Headlines

सुप्रिया सुळे व्होट जिहादमुळे खासदार झाल्या:मंत्री नीतेश राणे यांचा दावा; सुळेंची भूमिका लव्ह जिहादला पोषक असल्याचाही आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे या व्होट जिहादच्या माध्यमातून खासदार झाल्याचा दावा भाजप नेते तथा मंत्री नीतेश राणे यांनी केला आहे. सुप्रिया सुळे या फतवे काढून खासदार झाल्यात. त्या व्होट जिहादच्या माध्यमातून निवडून आल्यात. त्यामुळे त्यांच्यासारख्या मानसिकतेचे लोक या देशात महिलांना अधिकार मिळू देणार नाहीत, असे त्या म्हणाल्यात. राज्यात सध्या महिला आरक्षणाशी…

Read More

KEM Hospital Mumbai Renaming Demand by Minister Mangaprbhat Lodha

मुंबईतील सर्वसामान्यांचे आधारवड आणि गोरगरिबांसाठी अत्यंत परवडणारे महापालिकेचे प्रसिद्ध किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालय सध्या नामांतराच्या मागणीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. राज्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी यासंदर्भात मुंबई महानगरपालिकेला . मंगल प्रभात लोढा यांनी दुसऱ्यांदा नामांतर करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात त्यांनी केईएम रुग्णालयात आयोजित एका कार्यक्रमात बोलताना जाहीरपणे नाव बदलण्याची इच्छा…

Read More

फोर्ब्स यादी- एलॉन मस्क सर्वात श्रीमंत पण दानात मागे:गेट्स आणि बफेट यांनी दान केले नसते तर ते दुसरे आणि तिसरे सर्वात श्रीमंत असते

बिझनेस मॅगझिन फोर्ब्सने जगातील श्रीमंतांची यादी एका नवीन दृष्टिकोनातून जारी केली आहे. अब्जाधीशांच्या संपत्तीची पुन्हा गणना करताना, त्यांनी केलेल्या देणग्या देखील त्यात जोडल्या आहेत. यात हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे की, जगातील सर्वात उदार अब्जाधीशांनी कधी दान केले नसते, तर आज त्यांची संपत्ती आणि रँकिंग कशी असती? याचे उत्तर मिळवण्यासाठी फोर्ब्सने ‘ट्रू नेट वर्थ’…

Read More

'मिशन कर्मयोगी 2026'मध्ये महाराष्ट्राचा डंका:6 लाखांहून अधिक AI प्रमाणपत्रांसह देशात अव्वल, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक

राज्य प्रशासनाला अधिक सक्षम, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानस्नेही बनवण्याच्या उद्देशाने 2 ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत ‘महा-साधना सप्ताह’ आयोजित करण्यात आला होता. भारत सरकार, क्षमता विकास आयोग (CBC) आणि ‘कर्मयोगी भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने राबवला जाणारा हा उपक्रम शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कौशल्यवृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. याद्वारे प्रशासकीय कामात आधुनिकता आणि गतिमानता आणण्याचे…

Read More

बागेश्वर बाबांच्या दरबारात माजी सरन्यायाधीश!:भूषण गवईंच्या भेटीने चर्चांना उधाण; धीरेंद्र शास्त्रींसोबत अर्धा तास चर्चा

भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बागेश्वर धामला कुटुंबासह भेट दिली आहे. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, यामुळे बागेश्वर धाम पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. एका सर्वोच्च घटनात्मक पदावर राहिलेल्या व्यक्तीने या श्रद्धास्थानाला भेट दिल्याने या दौऱ्याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. ‘बागेश्वर बाबा’…

Read More

जैन मुनी नीलेशचंद्र यांची मनोज जरांगे अन् मुस्लिमांवर टीका:म्हणाले – RSS नसती तर हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपीही राहिली नसती

वारंवार वादग्रस्त विधाने करून चर्चेत येणाऱ्या जैन मुनी नीलेशचंद्र यांनी यावेळी थेट मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांवर टीका केली आहे. भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नसता तर हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपी राहिली नसती. तुमच्या हातातील काठी ही गांधींची नव्हे तर संघाची आहे. ही काठी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना मारणारी आहे, असे ते म्हणालेत. ठाण्याच्या भिवंडी…

Read More

Gold Silver Rates Fall | India Bullion Prices April 24 2026

नवी दिल्ली19 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोन्या-चांदीच्या दरात आज म्हणजेच 22 एप्रिल रोजी घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, 10 ग्रॅम 24 कॅरेट सोने 105 रुपयांनी घसरून 1,52,250 रुपयांवर आले आहे. यापूर्वी 21 एप्रिल रोजी त्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,52,355 रुपये होती. तर एक किलो चांदी 836 रुपयांनी घसरून 2,49,677 रुपयांवर…

Read More

खरातच्या व्यवहाराशी थेट संबंध नसल्याचा पत्नीचा दावा:कल्पना खरातने सोडली पतीची साथ; अशोक खरात प्रकरणात नवा ट्विस्ट

अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता न्यायालयात आज भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात महत्त्वाची सुनावणी पार पडली. आरोपी अशोक खरात यांची पत्नी कल्पना खरात हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद करण्यात आला. या सुनावणीत कल्पना खरात हिने आपल्या पतीच्या कथित गैरप्रकारांपासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. तिच्या वकिलांनी सादर केलेल्या मुद्द्यांमुळे या प्रकरणाला नवे…

Read More

दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीचा खून:लैंगिक शोषणाचीही शक्यता; घरातील नोकरावर संशय, दीड महिन्यांपूर्वी नोकरीवरून काढले होते

दिल्लीतील अमर कॉलनी परिसरात एका वरिष्ठ आयआरएस अधिकाऱ्याच्या 22 वर्षीय मुलीच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणीची हत्या मोबाईल चार्जिंग केबलने गळा आवळून करण्यात आली. प्राथमिक तपासणीत लैंगिक शोषणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पोलिसांचे मत आहे की, तिच्यावर आधी लैंगिक अत्याचार करण्यात आले आणि नंतर तिचा गळा आवळण्यात आला. लैंगिक शोषणाची पुष्टी करण्यासाठी…

Read More

गिरीश महाजनांनी तेवढा तरी अजितदादांचा आदर्श घ्यावा:व्हायरल व्हिडिओवरून अमोल मिटकरींचा सल्ला; मुरलीधर मोहोळ यांच्यावरही निशाणा

वरळी येथे भाजपतर्फे काढण्यात आलेल्या मोर्चामुळे वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे सर्वसामान्य महिलेने संताप व्यक्त करत थेट मंत्री गिरीश महाजन यांना ‘गेट आऊट’ म्हटले. या महिलेचा हा रुद्रावतार सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यावर गिरीश महाजन यांनी त्यांची भाषा योग्य नव्हती असे म्हटले आहे. आता यावर…

Read More