Headlines

Admin

वर्ध्यामध्ये डिझेलचा टँकर पलटी:इंधन गोळा करण्यासाठी मिळेल ते भांडे घेऊन ग्रामस्थांची धाव, पोलिसांच्या मध्यस्थीने अनर्थ टळला

इराण आणि इस्रायलमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात इंधन टंचाई आणि महागाईचे सावट असतानाच, वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील हिंगणघाट परिसरात डिझेल वाहून नेणारा एक टँकर पलटी झाला असून, सांडलेले इंधन गोळा करण्यासाठी स्थानिक नागरिकांनी चक्क जीव धोक्यात घालून गर्दी केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, समुद्रपूर तालुक्यातील तरोडा ते बोथुडा दरम्यान हा अपघात घडला….

Read More

नाशिक टीसीएस प्रकरण:निदा खानला आश्रय दिल्याच्या प्रकरणात इम्तियाज जलील यांची चौकशी करा; संजय शिरसाट यांची मागणी

नाशिकमधील नामांकित आयटी कंपनी टीसीएसमध्ये (TCS) समोर आलेल्या धर्मांतरण प्रकरणाने आता राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षित आश्रय देण्यात आला होता, असा आरोप केला जात आहे. या संपूर्ण कटामागे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा थेट आरोप राज्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी…

Read More

ट्विशा केस- निवृत्त जज सासू कारागृहात आरामात झोपल्या:समर्थ अस्वस्थपणे कुशी बदलत राहिला; दोघांनी कढी-पकोड्यासोबत पोळ्या खाल्ल्या

अभिनेत्री-मॉडेल ट्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात तुरुंगात पाठवल्यानंतर, आरोपी सासू आणि निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह आणि पती समर्थ यांचे सुरुवातीचे 18 तास सामान्य दिनचर्येत गेले. कारागृह प्रशासनानुसार, दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. गिरिबालाने रात्री आरामात पूर्ण झोप घेतली, तर समर्थ घाबरलेला दिसला. तो बॅरेकच्या पलंगावर कुशी बदलत राहिला. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता तुरुंगात पोहोचल्यानंतर दोघांना सायंकाळी…

Read More

Karnataka CM DK Shivakumar Oath Shapath Grahan LIVE Update; Siddaramaiah Rahul Gandhi

Marathi News National Karnataka CM DK Shivakumar Oath Shapath Grahan LIVE Update; Siddaramaiah Rahul Gandhi | Congress MLA List बेंगळुरू8 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक डीके शिवकुमार यांनी बुधवारी बंगळुरू येथील लोक भवनात कर्नाटकच्या 24व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्या हातात संविधान होते. शिवकुमार यांची 30 मे रोजी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेतेपदी निवड झाली होती. तर,…

Read More

26/11 हल्ल्यादरम्यान पार्टी करत होती कंगना:म्हणाली- आम्ही सर्व नाचत होतो, महेश भट्ट म्हणाले- टीव्ही चालू करा

अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या आगामी ‘भारत भाग्य विधाता’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या रात्रीचा अनुभव शेअर केला. तिने सांगितले की, त्या रात्री ती मुंबईत एका हाऊस पार्टीत होती आणि तिथेच तिला हल्ल्याची माहिती मिळाली. शहाना गोस्वामीच्या घरी कंगना उपस्थित होती चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चवेळी कंगनाने सांगितले होते की, 26/11 च्या हल्ल्याच्या वेळी ती अभिनेत्री…

Read More

शेतकऱ्यांना कर्जमाफी की 'शब्दच्छल'?:योजनेवरून विरोधक आक्रमक; जाचक अटींमुळे 50 % शेतकरी लाभापासून वंचित राहण्याचा आरोप

राज्यातील महायुती सरकारने जून महिन्याच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला असला, तरी या योजनेतील अटी व शर्तींवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि शेतकरी संघटनांनी या योजनेला ‘फसवी’ आणि ‘शेतकऱ्यांची क्रूर थट्टा’ असल्याचे संबोधले असून, संपूर्ण सात-बारा कोरा करण्याची मागणी लावून धरली आहे. सरकारने २ लाख…

Read More

शॉर्ट्स-बनियानमध्ये मंदिरात गेला वरुण धवन:पेहरावावर प्रश्नचिन्ह; चाहते म्हणाले- देवाच्या घरात तरी नीट कपडे घालायचे

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन मुंबईतील एका मंदिरात शॉर्ट्स आणि सँडो बनियान घालून दिसला. वरुण त्याच्या आगामी ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी मंदिरात आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचला होता. पण आता तो त्याच्या या पेहरावामुळे सोशल मीडियात ट्रोल होत आहे. मंदिर परिसरातून बाहेर पडताना त्याच्या कपाळावर टिळा होता आणि त्याने पापाराझींना पाहून हसत पोजही…

Read More

विधान परिषद निवडणूक:राज्यात 17 पैकी 5 जागी महायुतीचे पारडे जड; कुठे उमेदवार बाद, तर कुठे माघार, वाचा इलेक्शनची स्टोरी

राज्यातील विधान परिषदेच्या 17 जागांसाठी राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून ‘महायुती’ विरुद्ध ‘महाविकास आघाडी’ (मविआ) असा थेट सामना रंगला आहे. बंडखोरी मोडून काढण्यासाठी पक्षांतर्गत पातळीवर प्रयत्न सुरू असतानाच, अर्ज छाननी आणि नाट्यमय घडामोडींमुळे 4 महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये महायुतीचे पारडे प्रचंड जड झाले असून, त्यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत उद्या…

Read More

अहमदाबादेत 166 बांगलादेशी पकडले:300 हून अधिक संशयित ताब्यात, शहरातील तीन भागांत पोलिसांची कारवाई

अहमदाबाद क्राईम ब्रांचने अवैध घुसखोरीविरोधात मोठी कारवाई करत शहरातील तीन भागांतून 300 हून अधिक संशयितांना ताब्यात घेतले आहे. तपासात 166 बांगलादेशी आढळले आहेत, तर इतर संशयित आहेत, ज्यांच्या कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. 2 जूनच्या रात्री राबवलेल्या मोहिमेत अहमदाबाद पोलीस आणि क्राईम ब्रांचने चंदोला, गुलाबनगर आणि खोडियारनगर परिसरात कारवाई केली होती. ताब्यात घेतलेल्या सर्व लोकांना क्राईम…

Read More

विप्रो कर्मचाऱ्याचा बळजबरीने राजीनामा घेतल्याचा आरोप:हिंदू महिलेला धर्मांतरासाठी दबाव, 'कॉर्पोरेट जिहाद'चा दावा

पुण्याच्या हिंजवडी येथील विप्रो टेक्नॉलॉजीज लिमिटेड कंपनीत ‘कॉर्पोरेट जिहाद’ आणि धार्मिक छळाचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. एका हिंदू महिला कर्मचाऱ्याने इस्लाम स्वीकारण्यासाठी आणि अनैतिक संबंधांसाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. या दबावाला नकार दिल्याने तिला बेकायदेशीरपणे नोकरीवरून काढून टाकण्यात आल्याचे तिने पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पीडित…

Read More