युद्धामुळे युरियाची टंचाई; अकोटमध्ये बंदोबस्तात खत विक्रीची वेळ, मूग, उडीद आणि ज्वारी या पिकांच्याही क्षेत्र व उत्पादकतेत चढ-उतार- शेतकरी चिंताग्रस्त
मध्य पूर्वेतील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर एलएनजी पुरवठ्यावर कमालीचा परिणाम झाला आहे. युरिया खताच्या निर्मितीसाठी ‘नॅचरल गॅस’ हा मुख्य कच्चा माल आहे. या पुरवठा साखळीत अडथळा आल्याने भारतात युरियाची आयात मंदावली आहे. अकोट येथे शेतकरी पहाटे पाच वाजेपासून युरिया खरेदीसाठी कृषी केंद्रांसमोर रांगा लावत आहेत. मर्यादित आवक आणि प्रचंड मागणी यामुळे अखेर शहरात पोलीस बंदोबस्तात युरिया…