Headlines

नाशिक काॅर्पोरेट जिहाद:लग्नाचे आमिष, धर्मांतरासाठी दबाव-ब्लॅकमेलिंग, हिंदू मुलगी म्हणूनच मला केलं टार्गेट- पीडिता

आयटी क्षेत्रात माझं करिअर घडवायला गेली अन‌् आता मी आज अशा वळणावर उभी आहे, जिथे माझा विश्वास आणि माझा धर्म दोन्ही पायदळी तुडवले गेलेत. सोबत शिक्षण घेतलेल्या दोन मुलाच्या बापानं माझ आयुष्य उध्वस्त केलं. कॉर्पोरेट जिहादमधील पीडित युवतीने ‘दिव्य मराठी’कडे कथन केलेली काळजाचा थरकाप उडवणारी आपबीती तिच्याच शब्दात… मी 2022 मध्ये कॉलेजमध्ये शिकत होते. तानिश…

Read More

मुख्यमंत्री साहेब, हिंदू धर्मातही नास्तिकता मान्य आहे बरं!:तुम्हाला हिंदूत्वाची व्याख्या शिकवणारे सावरकरही नास्तिकच होते – काँग्रेस

वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारसरणीच्या लोकांचा शिरकाव झाल्याच्या शरद पवारांच्या भूमिकेचे काँग्रेसने जोरदार समर्थन केले आहे. शरद पवारांच्या मताशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. संघ विचारांच्या भोंदू बाबा, तथाकथित स्वयंघोषित आचार्य व विद्वेष पूर्ण विचारधारा पसरवणाऱ्या किर्तनकारांच्या माध्यमातून वारकरी संप्रदायात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांना हिंदूत्वाची व्याख्या शिकवणारे सावरकरही नास्तिकच होते,…

Read More

जळगावात विमानतळापेक्षा रेल्वे पार्किंग महाग‎:विमानतळावर कारसाठी 120, रेल्वे स्थानकावर 250 रु. शुल्क‎

जळगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांची लूट ‎‎करण्याचा एक अजब प्रकार समोर आला ‎‎आहे. ज्या किमतीत जळगाव ते मुंबईचे‎ जनरल रेल्वे तिकीट मिळते, त्याच्या दीडपट ‎‎रक्कम जळगावकरांना कार पार्किंगसाठी ‎‎मोजावी लागत आहे. सुविधांच्या बाबतीत ‎‎ठणठणपाळ असलेल्या रेल्वे पार्किंगचे दर ‎‎आलिशान विमानतळाच्या दरांनाही मागे‎ टाकत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या या मूक ‎‎संमतीवर आता संताप व्यक्त होत आहे.‎ रेल्वेस्थानकाची अधिकृत…

Read More

नाशिकमध्ये परिचारिकेची वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या:दोन वाजता ड्युटी संपवून गेली अन् पुन्हा दरवाजा उघडलाच नाही

येथील एका खासगी रुग्णालयाच्या परिचारिकांसाठी असलेल्या रुममध्ये शनिवारी (दि. 11) दुपारी 22 वर्षीय नर्सने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. नाशिकरोड पोलिसांनी तिचा मोबाईल ताब्यात घेतला आहे. घटनास्थळी आक्षेपार्ह असे काहीही आढळून आले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. नाशिकरोडच्या रुग्णालयात तन्वी भदाणे (22, गुंजाळनगर, ता. देवळा) ही दीड वर्षांपासून परिचारिका म्हणून कार्यरत…

Read More

शिवणीत तरुणाची चाकू भोसकून हत्या:गुन्हे शाखेने दोघा आरोपींना केली अटक‎

शहरातील शिवणी येथे शुक्रवारी रात्री उशिरा २३ वर्षीय तरुणाची पूर्ववैमनस्यातून चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. ही घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. मृत तरुणाचे नाव अभिषेक रवींद्र गवई (२३, आंबेडकर चौक, शिवणी) आहे. या हत्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पथकाने दोन तासांत आयोग जीवन सावध (२०, बहुजननगर, शिवणी) आणि गणेश दयानंद सोनी (२०, राहुलनगर, शिवणी) यांना…

Read More

डीजेच्या दणदणाटाऐवजी बेलापुरात भूमिपुत्रांचा गौरव:आगळ्यावेगळ्या पद्धतीने महात्मा फुले जयंती साजरी‎

महापुरुषांची जयंती उत्सव म्हटले की डीजेचा दणदणाट, डामडौल अशी स्थिती असते.मात्र बेलापूर ग्रामपंचायत,सावता मंडळ,एम.पी. सोसायटी, महात्मा फुले जयंती उत्सव समितीच्या वतीने बेलापूरात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचा जयंती सोहळा बेलापूरच्या भूमीतील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भूमिपुत्रांना पुरस्कार देऊन आगळ्यावेगळ्या उपक्रमाद्वारे उत्साहात साजरा झाला. बेलापुरात महात्मा फुले जयंतीचा मुख्य सोहळा छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाला. येथे महात्मा…

Read More

बीडमध्ये निवडणुकीतील पराभव जिव्हारी:विजयी उमेदवाराच्या पतीला घेरून मारहाण; 5 ते 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बीड नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर शहरातील राजकीय वातावरण कमालीचे तापले असून, निवडणुकीतील पराभव पचवणे कठीण झाल्याने शिवसेनेचे पराभूत उमेदवार व माजी सभापती बाळासाहेब जाधव यांनी आपल्या समर्थकांसह भाजप नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या खळबळजनक घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून, या प्रकारामुळे संपूर्ण शहरात मोठी खळबळ उडाली आहे. बीडमधील…

Read More

महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त विविध समाज प्रबोधनपर उपक्रम:ठिकठिकाणी विविध कार्यक्रम; शाळा महाविद्यालयात जयंती साजरी‎

समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शनिवार, ११ एप्रिल रोजी सर्वत्र विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध कार्यक्रमातून त्यांच्या विचारांचा जागर करण्यात आला. शिक्षण, समानता आणि सामाजिक न्याय यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या फुल . श्री गणेश कला महाविद्यालयात महात्मा फुलेंना अभिवादन अकोला | स्थानिक कुंभारी येथील श्री गणेश कला महाविद्यालयात नुकतीच क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले…

Read More

चिखलदऱ्यात रुजणार ‘मधुपर्यटन' संकल्पना:आमझरीच्या मधाला नव्या वाटा मिळवून देण्यासाठी झटणार 3 संस्था

मधाचे गाव म्हणून प्रसिद्ध झालेल्या मेळघाटमधील आमझरीचे मध आता सर्वदूर उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्यासाठी तीन संस्थांनी आपसात सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत एमओयू झालेल्या या तीन संस्थांमध्ये ग्रामपंचायत, वन विभाग व खादी-ग्रामोद्योग महामंडळाचा समावेश आहे. हा ऐतिहासिक एमओयू जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि इतर वरिष्ठाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महसूल भवनात पार…

Read More

अतिक्रमण हटवून माळीवाडा वेशीचे संवर्धन करा:भारतीय पुरातत्त्व विभागाचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निर्देश‎

शहराच्या इतिहासाचा मूक साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक माळीवाडा वेशीभोवती पडलेला अतिक्रमणाचा विळखा तातडीने दूर करण्याचे निर्देश भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने दिले आहेत. या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत, ती भावी पिढीसाठी जतन करणे प्रशासनाचे कर्तव्य असल्याचे पत्र औरंगाबाद मंडळाच्या अधीक्षण पुरातत्त्वविदांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. या पत्रात माळीवाडा गेटच्या वैभवशाली इतिहासाची आठवण करून देण्यात आली आहे. निजामशाही…

Read More