Headlines

लग्नाला गेलेल्या कुटुंबाच्या घरातून 2 लाख 29 हजारांचा ऐवज लंपास:जि.प.कॉलनीत चोरट्यांचा धुमाकूळ, व्हीएचबी काॅलनीत दुसरी घरफाेडी‎

शहरात घरफोड्यांच्या घटनांनी पुन्हा डोके वर काढले असून, शस्त्रधारी चोरट्यांच्या टोळीने अक्षरशः दहशत निर्माण केली आहे. खडकी परिसरातील जिल्हा परिषद कॉलनीत लग्नसमारंभासाठी बाहेर गेलेल्या कुटुंबाच्या बंद घरावर डल्ला मारत अज्ञात चोरट्यांनी तब्बल २ लाख २९ ह . खदान पोलिस ठाणे हद्दीत घरफोड्यांचे सत्र खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील १० ते १५ दिवसांत घरफोड्यांच्या घटनांमध्ये लक्षणीय…

Read More

धक्कादायक:घरगुती वाद-कलहातून दीड वर्षाच्या मुलाला फाशी देऊन आईने केली आत्महत्या, अहिल्यानगर जिल्ह्यातील कोळेवाडी येथील मन सुन्न करणारी घटना

तालुक्यातील कोळेवाडी येथे एका विवाहित महिलेने आपल्या दीड वर्षाच्या निष्पाप मुलाला फाशी देऊन स्वतःही गळफास घेत जीवन संपवल्याची काळीज हेलावून टाकणारी घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. आशा सूर्यभान आंबेकर ( ३१) आणि त्यांचा दीड वर्षाचा मुलगा शिवांश अशी मृत . घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी तातडीने सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव…

Read More

RSS च्या Z+ सुरक्षेचा खर्च वसूल करण्याची याचिका फेटाळली:नागपूर खंडपीठाने मोहन भागवत यांच्या सुरक्षेवरील खर्चात हस्तक्षेप नाकारला

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि सरसंघचालक मोहन भागवत यांना पुरवण्यात येणाऱ्या ‘झेड प्लस’ सुरक्षेचा खर्च त्यांच्याकडून वसूल करण्याची मागणी करणारी जनहित याचिका फेटाळून लावली आहे. नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते ललन किशोर सिंग यांनी ही याचिका दाखल केली होती. मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्या. अनिल किलोर यांच्या खंडपीठासमोर सोमवार, २० एप्रिल रोजी…

Read More

काँग्रेसने महावितरण कार्यालयाला घेराव घातला:वीजपुरवठा खंडित, अवाजवी बिले आणि स्मार्ट मीटर सक्तीविरोधात आंदोलन

तिवसा शहर आणि तालुक्यात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, नागरिकांना येणारी अवाजवी वीजबिले, स्मार्ट मीटरची सक्ती आणि रखडलेल्या लिंक लाईनच्या कामाविरोधात तिवसा तालुका काँग्रेस कमिटी व नगरसेवकांनी आज, बुधवारी, १ जुलै रोजी महावितरणच्या उपकार्यकारी अभियंता आणि शहर अभियंता यांच्या कार्यालयाला घेराव घातला. यावेळी कार्यालयाच्या दालनात आक्रमक ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग…

Read More

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी:राज्यात बियाण्यांबाबत तक्रारीसाठी आयुक्तालय स्तरावर नियंत्रण कक्ष, तक्रारी करता येणार

राज्यात कृषी निवीष्ठांबाबत तक्रारीसाठी कृषी आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून या ठिकाणी शेतकऱ्यांना व्हॉटस्‌अप द्वारे किंवा टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविता येणार असल्याचे कृषी आयुक्तालयाच्या सुत्रांनी सांगितले. राज्यात आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांची तयारी सुरु झाली आहे. सध्या शेतात मशागतीचे काम पूर्ण करण्यात आले असून काही ठिकाणी शेतकऱ्यांकडून खाताची तसेच बियाणांची खरेदी…

Read More

NEET पेपरफुटी प्रकरणी:मोबाईल नाही, कागदही नाही.. फक्त स्मरणशक्तीच्या जोरावर मनीषा मांढरेंनी फोडला पेपर; तपास यंत्रणाही अवाक्

नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयच्या तपासातून एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे, ज्यामध्ये संशयित मनीषा मांढरे हिने बायॉलॉजीचा पेपर फोडताना कोणत्याही प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेचा किंवा मोबाईलचा वापर केला नसल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. दरम्यान, या गुन्ह्याचे मूळ आणि तांत्रिक दुवे शोधण्यासाठी न्यायालयाने मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात आता या…

Read More

केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्षे पूर्ण:29 जूनपासून महाराष्ट्रात 'सहकार सप्ताह', पुणे, मुंबई अन् सांगलीत विविध कार्यक्रमांचे आयोजन

भारत सरकारने 6 जुलै 2021 रोजी केंद्रीय सहकार मंत्रालयाची स्थापना केली होती. या मंत्रालयाच्या स्थापनेला 2026 मध्ये पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने, सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे 29 जून 2026 ते 6 जुलै 2026 या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. पुणे, मुंबई आणि सांगली येथे विविध कार्यक्रमांचे…

Read More

विदर्भाची पंढरी कौंडण्यपूरला अधिक मासानिमित्त भाविकांची अलोट गर्दी:वर्धा नदीवर पवित्र स्नान करून घेतले जातेय विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन‎

विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या तसेच आई रुक्मिणी मातेचे माहेर म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यापूर येथे सुरू असलेल्या अधिकमास व पुरुषोत्तम मास पर्वानिमित्त हजारो भाविक वर्धा नदीवर पवित्र स्नान करून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनाचा . १७ मे पासून सुरू झालेल्या या धार्मिक पर्वात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात महाअभिषेक, महाआरती, श्रीमद्भागवत कथा, पारायण, हरिपाठ, कीर्तन तसेच…

Read More

इटली जगातील श्रीमंतांचे नवीन आवडते ठिकाण बनत आहे:दुबईसारख्या करमुक्त ठिकाणांबाबत अनिश्चितता वाढली, लोक पर्याय शोधत आहेत

जगभरातील उच्च नेटवर्थ असलेले श्रीमंत लोक फ्रान्स आणि ब्रिटनसारख्या देशांना सोडून इटलीमध्ये स्थायिक होत आहेत. याचे कारण म्हणजे फ्लॅट टॅक्स आणि सोपे नियम. परदेशी उत्पन्नावर निश्चित वार्षिक कर लागतो, उत्पन्न कितीही असो. याची कमाल मर्यादा 3 लाख युरो (सुमारे 3 कोटी रुपये) आहे, जी यापूर्वी 1 लाख आणि नंतर 2 लाख युरो होती. इटलीमध्ये मालमत्ता…

Read More

Mouni Roy Addresses Sexuality Rumours

9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक अभिनेत्री मौनी रॉयने नुकतेच तिच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित सोशल मीडियावरील चर्चा आणि अफवांबद्दल मोकळेपणाने सांगितले. मोनिका शर्माच्या डिजिटल टॉक शोमध्ये तिला विचारण्यात आले की, बॉलिवूडमध्ये आल्यानंतर तिने स्वतःबद्दलची सर्वात विचित्र अफवा कोणती ऐकली. यावर मौनीने उत्तर दिले, “मी गे आहे.” मौनीने या प्रश्नाचे उत्तर हलक्याफुलक्या अंदाजात दिले आणि स्पष्ट केले की…

Read More