४६१ ग्रॅमचे दागिने व रोकड असा ऐवज लंपास केला. ही घटना शनिवारी २० जूनला उघडकीस आली. मधुकर धांडेकर यांच्या घरी ही चोरी झाली. धांडेकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना परतवाड्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. मुख्य दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश…

Read More