टाकळीतील शेतमजुराच्या मुलाची सैन्य दलात निवड:लहानपणापासून उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण
पैठण तालुक्यातील टाकळी येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील सोपान संजय लाटे याची भारतीय सैन्य दलात नुकतीच निवड झाली आहे. सोपानने दुसऱ्या प्रयत्नात हे यश संपादन केले आहे. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सोपान सैन्य दलात भरती होण्यासाठी तयारी करत होता. यासाठी तो प्रचंड मेहतन घेत होता. परंतु पहिल्या वेळेस सैन्य भरती प्रक्रियेत त्याला अपयश आले . परंतु त्याच्या…