भाजपला सर्वसामान्य जनता नोकर वाटते:मंगळवेढ्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी केली भाजपवर खरमरीत टीका
“मी सत्तेसाठी खासदार झाले नाही, तर जनतेच्या सेवेसाठी खासदार झाले आहे. भाजपला जनता ही आपल्या नोकरासारखी वाटते. दमदाटी, भीती, ईडीचा दबाव आणि जाती-पातीचे गलिच्छ राजकारण सध्या सुरू आहे. पण, तुमच्या आशीर्वादाने मी अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत राहणार, कारण जनताच जनार्दन आहे, अशा शब्दांत खासदार प्रणिती शिंदे यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार केला. मंगळवेढा तालुक्यातील खूपसंगी,…