Headlines

Admin

Break Shiv Sena Again, Will Break You!

आमच्या पक्षाचे खासदार-आमदार तोडणार असे म्हणणाऱ्या लोकांना वाटते एकदा पक्षाचे दोन तुकडे केले आता पुन्हा करू. त्यांना मी सांगतो आता जर पक्ष फोडला तर तुम्हाला तोडू नाहीतर बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते म्हणून घेणार नाही, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत . संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे मेहनत घेतात उमेदवार निवडून आणतात आणि तुम्ही त्यांना फोडतात…

Read More

'ऑपरेशन टायगर'मध्ये ट्विस्ट! ओमराजेंची माघार की रणनीती?:"कोणत्याही बैठकीला जाणार नाही", ठाकरे गटातील खळबळ आणखी वाढली

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित ‘ऑपरेशन टायगर’मुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू असतानाच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. ठाकरे गटातील सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू असल्याच्या चर्चेदरम्यान, ओमराजे यांनी आपण अद्याप कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नसल्याचे स्पष्ट…

Read More

'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्याचा दावा:शिंदेंचा 6 खासदारांशी कॉन्फरन्स कॉल? ओमराजे-संजय दिना पाटीलही चर्चेत सहभागी असल्याची माहिती

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणात नवी आणि महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीच्या चर्चेत असलेल्या सहा खासदारांशी उशिरा रात्री कॉन्फरन्स कॉलद्वारे संवाद साधल्याची माहिती शिवसेनेतील वरिष्ठ सूत्रांकडून समोर येत आहे. विशेष म्हणजे, या चर्चेत धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचाही सहभाग…

Read More

पुण्याच्या विषारी दारू प्रकरणातील पीडितांना मदत द्या:डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्री फडणवीस अन् उपमुख्यमंत्री शिंदेंकडे मागणी

पुण्यातील विषारी दारू प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या तसेच बाधित झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्याबाबत शिवसेना नेत्या व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. याबाबत डॉ. गोऱ्हे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विषारी दारू दुर्घटनेतील पीडित कुटुंबांची बिकट परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री…

Read More

पुण्यात 'शिवशाही पॅलेस' हॉटेलवर गुन्हे शाखेचा छापा:वेश्या व्यवसायातून महिलेची सुटका, चालक-मालकावर गुन्हा दाखल

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-7 ने खराडी येथील ‘हॉटेल शिवशाही पॅलेस’वर छापा टाकून हायप्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून, लॉज चालक आणि मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी येथील डाऊन टाऊन रोडवरील पराशर हौसिंग सोसायटीमध्ये असलेल्या ‘हॉटेल शिवशाही पॅलेस’मध्ये वेश्या व्यवसाय सुरू…

Read More

दगडूशेठ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची सजावट:शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेक सेवा

शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात शेषनागाच्या आकर्षक पुष्पप्रतिकृतींनी सजावट करण्यात आली होती. गाभाऱ्यात विविधरंगी फुलांच्या शेषनागाच्या कलाकृतीमध्ये विराजमान लाडक्या गणरायाच्या चांदीच्या मूर्तीचे विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या विशेष प्रसंगी विदुषी शैला दातार यांच्या स्वराभिषेकाचेही आयोजन करण्यात आले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ही…

Read More

Coimbatore NEET Suicide | Anukirthana Student Fear Exam

Marathi News National Coimbatore NEET Suicide | Anukirthana Student Fear Exam | Minister Resignation Demand कोयंबतूर17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तामिळनाडूच्या कोईम्बतूरमध्ये NEET ची तयारी करणाऱ्या 19 वर्षीय अनुकीर्तनाने बुधवारी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या नातेवाईकांना व्हॉट्सॲपवर लिहिले की, मला पुन्हा परीक्षा देण्याची भीती वाटत आहे. माझ्या वडिलांनी माझ्यावर खूप पैसे खर्च केले आहेत. मी त्यांना…

Read More

सोशल मीडियाच्या विळख्यातून मुलांना वाचवण्यासाठी हवी “मोबाइल पार्किंग’:शिक्षण विभागाच्या सहाय्यक उपसंचालक ज्योती परिहार यांचे पालकांना आवाहन‎

सध्या सोशल मीडियावर बहुमूल्य असणारा वेळ खर्च होत असून वाढत्या गैरवापरामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. यामुळे घरासमोर वाहने लावण्यासाठी आपण ज्याप्रमाणे पार्किंगची व्यवस्था करतो अगदी तशाप्रकारे आपल्या घराच्या आतमध्ये देखील मोबाइल पार्किंगची सुविधा क . परिहार म्हणाल्या, पालकांनी मुलांवर अपेक्षांचे फार ओझे देण्यापेक्षा जगाच्या पाठीवर कुठेही गेल्यावर कुठल्याही संकटावर मात करून सहजपणे त्यातून मार्ग…

Read More

आरोग्य शिबिरात महिलांची विक्रमी उपस्थिती:गरजू रुग्णांसाठी दिलासा, म.हो.फि.डॉ. असोसिएशन, संजीवन सोसायटीचा स्तुत्य उपक्रम‎

महाराष्ट्र होमिओ फिमेल डॉक्टर्स असोसिएशन व संजीवन सोशल डेव्हलपमेंट सोसायटी, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी १४ रोजी महादेव खोरी भागातील प्रभू येशू प्रार्थना भवन (रोही चर्च) येथे मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषत: महिलांचा या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला. एमएचएफडीए संस्थापक अध्यक्षा…

Read More

Nifty, Sensex Fall; IT, Media Shares Dip

मुंबई21 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आज म्हणजेच 18 जून रोजी सेन्सेक्स 50 अंकांच्या घसरणीसह 77,100 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 20 अंकांची घसरण झाली असून, तो 24,050 च्या पातळीवर आला आहे. आजच्या व्यवहारात आयटी आणि मीडिया शेअर्समध्ये अधिक घसरण झाली आहे. आशियाई बाजारात संमिश्र व्यवहार निर्देशांक पातळी अंक बदल टक्केवारी बदल कोस्पी (दक्षिण कोरिया) 8943 +79…

Read More