Headlines

मुंबईत विकृतीचा कळस! विक्रोळीत 13 वर्षीय बालिकेवर बेकरी मालकाकडून अत्याचार:..तर चारकोप मेट्रो डेपोत महिला अभियंत्याचा विनयभंग

मुंबईतील विक्रोळी परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. पार्कसाईट परिसरात बेकरी चालवणाऱ्या एका नराधमाने 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर 3 ते 4 वेळा बलात्कार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणी पार्कसाईट पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी बेकरी मालक नफिस अहमद अब्दुल रहमान उर्फ सलमान याला…

Read More

सुनेत्रा पवार अन् अक्षय कर्डिलेंचा विजय निश्चित- नवनाथ बन:म्हणाले- उबाठा गटाच्या कार्यालयावर काँग्रेसचा झेंडा; त्यांचे विचार पसरवणे हेच आता ठाकरेंचे काम

निवडणूक आयोगावर कोणत्याही पक्षाचा झेंडा नाही, पण उबाठा गटाच्या कार्यालयावर काँग्रेसचा झेंडा दिसून येत आहे. उबाठा काँग्रेसची चाकरी करत आहे, त्यांची गुलामी करत आहे. उबाठा गटाच्या शिल्लक कार्यालयावर काँग्रेस झेंडा आणि तिथून काँग्रेस विचार पसरवण्याचे काम सुरू आहे, हेच उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांचे धोरण झाले आहे, असे भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी म्हटले आहे….

Read More

काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार!:अकोल्यात भोंदू बाबाने चिमुकल्याला चक्क दाताने उचलून हवेत गरागरा फिरवले

अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील निंबा गावातून अंधश्रद्धेचा एक मन सुन्न करणारा प्रकार उघडकीस आला आहे. चेतन सुनील मुळे नावाच्या एका भोंदू बाबाने एका निष्पाप चिमुकल्यावर अघोरी आणि जीवघेणे उपचार केल्याचा गंभीर आरोप होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या भोंदूने त्या लहान बाळाला चक्क आपल्या दातांनी उचलले आणि हवेत गरागरा फिरवले. हा अघोरी प्रकार पाहताना कोणाच्याही…

Read More

NEET Paper Leak: 9th Accused Mandhare Sent to CBI Custody

Marathi News National NEET Paper Leak: 9th Accused Mandhare Sent To CBI Custody | Rahul Gandhi Slams PM Modi नवी दिल्ली17 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक राहुल गांधी यांनी रविवारी NEET-UG 2026 पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकारला प्रश्न विचारला. त्यांनी X पोस्टमध्ये लिहिले, ‘पेपर फुटला, परीक्षा रद्द झाली नाही, CBI ने चौकशी सुरू केली. वारंवार अपयशी ठरणाऱ्या शिक्षणमंत्र्यांना…

Read More

स्त्री शिक्षण, बहुजनांच्या उन्नतीसाठी महात्मा फुले यांचे विचार मार्गदर्शक:काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचे जयंतीनिमित्त प्रतिपादन‎

महात्मा फुले यांनी समाजातील वंचित, शोषित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन आहे, हा त्यांचा विचार आजही तितकाच प्रेरणादायी आहे. एवढेच नव्हे तर स्त्री शिक्षण, शेतकरी आणि बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी त्या . सामाजिक न्याय, समता आणि शिक्षणाचा दीप प्रज्वलित करणारे महान समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज, शनिवारी…

Read More

"ट्रॅव्हल जिहाद'चा आरोप करत एक तास रास्ता रोको:आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वात कायनेटीक चौकात हिंदुत्वादी संघटनांचे आंदोलन

अहिल्यानगर – पुणे शिवशाही बसमध्ये एका मुस्लिम वाहकाने हिंदू महिलेची छेड काढल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावा करत सकल हिंदू समाजाच्या वतीने ट्रॅव्हल जिहाद विरोधात आ.संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी सकाळी कायनेटिक चौकात सुमारे तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. हिंदू प्रवासी महिलेची छेड काढणाऱ्या मुस्लिम कंडक्टरवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय माघार घेणार नसल्याची भूमिका आ….

Read More

Raut Warns; Y+ Security for 6 Rebel MPs

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांच्या राजकीय भूमिकेमुळे राज्यातील राजकारण तापलेले असतानाच महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने या सर्व खासदारांना Y+ दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’ प्रकरणात आणखी एक मह . मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातून वेगळी भूमिका घेतलेल्या सहा खासदारांच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर गृह विभागाने त्यांना Y+ सुरक्षा देण्याचे आदेश जारी…

Read More

कामाच्या जोरावरच निवडणुका जिंका, ठाकरे यांचा नगराध्यक्षा भिसेंना सल्ला:कुर्डुवाडीची सत्ता राखल्याबद्दल डिकोळेंसह कार्यकर्त्यांचे मातोश्रीवर कौतुक‎

कुर्डूवाडी नगर परिषदेवर पुन्हा एकदा भगवा फडकवल्यानंतर नगराध्यक्षा जयश्री भिसे आणि जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे यांनी पहिल्यांदाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी ठाकरेंनी कुर्डूवाडीत सत्ता राखल्याबद्दल पदाधिकाऱ्यांचे कौतुक करत आगामी काळासाठी ‘कामाच्या जोरावर निवडणूक जिंकण्याचा’ मोलाचा सल्ला दिला. केवळ विजयाचे अभिनंदन करून न थांबता, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माढा…

Read More

मानूरला 50 लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप:शासन आपल्या दारी योजनेचा लाभ घेण्यासाठी शिबिर

सर्व जनतेला सर्व सेवा ऑनलाईन देण्यावर शासनाचा भर असून, त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. शासनाच्या योजना या सर्वांसाठी आहेत. आपण ज्या योजनेसाठी पात्र आहोत त्या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा. यासाठी महसूल विभाग आपल्या सेवेसाठी तत्पर असून काहीही अडचण असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी केले. यावेळी विविध योजनेतील ५० लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात…

Read More

तरुणीच्या गळ्यातील तुळशीमाळ काढली:गळ्याजवळ चावा घेत 'लव्ह बाईट' दिला, नाशिकमधील आणखी एक धक्कादायक प्रकरण

नाशिकमध्ये लैंगिक अत्याचारांच्या घटना वाढतच असल्याचे दिसत आहे. अशोक खरातनंतर टीसीएस कंपनीमधला लव्ह जिहाद प्रकरण, या नंतर आता आणखी एक धर्मांतराचा प्रकार समोर आला असून एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी संशयित आरोपी तंजीर इनामदारला पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणातील पीडित तरुणीने पंचवटी पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार,…

Read More