Headlines

संजय गायकवाड यांच्या विधानाशी पक्षाचा संबंध नाही:शिवसेनेची 'शिवाजी कोण होता' वादापासून फारकत; संयमाने वागण्याचा सल्ला

सत्ताधारी शिवसेनेने बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाविषयी केलेल्या वादग्रस्त विधानापासून फारकत घेतली आहे. संजय गायकवाड यांच्या विधानाशी पक्षाचा कोणताही संबंध नाही. ते त्यांचे वैयक्तिक वाचर आहेत. त्यांच्या व्हायरल क्लीपचीही सत्यता आम्हाला माहिती नाही, असे शिवसेनेने म्हटले आहे. आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या शिवाजी…

Read More

विराट कोहलीला भेटल्यानंतर बदलले चिमुकल्याचे आयुष्य:सेलिब्रिटी बनला, सर्वजण म्हणतात- ज्युनियर चीकू, 3 कंपन्यांच्या जाहिराती केल्या, मॉडेलिंगच्याही ऑफर मिळाल्या

स्टार भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीला भेटल्यानंतर हरियाणातील पंचकुला येथील रहिवासी गर्वित उत्तमचे आयुष्य पूर्णपणे बदलले आहे. आता त्याला सेलिब्रिटी म्हणून महत्त्व दिले जात आहे. सर्वजण त्याला ज्युनियर चीकू म्हणजेच ज्युनियर विराट कोहली असेच म्हणतात. या सगळ्या असूनही, मैदानावर गर्वितचे वर्तन तसेच आहे, त्यात कोणताही बदल झालेला नाही. पंचकुला येथील CL चॅम्प क्रिकेट अकादमीमध्ये सराव करणारा…

Read More

जातीय जनगणनेशिवाय आरक्षणाचे उपवर्गीकरण नको; आंबेडकरी चळवळीचा एल्गार:पुण्यात ऐतिहासिक गोलमेज परिषदेत प्रमुख मागण्यांचे ठराव संमत

पुणे येथे झालेल्या ऐतिहासिक गोलमेज परिषदेत आंबेडकरी चळवळीने जातीय जनगणनेशिवाय आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्यास तीव्र विरोध दर्शवला आहे. केवळ अंदाजे आकडेवारीवर आधारित उपवर्गीकरण नको, तर अधिकृत लोकसंख्येच्या आधारावरच ते व्हावे, अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत देशात जातीय जनगणना होत नाही, तोपर्यंत ही प्रक्रिया स्थगित करावी, असा इशाराही यावेळी देण्यात आला. आंबेडकरी चळवळ कोणत्याही आरक्षणाच्या विरोधात नसून,…

Read More

संजय गायकवाड यांना काय आक्षेपार्ह वाटले ते विचारणार:मी सुद्धा पुस्तक वाचेल, शिवीगाळ प्रकरणी मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया

बुलढाणाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कालच (गुरुवारी) कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तक ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत प्रकाशक प्रशांत आंबी यांना अत्यंत खालच्या भाषेत शिवीगाळ केली होती. या प्रकरणाची ऑडिओ क्लिप देखील चांगलीच व्हायरल झाली. त्यानंतर आज त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आता यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते व…

Read More

शेषराव खाडे यांच्या 'कृत्रिम प्रज्ञा' कादंबरीचे प्रकाशन:मान्यवरांकडून सकारात्मकता आणि मानवतेचे उत्कृष्ट प्रदर्शन म्हणून कौतुक

अमरावती येथे प्रसिद्ध लेखक शेषराव खाडे यांच्या ‘कृत्रिम प्रज्ञा’ या कादंबरीचे प्रकाशन झाले. या सोहळ्यात मान्यवर वक्त्यांनी कादंबरीचे कौतुक केले. ही कादंबरी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) सकारात्मक आणि नकारात्मक पैलूंवर प्रकाश टाकते, तसेच सकारात्मकता व मानवतेचे उत्कृष्ट प्रदर्शन करते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. हा प्रकाशन सोहळा येथील मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृहात पार पडला. या…

Read More

भाजपची गाडी 'फुल', अजित पवार-शिंदेंना डच्चू देण्याची तयारी:उद्या एकनाथ शिंदेंचे आमदारही भाजपमध्ये जातील, ठाकरे गटाचा दावा

ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मधून आमदार बच्चू कडू यांच्या बदलत्या राजकीय भूमिकेवर प्रहार करतानाच महायुतीतील भविष्यातील मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत देण्यात आले आहेत. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर बच्चू कडू यांनी आमदारकीसाठी घेतलेली जिवंत समाधी म्हणजे केवळ सत्तेसाठी रचलेले ‘मंबाजीचे ढोंग’ असून, घसरलेल्या राजकीय पातळीचे हे विदारक चित्र असल्याची टीका ठाकरे गटाने आपल्या मुखपत्रातून केली आहे. तर…

Read More

राम मंदिर देणगी चोरीचा अहवाल चोरला जाऊ नये:अखिलेश यांनी SIT ला सतर्क केले; केजरीवाल म्हणाले- चोरीत मोठे लोक सामील

अयोध्येतील राम मंदिराच्या देणगी चोरीचे प्रकरण शांत होताना दिसत नाही. विशेष तपास पथक (SIT) 6 दिवसांचा तपास पूर्ण करून 20 जून (शनिवार) रोजी लखनौला परतले आहे. पण, याच दरम्यान रविवारी सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी SIT वर टोला लगावला. ते म्हणाले- SIT ने लक्ष ठेवावे, त्यांची रिपोर्टच चोरीला जाऊ नये. नंतर म्हटले जाईल की, 15…

Read More

राज ठाकरे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेत:त्यांना या विषयातले काय कळते? महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून ॲड. गुणरत्न सदावर्तेंची टीका

लोकसभा महिला आरक्षण कायद्यातील दुरुस्ती आणि मतदारसंघांच्या पुनर्रचनेसाठी केंद्र सरकारने मांडलेले विधेयक बहुमताअभावी नामंजूर झाले असतानाच, सरकारने रात्रीतून अधिसूचना काढून 2023 चा कायदा लागू केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारच्या या घाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नेमके काय साध्य करायचे होते? असा सवाल करत केंद्र सरकारला धारेवर धरले. मात्र, राज ठाकरेंच्या…

Read More

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचारच आजच्या तरुणाईला ऊर्जा देणारे:संपत बारस्कर यांचे प्रतिपादन, चौपाटी कारंजावर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण‎

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे केवळ एक नाव नसून ती प्रखर देशभक्तीची धगधगती मशाल आहे. महान स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक, अद्वितीय लेखक आणि थोर समाजसुधारक असलेल्या सावरकरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सेल्युलर जेलमधील काळ्यापाण्याची अमानुष शिक . क्रांतीसूर्य स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरातील चौपाटी कारंजा येथील सावरकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात…

Read More

Shah Rukh Khans Jawan 2 Villain Hunt Begins Post-King

1 तासापूर्वी कॉपी लिंक शाहरुख खान त्यांच्या ‘किंग’ चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर ‘जवान’च्या सीक्वलवर काम सुरू करतील. ‘जवान 2’ चे सुरुवातीचे काम पूर्ण झाले आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट गेल्या अनेक महिन्यांपासून लिहिली जात होती, ती आता अंतिम करण्यात आली आहे. स्क्रिप्ट तयार झाली, आता खलनायकाचा शोध ‘जवान 2’ ची कल्पना बऱ्याच काळापासून विचाराधीन होती. इंडिया टुडेच्या…

Read More