चांदवडला ‘कुस्ती आपल्यादारी’ अभियानाला प्रतिसाद:कुस्ती विकास मार्गदर्शन मेळाव्यात तालुक्यातील पहिलवानांचा सन्मान
चांदवड जिल्हा तालीम संघाने राबविलेल्या ‘कुस्ती आपल्या दारी’ या अभियानात चांदवड येथे कुस्ती विकास मार्गदर्शन मेळावा झाला. कुस्ती परंपरेचा वारसा जपत ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरावरील गुणवंत पैलवान घडविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मान्यवरांनी यावेळी सांगितले. जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष ॲड. गोरखनाथ बलकवडे, उत्तर महाराष्ट्र तालीम संघाचे अध्यक्ष, सुवर्णपदक विजेते उत्तमराव दळवी, माजी प्राचार्य रवींद्र…