प्राजक्त तनपुरेंना राजकीय श्रद्धांजली, त्यांनी सुखात राहावे:पंतप्रधानांवर विश्वास, 'ऑपरेशन सिंदूर 1' मध्ये आधी पीओके घ्यावे, संजय राऊतांचा मोदी सरकारला खोचक सल्ला
प्राजक्त तनपुरे यांना मी राजकीय श्रद्धांजली वाहतो, त्यांना नवीन मार्ग दिसलेला आहे, त्यांनी तिकडे सुखात रहावे, यापुढे आमच्या दारात येऊ नये, असे उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आमचास पूर्ण विश्वास आहे, त्यांनी ऑपरेशन सिंदूर 1 मध्ये पीओके घ्यावे, आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर 2 मध्ये संपूर्ण पाकिस्तान घ्यावे, असा खोचक…