संख्याबळ नसताना काँग्रेस पराभवासाठी का लढतेय?:राहुल गांधी सोन्याचा चमचा घेऊन मोठे झाले, त्यांना आर्थिक टंचाई काय कळणार? चंद्रशेखर बावनकुळेंचा खोचक टोला
राहुल गांधी हे सोन्याचा चमच्याने बदमाचा ज्यूस पीत मोठे झाले आहेत. त्यांना आर्थिक टंचाई काय हे माहिती नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणाचा विचार केला आहे. देशाची स्थिती भक्कम राहील यासाठी त्यांना मेहनत घेतली आहे, त्यामुळे राहुल गांधींनी यावर बोलणं हास्यास्पद आहे, असे भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की,…