Headlines

Admin

महिला शेतकऱ्यांच्या हाताला बियाण्यांची साथ‎:मेळघाटातील 45 गावांमध्ये पोहोचला ‘बीज मदत'' उपक्रम, 200 महिला सहभागी‎

समाज प्रगती सहयोग, मेळघाट कार्यालय येथे बुधवार १७ रोजी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला आणि समाज प्रगती सहयोग यांच्या संयुक्त विद्यमाने बीज मदत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी २०० महिला व ५० पुरुष शेतकऱ्यांना विविध बियाण्यांची मदत करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सहायक जिल्हाधिकारी धारणी, सिद्धार्थ शुक्ला तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सहायक…

Read More

खाद्यतेल अभियानात सोयाबीन, भुईमूगची निवड:कृषी योजनांचा जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ द्यावा- जिल्हाधिकारी‎

पीक विशिष्ट उत्पादन मोहिम व विविध कृषी योजनांबाबत आढावा बैठक बुधवारी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या अध्यक्षतेत झाली. शासनाच्या राष्ट्रीय खाद्य तेल अभियान- तेलबिया, कापूस उत्पादकता अभियान, कडधान्य आत्मनिर्भरता अभियान, कृषी समृद्धी योजना या योजना शेती क्षेत्राच्या व शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण आहेत. त्यांची माहिती सर्वदूर पोहोचवून जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले….

Read More

माँ जिजाऊ चरणी ठेवला कर्जमाफीचा शासन निर्णय:मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्याचा शेतकऱ्यांचा प्रयत्न‎‎

शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी बुधवारी १७ जून रोजी राजमाता जिजाऊंच्या चरणी कर्जमाफीच्या शासन निर्णयाची प्रत ठेवली. सरकारला शेतकऱ्यांच्या वेदना समजाव्यात आणि न्याय देण्याची सद्बुद्धी मिळावी, असे साकडे यावेळी शेतकऱ्यांनी घातले आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, कर्जमाफीच्या शासन निर्णयामुळे अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. जिल्ह्यासह अनेक भागांत अतिवृष्टीमुळे पिकांचे…

Read More

ठरावांची अंमलबजावणी रखडली; अधिकाऱ्यांचे टोचले कान:सभांमध्ये झालेल्या ठरावांवर चर्चा, विकासकामांच्या फाइली किंवा तक्रारी प्रलंबित न ठेवण्याची दिली तंबी

मनपाच्या सर्वसाधारण सभेतील आणि स्थायी समितीच्या सभेतील ठरावांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत आजवर विविध सभांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या ठरावांची प्रशासनाकडून काय अंमलबजावणी झाली, तसेच विकासकामांची प्रगती कुठपर्यंत पोहोचली, याचा आढावा घेण्यात आला. अ . या बैठकीत नगररचना विभाग, अतिक्रमण विभाग आणि एनयूएलएम विभागांतर्गत झालेल्या ठरावांवर चर्चा झाली. सभापती विजय अग्रवाल यांनी तिन्ही विभागांच्या…

Read More

शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या आंदोलनाचा चौथा दिवस:प्रकृती खालावल्याने राज्यभरात संताप, महामार्गावर टायर जाळले

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्तीसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून अन्नाचा त्याग केल्यामुळे तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. रात्री अचानक त्यांची प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या पथकाला पाचारण करण्यात आले. वैद्यकीय अहवालानुसार, तुपकरांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाल्याने असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या किडनीवर झाला आहे….

Read More

नोव्हेंबरपासून सिंहस्थ गुरु दोषामुळे शुभ कार्याला ब्रेक:23 जानेवारी 2017 पर्यंत विवाह नाहीत‎

३१ ऑक्टोबर रोजी देवगुरू बृहस्पतीचा सिंह राशीत प्रवेश होत असल्याने शहरात ‘सिंहस्थ गुरु दोष’ लागणार आहे. या दोषामुळे नोव्हेंबर २०२६ पासून २३ जानेवारी २०२७ पर्यंत विवाह, वास्तूपूजन, भूमीपूजन, नवीन कामांचा शुभारंभ, मुंडन, यज्ञोपवीत व व्रत उद्यापन यासारखी सर्व शुभ कार्ये वर्ज्य राहणार असल्याचे अकोला पुरोहित संघाचे म्हणणे आहे. श्री बालाजी मंदिरात पुरोहित संघाची सभा आयोजित…

Read More

देवस्थान भूमी संरक्षण परिषदेत निर्धार:मंदिर सरकारीकरण, वक्फ बोर्डाच्या अतिक्रमणविरोधात लढा तीव्र करणार

देवस्थान भूमी संरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले. शासनाने इनाम निर्मूलन कायद्याचे प्रारूप स्थगित करणे, हा हिंदूंच्या संघटित शक्तीचा मोठा विजय असून, पुढील लढा मंदिरांच्या जमिनी वक्फ बोर्डाच्या ताब्यातून मुक्त करण्याचा असेल आणि मंदिर भूमी बळकावणाऱ्यांच्या विरोधात ‘अँटी-लँड ग्रॅबिंग’ कायदा करण्यासाठी प्रयत्न करणार, असा निर्धार या परिषदेत व्यक्त करण्यात आला. मंदिर भूमी बळकावणाऱ्यांच्या विरोधात ‘अँटी-लँड ग्रॅबिंग’…

Read More

UP MLA Ticket Scam Exposed; Sanjay Nishad Party – OP Rajbhar SBSP Apna Dal

Marathi News National UP MLA Ticket Scam Exposed; Sanjay Nishad Party OP Rajbhar SBSP Apna Dal | Election 2027 लखनऊ3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक ‘निषाद पार्टीमध्ये आमदारकीच्या तिकिटासाठी 5 कोटी रुपये लागतील. अर्धे आता द्या, अर्धे घोषणेपूर्वी द्या. मागच्या वेळी काही ठिकाणी 7-8 कोटी, तर काही ठिकाणी 2-3 कोटी होते.’ हे म्हणणे आहे यूपीच्या निषाद पार्टीच्या…

Read More

कुटुंबासह उपोषणाची घेतली धास्ती:तहसीलदार पोहोचले पाहणीसाठी, रामटेके यांचे उपोषण मागे‎

मोर्शी तालुक्यातील खोपडा शेत शिवारातील पाणंद रस्त्यामधून नाली काढून सिमेंट पाईप टाकल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान होणार होते. त्यासाठी खरेदी विक्री संघाचे संचालक नरेंद्र रामटेके यांनी आज, मंगळवारी १६ जूनपासून सहकुटुंब बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. या आंदोलनाची धास्ती घेऊन तहसीलदार सागर ढवळे यांनी आज मंगळवारी घटनास्थळाची पाहणी केली. परिणामी रामटेके यांनी…

Read More

वेतनच मिळाले नाही; प्रभाग क्रमांक 1 मधील स्वच्छता कर्मचारी संपावर:17 जून उजाडली तरीही अनेक कर्मचारी वंचित‎

प्रभाग क्रमांक १ मध्ये कंत्राटदार कंपनीकडे कार्यरत असलेल्या अनेक स्वच्छता कर्मचाऱ्यांना मे महिन्याचे वेतन अजूनही न मिळाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी बुधवारी (दि. १७) सकाळी कामबंद आंदोलन केले. वेतनाच्या प्रश्नाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी कामावर हजर होऊन प्रत्यक्ष काम करण्यास नकार दिला. प्रभाग क्रमांक १ मध्ये कोणार्क कंपनीचे सुमारे ७० स्वच्छता कर्मचारी कार्यरत आहेत….

Read More