सोलापूर विधान परिषदेत हायव्होल्टेज ड्रामा!:कॉंग्रेस उमेदवाराच्या अर्जावर आक्षेप; प्रणिती शिंदे म्हणाल्या- आदित्य फत्तेपूरकरवर दबाव आणला गेला
सोलापूर विधानपरिषदेत कॉंग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आल्याने कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांसमोर तसेच आमदारांसमोर जोरदार घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली आहे. बहुमत असून सुद्धा हे सरकार आम्हाला घाबरत असल्याची टीका कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर सकडून टीका केली आहे. त्या…