Headlines

BMC Zone 5 Drain Cleaning Speed Up; Amit Satam Directs Review in 10 Days

मुंबईतील नालेसफाई कामांच्या पाहणीचा धडाका सुरू ठेवत आमदार अमीत साटम यांनी मंगळवारी पूर्व उपनगरांमध्ये संयुक्त पाहणी केली. झोन ६ मध्ये ५५ टक्क्यांहून अधिक नालासफाईचे काम पूर्ण झाले असले, तरी झोन ५ मध्ये केवळ २० टक्केच काम पूर्ण झाले आहे. झोन ५ मधील ना . आमदार साटम यांनी पूर्व उपनगरांतील मुलुंड, भांडुप, घाटकोपर, माहुल आणि चेंबूर…

Read More

सोनू निगम चाहत्याला म्हणाला- मार खाण्याचे काम का करता?:लाइव्ह कॉन्सर्टमध्ये चाहता स्टेजवर चढला; सोनू म्हणाला- पुढच्या वेळी वाचवू शकणार नाही

कोल्हापूरमध्ये गायक सोनू निगमच्या एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान अचानक एक चाहता स्टेजवर चढला. तो स्टेजवर गायकाच्या पाया पडण्याचा प्रयत्न करू लागला. या घटनेमुळे सोनू निगम खूप अस्वस्थ दिसले. त्यांनी आता सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ शेअर करत प्रेक्षकांना इशारा दिला आहे. कोल्हापूरमध्ये कार्यक्रमादरम्यान सुरक्षा भंग सोनू निगम गेल्या आठवड्यात कोल्हापूरमध्ये परफॉर्म करत होते. ते त्यांच्या एका…

Read More

महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला सोलापुरातील नगरसेविकांची भेट:विविध व्यवसायांची घेतली माहिती, नाविन्यपूर्ण उपक्रमांचे केले कौतुक

मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस २०२६ प्रदर्शनाला सोलापूर जिल्ह्यातील ३२ नगरसेविकांनी भेट देत विविध स्टॉल्सची पाहणी केली. यामध्ये उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, भाजप जिल्हा अध्यक्ष रोहिणी तडवळकर तसेच भाजप जिल्हा सरचिटणीस सुधा अल्लीमोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या महिला बचत गटांनी तयार केलेल्या हस्तकला वस्तू, पारंपरिक खाद्यपदार्थ, ग्रामीण उत्पादनं…

Read More

सारंग मांडके, सारंग भोईरकर यांना द. मा. मिरासदार पुरस्कार:जन्मशताब्दीनिमित्त गौरव; वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

द. मा. मिरासदार प्रतिष्ठानतर्फे युवा कलाकार सारंग मांडके आणि सारंग भोईरकर यांना यंदाचा द. मा. मिरासदार पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रेरणादायी चरित्र कथन आणि स्वरचित काव्याद्वारे रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या या कलाकारांना गौरवण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र मंकणी आणि सचिव सुनेत्रा मंकणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी संस्थेचे विश्वस्त हरिभाऊ मिरासदार…

Read More

पीएमपीएमएल कार्यालयासमोर समाजवादी पार्टीचे धरणे आंदोलन:भ्रष्टाचार, माहिती दडपशाही व कामगार प्रश्नांवर चौकशीची मागणी

पीएमपीएमएलमधील कथित भ्रष्टाचार, माहिती दडपशाही आणि बेकायदेशीर पदोन्नती प्रकरणांच्या निषेधार्थ समाजवादी पार्टीने स्वारगेट येथील पीएमपीएमएलच्या मुख्य कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन केले. पुणे शहराध्यक्ष जांबुवंत मनोहर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. आंदोलकांनी पीएमपीएमएल प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. माहिती अधिकारांतर्गत वारंवार अर्ज करूनही अपूर्ण आणि दिशाभूल करणारी माहिती दिली जात असल्याचा…

Read More

जंगली महाराज रस्त्यावरील मॅकेनाईज्ड पार्किंग 'पांढरा हत्ती':अनेक वर्षांपासून विनावापर, त्वरित निर्णय घेण्याची मागणी

शहरातील जंगली महाराज रस्त्यावरील मॅकेनाईज्ड पार्किंग प्रकल्प अनेक वर्षांपासून विनावापर पडून आहे. या प्रकल्पावर त्वरित निर्णय घेण्याची मागणी क्रिएटीव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. खर्डेकर यांच्या निवेदनानुसार, छत्रपती संभाजी महाराज उद्यानासमोर २००७ साली उभारण्यात आलेला हा प्रकल्प सुरुवातीपासूनच अपेक्षेप्रमाणे वापरला गेला नाही. त्यावेळी यांत्रिक पार्किंगबद्दल नागरिकांमध्ये…

Read More

Pune Agri Hackathon 2026 Concludes; CM Fadnavis Present; 1290 Applications Received

‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-2026’ या स्पर्धेचे उद्घाटन 15 मे रोजी सकाळी 11.30 वाजता राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते कृषी महाविद्यालय येथे होणार आहे. या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस वितरण 17 मे 2026 रोजी सक . या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असून, पोर्टलवर एकूण 1 हजार 290 अर्ज प्राप्त झाले आहेत. हे…

Read More

पुण्यात बिबवेवाडीत मंडप गोडाऊनला भीषण आग:7 दुचाकी, टेम्पो खाक; अग्निशमन दलामुळे मोठा अनर्थ टळला

पुणे शहरातील बिबवेवाडी येथील अप्पर डेपो परिसरातील एका मोठ्या मंडप गोडाऊनला मंगळवारी दुपारी भीषण आग लागली. ८ हजार चौरस फुटांच्या या गोडाऊनमध्ये सजावटीचे साहित्य असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. मात्र, पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत आग आजूबाजूच्या दाट वस्तीत पसरण्यापासून रोखली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मंगळवारी दुपारी १:२३ वाजता…

Read More

Jitendra Awhad Rides Horse Protesting Modis Call; Says Modi Will Take Us 2000 Years Back

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैयक्तिक वाहनांचा वापर बंद करून सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन देशातील जनतेला केले आहे. तसेच वर्षभर सोने देखील खरेदी न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अनेक गोष्टींचे आवाहन मोदी यांनी केले. त्यानंतर विरोधकांनी त् . प्रसारमाध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, पूर्वी लोक घोड्यावरून फिरायचे, बैलगाडी घेऊन फिरायचे. आता पेट्रोल आले, डिझेल…

Read More

अल्लू अर्जुनची मालमत्ता म्हटल्याने अभिनेत्री संतापली:प्रायव्हेट जेटच्या फोटोवर आल्या कमेंट्स, फटकारून म्हणाली- महिला कोणाची मालमत्ता नाही

साउथ अभिनेत्री सीरत कपूर नुकत्याच तिच्यावर अश्लील टिप्पणी करणाऱ्या एका व्यक्तीवर संतापली आणि त्याला फटकारले. खरं तर, 8 मार्च रोजी साउथ सुपरस्टार अल्लू अर्जुनने आपला 44 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने सीरतने त्यांच्यासोबत अभिनेत्याच्याच खासगी जेटमध्ये बसलेला एक फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सीरतने अल्लूला टॅगही केले होते. प्रायव्हेट जेटची ती…

Read More