Headlines

Indian Stock Market Falls | Nifty, Sensex Dip Over 100 Points; IT, Auto Stocks Hit

Marathi News Business Indian Stock Market Falls | Nifty, Sensex Dip Over 100 Points; IT, Auto Stocks Hit मुंबई11 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक शेअर बाजारात आज म्हणजेच 11 जून रोजी घसरण आहे. सेन्सेक्स 300 अंकांनी अधिक घसरणीसह 73,600 वर व्यवहार करत आहे. निफ्टीमध्येही 100 अंकांची घसरण आहे, तो 23,100 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आयटी, ऑटो…

Read More

राम चरणला भेटून चाहता रडला:स्टेजवर अभिनेत्याकडे धावला होता, जान्हवी कपूर घाबरली; बॉडीगार्डने उचलून बाहेर काढले

चित्रपट ‘पेद्दी’ च्या प्रमोशन इव्हेंटचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यात राम चरणसारखा दिसणारा एक चाहता सुरक्षा घेरा तोडून स्टेजकडे धावला होता. तथापि, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला तात्काळ थांबवले होते. या घटनेनंतर, राम चरणने त्या चाहत्याची स्वतंत्रपणे भेट घेतली. ही भेट पूर्ण सुरक्षा व्यवस्थेमध्ये आयोजित करण्यात आली होती. या घटनेनंतर तो चाहता खूप भावूक झाला होता…

Read More

साईबाबांच्या समाधीवर बसले अभिनेते संजय मिश्रा:ग्रामस्थ आक्रमक,‎पालकमंत्री विखे पाटलांचे‎चौकशीचे आदेश‎

श्री साईबाबांच्या जीवनावर आधारित चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान साईबाबांची भूमिका साकारणारे अभिनेते संजय मिश्रा श्री साईबाबांच्या समाधीवर बसल्याचा व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्याने शिर्डीसह देश-विदेशातील साईभक्तांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. परंपरेनुसार समाधीवर पुजाऱ्यांव्यतिरिक्त कोणालाही बसण्यास मनाई असताना, या चित्रीकरणाला परवानगी दिलीच कशी? असा सवाल विचारला जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच हा प्रकार घडल्याची चर्चा असल्याने संस्थानच्या…

Read More

अकोल्याला ताशी 32.50 लाख लिटर्स पाणीपुरवठा:मुख्य जलकुंभातून ग्रॅव्हिटी द्वारे संपूर्ण अकोला शहराला वितरण, माेठा दिलासा‎

महान अकोला शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी महान येथे उभारण्यात आलेल्या दोन जलशुद्धीकरण केंद्रांतून दररोज शहराला लाखो लिटर्स पाणी पुरवले जात आहे. महान धरणातून ग्रॅव्हिटी द्वारे पाणी जलशुद्धीकरण केंद्रातील फाऊंटनमध्ये आणले जाते. सर्वप्रथम पाण्यात तुरटी टाकली जाते. त्यानंतर हे पाणी क्लॅरिफायरमध्ये सोडून गाळ मुक्त केले जाते. फिल्टर प्लांटमध्ये पाणी शुद्ध झाल्यावर त्यात ब्लिचिंग पावडर व…

Read More

भाविकांची मांदियाळी:विठू नामाच्या गजराने दुमदुमली‎राजेश्वर नगरी; भाविकांची गर्दी‎, टाळ मृदंगाच्या गजरात आषाढी एकादशी उत्साहात

एकिकडे पंढरीरायाच्या भेटीसाठी वैष्णवांचा थवा पंढरपूरात पोहोचला असतानाच दुसरीकडे राजेश्वर नगरीतही शनिवारी आषाढी एकादशीनिमित्त राजेश्वरी नगरी विठू नामाच्या गजराने दुमदुमली. विठ्ठल मंदिरांमध्ये ६ क्विंटल पेक्षा जास्त प्रसादरुपी साबुदाणा खिचडीचे व तीन हजारांपेक्षा जास्त केळीचे वितरण करण्यात आले. विविध मंदिरांमध्ये िवद्युत रोषणाई करण्यात आली. महापूजेनंतर विठ्ठू माऊलीच्या दर्शनासाठी भक्तांचा सागर लोटला. दरम्यान जुने शहरातील ३२२ वर्ष…

Read More

प्रगतिशील शेतकरी:अवघ्या 20 गुंठ्यात वांग्यातून 9 महिन्यांत साडेचार लाख उत्पन्न, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचा 900 वांग्याच्या रोपांची लागवड करत प्रयोग

बदलत्या हवामानामुळे पारंपरिक शेतीचे गणित दिवसेंदिवस कठीण होत असताना लातूर जिल्ह्यातील जेवळी येथील प्रगतिशील शेतकरी अमन गंपले यांनी अवघ्या २० गुंठ्यांत ९०० वांग्याच्या रोपांची लागवड करून केवळ नऊ महिन्यांत सुमारे ६ लाख रुपयांचे उत्पादन मिळते. यात दीड लाखांचा खर्च वगळला तर साडेचार लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळवले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, नियोजन आणि सातत्यपूर्ण व्यवस्थापनाच्या बळावर त्यांनी…

Read More

गोपाळकाल्याने आषाढी वारीची सांगता:विठ्ठलाचे दर्शन घेऊन मानाच्या पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु, 3 ऑगस्टला होणार श्रींची प्रक्षाळपूजा

गोपाळकाला गोड झाला, गोपाळाने गोड केला या जयघोषात अवघी श्रीकृष्णनगरी म्हणजेच गोपाळपूरनगरी लाखो वारकऱ्यांच्या गजराने दुमदुमून गेली. ज्ञानेश्वर माऊली तुकारामाच्या गजरात गोपाळपूरात मानाच्या पालख्यांसह सर्व संताच्या पालख्या दाखल झाल्या आणि गोपाळकाला केल्यानंतर श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी विठ्ठल मंदीरात आल्या. मानाच्या पालख्यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि परतीचा प्रवास सुरु केला. पोर्णिमेच्या दिवशी परंपरेनुसार गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथे…

Read More

'राम मंदिराच्या बेईमानांच्या 7 पिढ्यांना शाप लागेल':नृपेंद्र मिश्रा म्हणाले- लोक खिशात नोटांची बंडले घेऊन गेले, बँकही वाचणार नाही

‘चंपत राय हे श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे कर्तेधर्ते आहेत. चंपत राय यांच्या निष्ठेवर मी प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही. ते गेल्या 35 वर्षांपासून मंदिर आंदोलनाशी जोडलेले आहेत. पण देखरेखीमध्ये कमतरता राहिली आहे. देणगीमध्ये (चढव्यात) बेईमानी करणाऱ्यांना 7 पिढ्यांपर्यंत शाप लागेल.’ अयोध्या राम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात माजी आयएएस नृपेंद्र मिश्रा यांनी एका मीडिया हाऊसशी बोलताना हे सांगितले….

Read More

दाभरूळ फाट्यावर भरधाव ट्रॅव्हल्स ट्रकला धडकली; 8 प्रवासी जखमी:ट्रॅव्हल्सचालकाचा वाहनावरील ताबा सुटला, पाचोड ठाण्यात गुन्हा दाखल‎

धुळे-सोलापूर महामार्गावर दाभरूळ फाटा येथे ट्रॅव्हल्सने ट्रकला पाठीमागून धडक दिल्याची घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील आठ प्रवासी जखमी झाले आहेत. . बीडच्या दिशेने ट्रक (आरजे ०२ जीसी ३५९५) जात होता. त्यावेळी ट्रॅव्हल्सच्या (एआर ११ एल ९०२१) चालकाचा दाभरूळ फाट्याजवळ वाहनावरील ताबा सुटला. त्यामुळे ही ट्रॅव्हल्स पुढे जाणाऱ्या ट्रकच्या पाठीमागील भागावर…

Read More

पुण्यात मेफेड्रोन विक्री प्रकरणी एकाला अटक:1.76 लाखांचा मुद्देमाल जप्त, साथीदारांचा शोध सुरू

पुण्यात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मेफेड्रोन विक्री प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे. शंकरशेठ रस्ता परिसरातून ही कारवाई करण्यात आली असून, आरोपीकडून १ लाख ७६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कानिफनाथ उर्फ कानू विष्णू नायडू (वय ५१, रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून मोटार, मोबाइल आणि…

Read More