Headlines

Admin

सत्यम गांधी यांच्याकडून विकासकामांचा आढावा:आरोग्य, घरकुल, पाणीपुरवठा व ग्रामविकास योजनांच्या अंमलबजावणीची पाहणी‎

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सत्यम गांधी यांनी मंगळवारी दर्यापूर तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायती, पंचायत समिती कार्यालय तसेच विविध विभागांच्या योजनांचा सविस्तर आढावाही घेण्यात आला. काही ठिकाणी नागरिकांसमवेत अगदी खाली बसून त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून आवश्यक माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी योग्य सूचना व निर्देश दिले. येवदा येथील…

Read More

Priyanka Gandhi: NEET Students Scammed Rs 1.32 Lakh Crore

नवी दिल्ली35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक काँग्रेस खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांनी दावा केला की, दरवर्षी NEET परीक्षा देणाऱ्या 22 लाख विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना व्यवस्थेद्वारे ₹1.32 लाख कोटी खर्च करावे लागतात. ही रक्कम देशाच्या संपूर्ण शिक्षण बजेट ₹1.40 लाख कोटींच्या जवळपास आहे. प्रियांका गांधी यांनी बुधवारी रात्री X पोस्टमध्ये असेही लिहिले की, “मी आणखी एक…

Read More

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे यश:स्ट्रॉबेरी प्लेटच्या धर्तीवर "ट्रायकोडर्मा' कंटेनरला मिळाले भारतीय पेटंट!

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे व संशोधन संचालक डॉ. प्रशांत बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी क्षेत्रात एक मोठी क्रांती झाली आहे. कृषी संशोधन केंद्र, कुंदेवाडी (ता. निफाड, जि. नाशिक) येथील वनस्पती रोगशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक तथा रोगशास्त्रज्ञ डॉ. पोपट खंडागळे यांनी स्ट्रॉबेरीच्या प्लेटप्रमाणे जैविक बुरशीनाशक ‘ट्रायकोडर्मा’ तयार करण्यासाठी एक विशेष रचना प्रारूप विकसित…

Read More

UAE, Singapore Top Choice; India Score 56.5

मुंबई8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक हेनली प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट 2026 नुसार, या वर्षी विक्रमी 1.65 लाख करोडपती आपला देश सोडून दुसऱ्या देशांमध्ये स्थलांतर (मायग्रेट) करणार आहेत. गेल्या वर्षी सुमारे 1.42 लाख करोडपतींनी देश सोडला होता. 2024 मध्ये हा आकडा 1.34 लाख होता, तर 2013 मध्ये 51 हजार होता. श्रीमंत कुटुंबे आता केवळ कर सवलतीसाठीच नव्हे,…

Read More

सोशल मीडियावरील प्रेम!:इन्स्टाग्रामवरील प्रेमासाठी विवाहितेने दीड महिन्याच्या बाळासह सोडले घर, 8 वर्षांचा संसार, 4 वर्षांचे मूल सोडले

समाजमाध्यमावर झालेल्या प्रेमात‎ एका विवाहित महिलेने आपल्या पती, ‎‎सासरचे आणि माहेरच्या सर्व ‎‎नातेवाइकांना नाकारत प्रियकरासोबत ‎‎जाण्याचा निर्णय घेतल्याची घटना‎ कन्नड ग्रामीण ठाण्यात समोर आली.‎ कन्नड ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक ‎‎पोलिस निरीक्षक नारायण गिते यांना ‎बीड पोलिसांकडून वायरलेसवर ‎संदेश मिळाला. चाळीसगाव‎ बाजूकडून कन्नड घाटाच्या दिशेने‎ एक विना क्रमांकाची काळ्या रंगाची ‎‎कार येत असून, ती ताब्यात घेण्याचे ‎‎आदेश…

Read More

विद्यार्थ्यांना डायल 112, सायबर सुरक्षेचे धडे‎:पैठणला पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन

पैठण नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याबरोबरच पोलिसांविषयी मैत्रीपूर्ण भावना रुजविण्याच्या उद्देशाने पैठण पोलिसांनी पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांच्या मार्गदर्शनाखाली अनोखा उपक्रम राबविला. महाराष्ट्र शासनाच्या ‘शाळा प्रवेशोत्सव २०२६’ अंतर्गत सोमवारी पैठण ठाण्याच्या हद्दीतील विविध शाळांमध्ये पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. यावेळी पोलिस निरीक्षक महादेव गोमारे यांनी डायल ११२ व…

Read More

भावलीत 19 तर तळेगाव धरणात अवघा 9 टक्के पाणीसाठा शिल्लक:इगतपुरीत पाणीटंचाईचे सावट, शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू‎

शहराला पाणीपुरवठा करणारे भावली धरण, बारा बंगला येथील नगरपरिषदेचा तलाव तसेच जीवन प्राधिकरण विभागाचा तळेगाव तलाव यांनी तळ गाठल्याने शहरावर पाणीटंचाईचे संकट गडद होऊ लागले आहे. सध्या शहरासाठी महत्त्वाच्या असलेल्या भावली धरणात केवळ १९ टक्के , तळेगाव धरणात . यंदा उष्णतेची तीव्रता वाढल्याने आणि बाष्पीभवनाचे प्रमाण जास्त राहिल्याने जलसाठ्यांतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी झाली आहे….

Read More

सहा तासांच्या प्रतीक्षेनंतर युवकाचे शवविच्छेदन:इगतपुरी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चर्चेत‎

तालुक्यातील तळेगाव येथील राहुल अशोक साबळे या तरुणाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र, आवश्यक डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नसल्याने शवविच्छेदनाची प्रक्रिया तब्बल सहा तास रखडल्याने नातेवाईक आणि नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. बुधवारी दुपारी सुमारे १२ वाजेपासून मृतदेह शवविच्छेदनाच्या प्रतीक्षेत होता. रुग्णालय प्रशासनाकडून डॉक्टर व कर्मचारी उपलब्ध नसल्याचे…

Read More

सफाई कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन तत्काळ द्या‎:सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ आहिरे यांचा बेमुदत उपोषणाचा इशारा, नगरपरिषद प्रशासनाला निवेदन

चांदवड नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना मागील दोन ते तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचा दावा सामाजीक कार्यकर्ते राजाभाऊ आहिरे यांनी केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन पुढील पाच दिवसांत न दि . नगरपरिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ऊन-वारा-पाऊस असताना देखील सफाई कर्मचारी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडतात. मात्र, या…

Read More

आमठाणा शाळेत सैन्यदलातील निवडीबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार:जि.प. शाळेतील पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप‎

येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचा माजी विद्यार्थी लव श्रीराम डफळ याची भारतीय सैन्यदलात नियुक्ती झाल्याबद्दल शाळेच्या वतीने लव डफळ तसेच त्याचे वडील यांचा मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्या . याच कार्यक्रमाच्या निमित्ताने शाळेत पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस चालना मिळावी या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक…

Read More