Headlines

स्मिता पाटील व राज बब्बर यांच्या नात्यावर बोलला आर्य:म्हटले- कोणाला आवडेल की त्याच्या वडिलांचे अफेअर असावे; सावत्र भाऊ प्रतीकसोबत सुरू आहे वाद

राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बरने नुकतेच वडील आणि स्मिता पाटील यांच्या अफेअरबद्दल सांगितले आहे. त्याचे म्हणणे आहे की, दोघांच्या अफेअरमुळे त्याला खूप त्रास झाला होता. तसेच आर्य बब्बरचे हे देखील म्हणणे आहे की, तो स्मिता पाटील यांना स्मिता आई म्हणतो, पण प्रतीक बब्बर आपल्या वडिलांना वडील मानत नाही. त्याने हे देखील सांगितले की, त्याच्या…

Read More

दस्तनोंदणीस नकार दिल्याने सहदुय्यम निबंधकाला मारहाण:आंबेगाव कार्यालयात घडला प्रकार, वकिलासह तिघांविरुद्ध गुन्हा

आंबेगाव येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयातील प्रभारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी एका वकिलासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दस्तनोंदणीस नकार दिल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले. रवींद्र कोळी यांनी या प्रकरणी आंबेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र कोळी हे वरिष्ठ लिपिक असून, गेल्या महिन्याभरापासून ते आंबेगाव येथील सहदुय्यम निबंधक कार्यालयात प्रभारी…

Read More

FSSAI Mandates Eco-Friendly Packaging for Gutka, Tobacco; Plastic Pouches Banned

Marathi News Business FSSAI Mandates Eco Friendly Packaging For Gutka, Tobacco; Plastic Pouches Banned नवी दिल्ली9 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आता लवकरच तुम्हाला गुटखा, तंबाखू आणि पान मसाल्याचे प्लास्टिक पाऊच दिसणार नाहीत. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने सांगितले की, पान मसाल्याच्या पॅकिंगमध्ये वापरले जाणारे प्लास्टिक मटेरियल आता कागद, पेपरबोर्ड, सेल्युलोज आणि इतर…

Read More

कॉकरोच जनता पार्टीने म्हटले- CBSE अध्यक्षांची बदली केवळ दिखावा:सरकारशी बोलणी करण्यास तयार; दिल्लीत पहिली पत्रकार परिषद घेतली, 6 जून रोजी आंदोलन

कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने बुधवारी दिल्लीत पहिली पत्रकार परिषद घेतली. पक्षाच्या वतीने तीन प्रवक्ते पहिल्यांदाच आपल्या मागण्या घेऊन जनतेसमोर आले. त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी पुन्हा केली आणि सांगितले की यासाठी ते सरकार आणि विरोधक दोघांशीही चर्चा करण्यास तयार आहेत. CJP प्रवक्ते सौरव दास यांनी CBSE चे अध्यक्ष राहुल सिंह आणि सचिव…

Read More

US-Made GoPro Used in Pahalagam Terror Attack; NIA Chargesheet Reveals

श्रीनगर11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक काश्मीरमधील पहलगाम येथे गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात नवीन खुलासा झाला आहे. एनआयएच्या आरोपपत्रानुसार, दहशतवाद्यांनी ज्या गो-प्रो कॅमेऱ्याचा वापर केला होता, तो अमेरिकेत बनवला होता आणि चीनमार्गे दहशतवाद्यांपर्यंत पोहोचला होता. एनआयएने 15 डिसेंबर 2025 रोजी आरोपपत्र दाखल केले होते. त्याचे तपशील आता समोर आले आहेत. तपास यंत्रणेचे मत…

Read More

दोन अपत्यानंतर पोलिस होण्याचं स्वप्न केलं पूर्ण‎:राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील धनश्री मंडलिक यांची पोलिसपदी निवड

राहुरी3 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शेतकऱ्याच्या वाट्याला आलेला संघर्ष आणि जन्मानंतर वाट्याला आलेले कष्ट यामधून वाट काढत यशाच्या आकाशाला गवसणी घालत शेतकरी ते महाराष्ट्र पोलिस अशी स्पर्धा करत असताना विवाहानंतर दोन अपत्य असताना जीवनातील ध्येयाला कवेत घेणाऱ्या या मातेच्या संघर्षाला सलाम क Source link

Read More

मुंढवा जमीन घोटाळ्यात ट्विस्ट!:पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे शीतल तेजवानीला जामीन; पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीला मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने तिची अटक आणि रिमांड प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याचे नमूद करत जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, बावधन पोलिसांच्या कामकाजातील हलगर्जीपणाचा फायदा तेजवानीला झाल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. या निर्णयामुळे पोलिसांच्या तपास पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आम्ही हे वृत्त…

Read More

हिंगोली जिल्ह्यात १५० पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या:समुपदेशन पद्धतीमुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधान

हिंगोली जिल्हा पोलिस दलातील सुमारे १५० पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या शुक्रवारी ता २२ पारदर्शक आणि समुपदेशन पद्धतीने करण्यात आल्या. जिल्हा पोलिस अधीक्षक निलाभ रोहन तसेच अप्पर पोलिस अधीक्षक कमलेश मीना यांच्या उपस्थितीत ही बदली प्रक्रिया पार पडली. या बदली प्रक्रियेने कर्मचाऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे जिल्हा पोलिस दलातील सुमारे 900 कर्मचाऱ्यांपैकी एकाच पोलिस ठाण्यात मागील पाच…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:आई-वडील गावात पापड विकायचे; मुलाने पुण्यात सुखाचा संसार थाटला, पण मोशीतील दुर्घटनेने सर्व काही संपवले

मोशी येथील कचरा डेपोच्या प्रशासकीय इमारतीवर कचऱ्याचा ढिगारा कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत एका उच्चशिक्षित तरुण कर्मचाऱ्याला आपले प्राण गमवावे लागले आहेत. भावेश मोहन वाणी (वय ३३ वर्षे) असे या मृत तरुणाचे नाव आहे. भावेश हे रुपीनगर (निगडी) येथे राहत असून, ते मूळचे जळगाव जिल्ह्यातील शिरसोली गावचे रहिवासी होते. त्यांच्या या आकस्मिक जाण्याने वाणी कुटुंबाचा एकमेव…

Read More

सरकारकडून स्टेनोग्राफर पद मृत घोषित:राज्यातील हजारो तरुणांची निराशा, विद्यार्थी आक्रमक; नोकरीच्या संधी हिरावून घेऊ नका – सुळे

राज्य सरकारने स्टेनोग्राफर हे पद मृत घोषित करत त्यावरील भरती प्रक्रियेला फुलस्टॉप दिला आहे. राज्यातील बेरोजगारीचा आकडा झपाट्याने वाढत असताना सरकारने हा निर्णय घेतल्यामुळे विद्यार्थी वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे. सरकारने तरुणांच्या नोकऱ्यांची संधी अशा पद्धतीने हिरावून घेऊ…

Read More