Headlines

Admin

राज्यातील सामाजिक, राजकीय आंदोलनातील 44 खटले मागे:मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय, 14 अर्जांवर पुन्हा विचार होणार

राज्यातील धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला असून तशी शिफारस शासनाला करण्यात आली आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमता मंत्री तथा या उपसमितीचे अध्यक्ष ॲड. आशिष शेलार यांनी दिली. राज्यातील राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल करण्यात आलेले खटले मागे घेण्याबाबत ॲड….

Read More

मुंबईत शिवरायांच्या जिरेटोप शिल्पावर जैन समाजाचा झेंडा, VIDEO:मनसे आक्रमक होताच संबंधित व्यक्तीकडून पोलिसांसमोर जाहीर माफी

मुंबईतील मालाड पूर्व परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाच्या शिल्पावर जैन समाजाचा पांढरा झेंडा लावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. या घटनेची माहिती मिळताच मनसेचे विभागाध्यक्ष महेश फरकासे यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि झेंडा लावणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत त्याच्याकडून जाहीर माफी मागून घेतली. मालाड पूर्वेतील चौकात उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या…

Read More

Uday Sawant WhatsApp Status After Thackeray Faction MP Split

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याच्या घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे एक व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस सध्या . मिळालेल्या माहितीनुसार, उदय सामंत यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये “मोठे मोठे गार केले गंमतमध्ये” असा मजकूर शेअर केला आहे. या स्टेटसमध्ये…

Read More

मुंबईत गेटवे ऑफ इंडियावर 'क्रांतिकारी शेतकरी संघटने'चे जलसमाधी आंदोलन:आंदोलक पोलिसांच्या ताब्यात, शासनाचा अध्यादेश समुद्रात फेकला!

राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट आणि विनाअट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात आज प्रचंड थरार पाहायला मिळाला. बुलढाणा येथे मागील चार दिवसांपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला बसलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ‘क्रांतिकारी शेतकरी संघटने’च्या पदाधिकाऱ्यांनी आज मुंबईत समुद्रात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्यांनी शासनाचा कर्जमुक्तीचा अध्यादेश समुद्रात फेकून देत तीव्र…

Read More

दिल्लीनंतर महाराष्ट्रातही ऑपरेशन टायगर?:नारायण कुचेंचा मोठा दावा, म्हणाले- 2029 च्या निवडणुकीत ठाकरेंना उमेदवारही मिळणार नाहीत

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदार फुटीच्या चर्चांदरम्यान भाजप आमदार नारायण कुचे यांनी ‘ऑपरेशन टायगर’वर मोठे वक्तव्य केले आहे. दिल्लीत जे घडलं, तेच महाराष्ट्रातही होईल. राज्यात देखील ऑपरेशन टायगर होणार, असा दावा करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नारायण कुचे म्हणाले, संजय राऊत यांना खासदारांचा हमीभाव कसा माहिती? त्यांना…

Read More

Rs 30,000 Cr OFS Likely

मुंबई13 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) ने IPO साठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) आणि BSE कडे आपला ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला आहे. हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल (OFS) असेल, म्हणजेच सध्याचे भागधारक आपला हिस्सा विकतील. अनलिस्टेड मार्केटमध्ये NSE चे मूल्यांकन सुमारे 5 लाख कोटी रुपये आहे,…

Read More

'संजय दिना पाटलांच्या कन्येचा एक पाय इकडे, एक पाय तिकडे!:राजुल पाटील यांच्या गैरहजेरीमुळे किशोरी पेडणेकरांचा घणाघात

शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई महापालिकेतही जोरदार राजकीय भूकंप आणि तर्कवितर्कांना उधाण आले आहे. बुधवारी मुंबई महापालिका सभागृहाच्या बैठकीत खासदार संजय दिना पाटील यांची कन्या आणि ठाकरे गटाच्या नगरसेविका राजुल पाटील या अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली. यावरूनच मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी राजुल पाटील…

Read More

Prataprao Jadhav Attacks Sanjay Raut Over Operation Tiger; Shiv Sena UBT Language

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित ‘ऑपरेशन टायगर’च्या घडामोडींवर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया देताना हा ठाकरे गटाचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका करत त्यांच . ‘खासदारांनी दिलेल्या पत्रावर लोकसभा अध्यक्ष निर्णय घेतील’ ऑपरेशन टायगरच्या चर्चांबाबत विचारले असता प्रतापराव जाधव म्हणाले, “खासदारांनी जे काही पत्र दिले…

Read More

ते अजूनही ठाकरे गटाचेच खासदार मानले जाऊ शकतात:ऑपरेशन टायगरवर उज्ज्वल निकम यांचे मोठे विधान, कायदेशीर पेच केला स्पष्ट

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्याच्या घडामोडींमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी महत्त्वपूर्ण भाष्य करत या प्रकरणातील कायदेशीर पेच स्पष्ट केला आहे. निकम म्हणाले की, संविधानातील दहाव्या अनुसूचीद्वारे (Anti-Defection Law) घोडेबाजार रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, आजही दोन-तृतीयांश…

Read More

'ऑपरेशन टायगर'साठी आज निर्णायक दिवस:11 वाजता कळणार ठाकरेंसोबत किती खासदार?, 6 खासदारांच्या भूमिकेकडे संपूर्ण लक्ष

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील अंतर्गत राजकीय घडामोडींना आज निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे. “ऑपरेशन टायगर” संदर्भातील मोठे संकेत आज समोर येण्याची शक्यता असून, सकाळी 11 वाजता दिल्लीत शिवसेना (UBT) खासदारांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय लक्ष लागलं आहे. 6 खासदारांचा निर्णय ठरणार ‘टर्निंग पॉइंट’ मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना (UBT) गटातील…

Read More