Headlines

महाकालच्या चरणी खासदार-अभिनेता रवी किशन:भस्म आरतीनंतर दिव्य दर्शन घेतले, गोरखपूरच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली

भोजपुरी आणि हिंदी सिनेमाचे प्रसिद्ध अभिनेते आणि गोरखपूरचे खासदार रवी किशन यांनी बुधवारी सकाळी श्री महाकालेश्वर मंदिरात भगवान महाकालचे दर्शन घेतले. ते भस्म आरतीनंतर मंदिरात पोहोचले, जिथे त्यांनी विधीपूर्वक पूजा-अर्चा करून आशीर्वाद प्राप्त केले. मंदिरात पोहोचल्यानंतर रवी किशन यांनी सर्वप्रथम नंदी हॉलमध्ये पूजा-अर्चा केली आणि नंतर चांदीच्या दारातून भगवान महाकालचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी जल…

Read More

भगवान परशुरामांच्या विचारांचा वारसा जपावा:आमदार सुलभा खोडके यांच्या उपस्थितीत केले अभिवादन

‘भगवान परशुराम हे अन्यायाविरुद्ध लढणारे ऋषी म्हणून इतिहासात अजरामर झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या विचाराचा वारसा चालविण्याची जबाबदारी तरुण पिढीवर आहे,’ असे प्रतिपादन आमदार सुलभा खोडके यांनी केले आहे. भगवान परशुराम यांची जयंती दरवर्षी वैशाख शुक्ल तृतीयेला म्हणजेच अक्षय्य तृतीयेला साजरी केली जाते. त्यानिमित्त येथे शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत त्यांच्यासह विधान परिषद सदस्य संजय…

Read More

कला,विज्ञान महाविद्यालयात 55 विद्यार्थ्यांना पदवी वितरण:पदवी वितरण समारंभ‎ उत्साहात झाला संपन्न‎

येथील कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये पदवी वितरण समारंभ मोठ्या उत्साहात आणि दिमाखदार वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव घनश्याम मेश्राम हे होते.कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नारायण राणा महाविद्यालयातील भूगोल विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. ओमप्रकाश मुंदे उपस्थित होते. तसेच धामणगाव रेल्वे नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष अर्चना अडसड (अक्का), नगरपरिषदेचे उपाध्यक्ष गिरीश मुंदडा, महाविद्यालयाचे…

Read More

सेन्सेक्स 300 अंकांनी घसरून 78,900च्या पातळीवर:निफ्टीही 75 अंकांनी घसरून 24,500 वर आला; आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री

सेन्सेक्स आज, बुधवार, 22 एप्रिल रोजी 300 अंकांनी (0.38%) घसरून 78,900 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 75 अंकांची (0.30%) घसरण झाली आहे, तो 24,500 च्या पातळीवर आला आहे. आजच्या व्यवहारात आयटी शेअर्समध्ये सर्वाधिक विक्री झाली आहे. आशियाई बाजारात घसरण 21 एप्रिल रोजी अमेरिकन बाजारात घसरण झाली. परदेशी गुंतवणूकदारांची विक्री सुरूच परदेशी गुंतवणूकदारांनी (FIIs) मंगळवारी सलग…

Read More

‘जय भीम’ ही आधुनिक नव्या भारताच्या उभारणीची ऊर्जा- ॲड. यशोमती ठाकूर, क्रांतीपर्व महोत्सव, महिलांची उपस्थिती; बुद्ध-भीम गीतांनी दुमदुमला परिसर‎

जय भीम हा अभिवादनाचा शब्द नाही, तर तो सामाजिक परिवर्तनाची प्रखर ऊर्जा आहे. समानता, स्वातंत्र्य, बंधुतेचा संदेश या एका घोषवाक्यात सामावलेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची प्रेरणा ‘जय भीम’मधून प्रत्येकाच्या मनात चेतना निर्माण करते. अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद, शिक्षणाची जिद्द आणि स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा ‘जय भीम’ या मंत्रातूनच मिळते. त्यामुळे ‘जय भीम’ ही नव्या भारताच्या उभारणीची…

Read More

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष, सैन्याने म्हटले- न्याय नेहमीच होईल:मोदी म्हणाले- भारत दहशतवादापुढे कधीही झुकणार नाही, नापाक मनसुबे यशस्वी होणार नाहीत

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झाले. काश्मीरमधील सर्व पर्यटन स्थळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत. घाटीत काम करणाऱ्या प्रत्येक पोनी, सेवा प्रदाता (सर्व्हिस प्रोव्हायडर), स्थानिक मार्गदर्शकासाठी (लोकल गाईड) क्यूआर कोड आधारित विशेष तपासणी प्रणाली (चेकिंग सिस्टिम) तयार करण्यात आली आहे. 22 एप्रिल 2025 रोजी दहशतवाद्यांनी बैसरन खोऱ्यात फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर…

Read More

विधानपरिषदेसाठी भाजपच्या कोअर कमिटीची आज महत्त्वाची बैठक:एका जागेसाठी शिक्कामोर्तब; निवडक नावांचा प्रस्ताव

महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे. पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक आज रात्री वर्षा निवासस्थानी पार पडणार असून, या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर काही निवडक नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि हालचाल…

Read More

Aditya Dhars Dhurandhar Making Revealed; Third Film Releasing 2026

6 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक धुरंधर आणि धुरंधर 2 च्या यशानंतर, आता दिग्दर्शक आदित्य धर चाहत्यांसाठी तिसऱ्यांदा धुरंधरला मोठ्या पडद्यावर आणण्याची तयारी करत आहेत. तथापि, हा कोणताही चित्रपट नसेल, तर धुरंधर बनण्याची कथा असेल. मेकिंग ऑफ धुरंधरमध्ये चित्रपट निर्मिती, शूटिंगसोबतच चित्रपटातील कलाकारांच्या मुलाखतींचाही समावेश केला जाईल. चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर अनेकदा त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून…

Read More

प्राचार्य डॉ. संजय खोडस्करांनी योग क्षेत्रात 50वर्षे केलेल्या कार्याचा गौरव:छत्रपती संभाजीनगर येथे डाॅ.संजय मालपाणी यांच्या हस्ते केला सन्मान‎

येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या ‘ डीसीपीई’चे माजी प्राचार्य, बृहन महाराष्ट्र योग परिषदेचे सर कार्यवाह डॉ.अरुण खोडसकर याचा छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित राज्य मास्टर्स योगासन स्पर्धेमध्ये महाराष्ट्र योगासना स्पोर्ट असोसिएशन, बृहन महाराष्ट्र योग परिषदचे अध्यक्ष संगमनेरचे डॉ.संजय मालपाणी यांच्या हस्ते फेटा बांधून व योगासन मूर्ती प्रदान करून सत्कार केला . श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाने…

Read More

अजय बंगा म्हणाले- गरिबी मिटवायची असेल तर नोकऱ्या द्याव्या लागतील:निखिल कामथ यांच्यासोबत वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षांची चर्चा, तरुणांसाठी DQ ला यशाचा मंत्र सांगितले

वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष अजय बंगा म्हणाले की, विकसनशील देशांमधील गरिबी दूर करायची असेल तर नोकऱ्या द्याव्या लागतील. त्यांनी पीपल बाय डब्ल्यूटीएफवर ब्रोकरेज फर्म झिरोधाचे सीईओ निखिल कामथ यांच्याशी संवाद साधताना जागतिक अर्थव्यवस्था, भारताची प्रगती आणि तरुणाईच्या भवितव्यावर सविस्तर चर्चा केली. या संवादाचे संपादित अंश वाचा… प्रश्न: गरिबी संपवण्याचा सर्वात सोपा मार्ग कोणता आहे? उत्तर: फक्त…

Read More