डॉ. भावार्थ देखणे: अधिक मासात भगवंताचे अधिष्ठान अंतरंगात स्थित करा:श्री महालक्ष्मी मंदिरात महिनाभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
भारतीय संस्कृतीत अधिक मासाचे महत्त्व मोठे आहे. हा मास आनंद आणि हर्षाने साजरा केला जातो. या माध्यमातून आध्यात्मिक, सांस्कृतिक प्रयोजन साधले जाते आणि भगवंताचे अधिष्ठान अंतरंगात स्थित करण्याचे काम होते, असे मत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदीचे विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे यांनी व्यक्त केले. श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे अधिक मासानिमित्त आयोजित महिनाभर चालणाऱ्या…