Headlines

Admin

भारतासह 54 देशांवर 12.5 टक्के टेरिफ लावण्याचा अमेरिकेचा इरादा:सक्तीच्या मजुरीने तयार वस्तूंची आयात सुरूच असल्याचा ठपका ठेवत कारवाई

Marathi News National US Intends To Impose 12.5 Percent Tariff On 54 Countries Including India, Taking Action Alleging Continued Import Of Goods Manufactured Using Forced Labor नवी दिल्ली6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधीने (यूएसटीआर) कलम ३०१ अंतर्गत भारतासह ५४ देशांवर १२.५% अतिरिक्त शुल्क (टेरिफ) लावण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. सक्तीच्या मजुरीतून तयार झालेल्या वस्तूंच्या आयातीवर…

Read More

ओबीसींचे 12 जूनला राज्यव्यापी आंदोलन:ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगे यांची घोषणा, सरकारला अल्टिमेटम

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी नुकत्याच केलेल्या उपोषणानंतर राज्य सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर ओबीसी नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. ओबीसी जनमोर्चाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी येत्या १२ जून रोजी राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली असून आंदोलनापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांना वेळ देऊन त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. मुंबई…

Read More

पत्नीशी बोलणाऱ्या मित्रावर पतीकडून जीवघेणा हल्ला:गळ्यावर चाकूने वार, टीव्ही सेंटर परिसरातील विवेकानंद उद्यानात भरदुपारी थरारक घटना

पत्नीसोबत बोलत बसलेल्या तिच्या मित्रावर पतीने मागून येऊन चाकूने गळ्यावर वार केला. एवढ्यावर न थांबता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणाने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता पतीने जमिनीवर पडलेला मोठा दगड त्याच्या डोक्यात घालून त्याला जिवे मारण्याचा प् . या जीवघेण्या हल्ल्यात विष्णू बिभीषण आवाड (२७, रा. इंदापूर, ता. बार्शी, जि. सोलापूर) हा गंभीर जखमी झाला असून…

Read More

पुणे जिल्ह्यात गावोगावी जाऊन गर्भलिंग निदान:रॅकेट पकडले, आरोपीला अटक करून मशीन जप्त, इतरांचा शोध सुरू

पुणे जिल्ह्यातील गावोगावी जाऊन सोनोग्राफीद्वारे महिलांचे गर्भलिंग निदान करणाऱ्या रॅकेटचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून, डॉक्टसह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केले आहेत. त्यांच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना केले आहेत. याप्रकरणी गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र कायद्यातील विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार…

Read More

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अब्दुल सत्तारांचे बंड शमले:मुलाचा अर्ज मागे घेणार, म्हणाले – यापुढे त्रास होणार नाही याची गॅरंटी दिली

गेल्या दोन दिवसांपासून भाजपवर तोफ डागणाऱ्या शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांचा सूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर पूर्णपणे बदललेला पाहायला मिळत आहे. जिल्ह्यामध्ये होणारा त्रास यापुढे होणार नाही, याची गॅरंटी मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर सत्तार यांनी आपल्या मुलाचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, शिवसेनेचे सहा आमदार आणि खासदारांनी महायुतीमध्ये एकजुटीने राहावे, असा आदेश उपमुख्यमंत्री…

Read More

पिंकी माळींच्या कुटुंबीयांची मदतीसाठी वणवण:मुख्यमंत्री सहायता निधी आणि विम्याच्या पैशांवरून शिवकुमार माळी यांची खदखद

गत जानेवारी महिन्यात बारामती विमान तळावर झालेल्या भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर माळी कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र चार महिने उलटूनही हे कुटुंब मदतीसाठी प्रशासकीय आणि कंपनीच्या स्तरावर संघर्ष करत असल्याचे समोर आले आहे. आमदार रोहित पवार…

Read More

तापमान वाढीमुळे संत्रा, लिंबू उत्पादक शेतकरी संकटात:तातडीने पंचनामा करून आर्थिक मदतीची मागणी, कृषी अधिकाऱ्यांना निवेदन

अंजनगाव सुर्जी तालुक्यात गेल्या एक-दोन आठवड्यांपासून पारा ४५ ते ४६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने संत्रा व लिंबू उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. प्रचंड उष्णतेमुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, अनेक ठिकाणी झाडांवरील फळे गळून पडत आहेत आणि झाडेही वाळत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रहार युवक तालुकाध्यक्ष निलेश विनोद चोपडे यांनी तहसीलदार व तालुका कृषी अधिकाऱ्यांना…

Read More

विधान परिषद उमेदवार विप्लव बाजोरियांना तूर्त दिलासा नाही:पुढील सुनावणी 17 जूनला, सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता

अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज रद्द झालेले विप्लव बाजोरिया यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून तात्पुरता दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर पुढील सुनावणी १७ जून रोजी निश्चित केली आहे. बाजोरिया आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषद निवडणूक १८ जून रोजी…

Read More

‘सैयारा’ नंतर पुन्हा एकत्र येतील अहान-अनीत:मोहित सूरी त्यांच्या सिग्नेचर शैलीतील रोमान्स आणि संगीताचे मिश्रण सादर करतील

‘सैयारा’च्या यशानंतर अहान पांडे आणि अनित पड्डाची जोडी पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. सूत्रांनुसार, यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली दिग्दर्शक मोहित सूरी या दोन्ही कलाकारांना घेऊन एक नवीन म्युझिकल लव्ह स्टोरी बनवणार आहेत, ज्याचे चित्रीकरण याच वर्षाच्या शेवटी सुरू होईल. सूत्रांनुसार, हा अनटाइटल्ड चित्रपट ऑक्टोबर-नोव्हेंबर 2026 मध्ये फ्लोअरवर जाईल. चित्रपटाची निर्मिती यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली होईल…

Read More

निवडणूक अधिकाऱ्यांना शिवीगाळ, बाजोरिया पिता-पुत्रांवर गुन्हा:उमेदवारी अर्ज बाद झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांशी वाद

अमरावती विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील उमेदवारी अर्ज बाद ठरवल्यानंतर बाजोरिया पिता-पुत्रांविरुद्ध निवडणूक अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक अधिकारी संतोष काकडे यांनी गाडगेनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल केली. मंगळवारी (२ जून) सकाळी ११ वाजल्यापासून महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन पत्रांची छाननी सुरू होती. जिल्हाधिकारी आणि…

Read More