Headlines

मोठी बातमी:ईडीच्या जाळ्यातून न्यायालयाच्या माध्यमातून रोहित पवारांची सुटका; घायल हूँ, इसलिए घातक हूँ, म्हणत दिला इशारा

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्याविरोधात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेल्या पूरक आरोपपत्रानंतर आता या प्रकरणाला नवा कलाटणी मिळाली आहे. न्यायालयाने या प्रकरणात रोहित पवार यांना मोठा दिलासा दिल्याची माहिती समोर आली असून, त्यांनी स्वतः समाजमाध्यमांवर पोस्ट करत न्यायालयावर पूर्ण विश्वास असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले…

Read More

महिला नको त्या भाषेत बोलत होत्या:मोर्चावर पाण्याची बॉटलही फेकून मारली, संतप्त महिलेवर मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया

मुंबईच्या वरळी येथे महायुतीच्या आक्रोश मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत एका सामान्य महिलेने भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले. यावरून विरोधकांनी सरकारवर विशेषतः भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता काल घडलेल्या प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर येऊन प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्या महिलेची भाषा योग्य नव्हती, त्या वाट्टेल…

Read More

इतिहासात प्रथमच महिलेने मंत्र्याला एवढ्या शिव्या दिल्या:भाजपला लोक कंटाळलेत, काँग्रेसचे मंत्री महाजनांच्या व्हायरल व्हिडिओवर भाष्य

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी मंत्री गिरीश महाजन यांना महिलेने केलेल्या कथित शिविगाळीवरून भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपला सत्तेचा माज आला आहे. सत्तेचा उपयोग जनतेला त्रास देण्यासाठी होत असल्यामुळे एका महिलेने काल एका मंत्र्याला भररस्त्यात शिविगाळ केली. इतिहासात प्रथमच एखाद्या मंत्र्याला महिलेच्या एवढ्या शिव्या खाव्या लागल्या, असे ते म्हणालेत. लोकसभेत महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर…

Read More

रितेश-जिनेलिया बनणार STचे नवे चेहरे:ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड; स्टार जोडीकडून ब्रॅण्डिंगचा नवा अध्याय, लवकरच अधिकृत करार

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची लालपरी आता नव्या रुपात प्रवाशांसमोर येणार आहे. सार्वजनिक वाहतूक अधिक आकर्षक आणि लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनेलिया देशमुख यांची ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली आहे. एसटीची प्रतिमा अधिक आधुनिक बनवणे आणि नव्या पिढीला या सेवेकडे आकर्षित करणे, हा या निर्णयामागील मुख्य हेतू असल्याचे सांगितले जात…

Read More

Kedarnath Temple Opening 2026 | Kapat Opening, Rules, Bhairav Temple Update

नितीन जमलोकी, रुद्रप्रयाग1 तासापूर्वी कॉपी लिंक चारधाम यात्रेच्या चौथ्या दिवशी, बुधवारी सकाळी 8 वाजता केदारनाथ धामचे दरवाजे विधिवत उघडण्यात आले आहेत. परंपरेनुसार, सर्वप्रथम मंदिराचा पूर्वेकडील दरवाजा उघडण्यात आला आणि मुख्य पुजारी, रावळ व हक-हकूकधारकांनी आत प्रवेश करून पूजा-अर्चा सुरू केली. यावेळी, गेल्या वर्षी दरवाजे बंद करताना ज्योतिर्लिंगावर लावलेला भस्म काढून भाविकांना प्रसाद म्हणून वाटण्यात आली….

Read More

‘हजारोंसे भारी, एक नारी’:शेकडो 'नारी शक्ती' पुढं येऊन भाजपचा मुखवटा टराटरा फाडतील; महिलेच्या व्हिडिओवरून रोहित पवारांची टीका

मुंबईच्या वरळी येथे महायुतीच्या आक्रोश मोर्चामुळे निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीत एका सामान्य महिलेने भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना चांगलेच सुनावल्याचे पाहायला मिळाले. या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या महिलेने थेट ‘गेट आऊट’ म्हणत गिरीश महाजन यांना सुनावले होते. आता या प्रकरणावरून विरोधकांकडून भाजपवर निशाणा साधण्यात येत आहे….

Read More

गरोदरपणातही दीपिका पदुकोण कामात व्यस्त:पुनीत मल्होत्रासोबत शूटिंग केली, दिग्दर्शक म्हणाले- कर्ज फेडणार; 19 एप्रिलला गर्भधारणा जाहीर केली

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने नुकतीच दुसऱ्या गर्भधारणेची घोषणा केली आहे. मागील गर्भधारणेदरम्यानही अभिनेत्रीने ‘कल्की 2898 AD’ चे शूटिंग केले होते, त्याचप्रमाणे यावेळीही अभिनेत्री कामातून ब्रेक घेत नाहीये. अभिनेत्रीने नुकतेच दिग्दर्शक पुनीत मल्होत्रासोबत एका चित्रपटाचे शूटिंग केले आहे. दिग्दर्शक पुनीत मल्होत्राने नुकतेच आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून दीपिका पदुकोणसोबत एक फोटो शेअर केला आहे. यात त्यांनी…

Read More

सत्ताधाऱ्यांना अभ्यासापेक्षा केवळ श्रेयाचे राजकारण करण्यात रस:मी पाणी सोडायला विरोध करताय हा सत्ताधाऱ्यांचा प्रचार अत्यंत बालिशपणाचा- शशिकांत शिंदे

सातारा जिल्ह्यातील धरणांची घटती पाणी साठवण क्षमता, कालव्यांची दुरवस्था आणि जिहे-कटापूर योजनेतील विस्कळीत नियोजनावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी सत्ताधारी आमदारांवर आणि सरकारवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. सत्ताधाऱ्यांना अभ्यासापेक्षा केवळ श्रेयाचे राजकारण करण्यात रस आहे, असा गंभीर आरोप त्यांनी बुधवारी साताऱ्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. शशिकांत शिंदे म्हणाले की, जिल्ह्यातील धरणांमध्ये…

Read More

एमपीमध्ये टँकरने कारला चिरडले, 6 जणांचा मृत्यू:नवरदेवाच्या भावाचाही जीव गेला, एक तास अडकले होते तरुणांचे मृतदेह; वरातीतून परतताना अपघात

मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यात मंगळवारी दुपारी एक भीषण रस्ते अपघात झाला. जुलवानिया टोल प्लाझाजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या टँकरने वऱ्हाडींनी भरलेल्या कारला समोरून धडक दिली. या अपघातात नवरदेवाच्या भावासह 6 तरुणांचा मृत्यू झाला, तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. सर्व तरुण वरातीत सहभागी होऊन परत येत होते. वाटेत एका वाहनातील डिझेल संपल्याने हे तरुण दुसऱ्या…

Read More

PMPML Bus Crashes Into Shop in Shanivar Peth

पुण्यातील गजबजलेल्या शनिवार पेठ परिसरात सायंकाळी एक धक्कादायक अपघात घडला. पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ची एक बस अचानक नियंत्रणाबाहेर जाऊन आप्पा बळवंत चौकातील एका दुकानात घुसल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी . मिळालेल्या माहितीनुसार, वडगाव बुद्रुक ते पुणे स्टेशन या मार्गावर धावणारी PMPML बस सायंकाळी साडेचारच्या सुमारास आप्पा बळवंत…

Read More