Headlines

14 व्या वर्षी AI कंपनीचा मालक बनले जैनम:बुर्ज खलिफाच्या 141व्या मजल्यावर ऑफिस, फक्त 6 वर्षांच्या वयात यूट्यूब चॅनलची सुरुवात केली

शालेय शिक्षणासोबतच तंत्रज्ञानाच्या जगात आपली वेगळी ओळख निर्माण करून जैनम जैन यांनी जगभरात नाव कमावले आहे. ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) स्टार्टअपचे संस्थापक आहेत. त्यांच्या स्टार्टअपचे नाव ‘मेंगो इंजिन’ (Mengo Engine) आहे. जैनमचे कार्यालय दुबईतील बुर्ज खलिफाच्या 141व्या मजल्यावर आहे. दुबईमध्ये जैनम कंपनीचे मालक आहेत जैनम जैन 14 वर्षांचे आहेत. त्यांच्या कंपनीचे नाव मेंगो इंजिन आहे….

Read More

सातबारा कोरा करा, नाहीतर मंत्र्यांना फिरणं कठीण करू:युवासेनेचा इशारा, तहसीलदार कार्यालयात शंभूराजे फरतडे यांच्या नेतृत्वात निवेदन‎

शिंदे-फडणवीस सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही फसवी असून निवडणुकीत दिलेल्या आश्वासनाप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर राज्यातील शेतकरी महायुतीच्या मंत्र्यांना फिरणे कठीण करतील, असा इशारा युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी द . निवेदनात म्हटले आहे की, २०१९ मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना २०२६ मध्ये केवळ ५० हजार रुपयांपर्यंतच लाभ देणे आणि उर्वरित कर्ज…

Read More

घर घेताना वापरा 3/20/30/40 चा नियम:वार्षिक उत्पन्नाच्या 3 पटीहून अधिक महाग घर खरेदी करू नका, संपूर्ण गणित समजून घ्या

घर खरेदी करण्यापूर्वी आर्थिक नियोजन करणे हे घरासाठी ब्लूप्रिंट डिझाइन करण्यासारखे आहे. योग्य नियोजनामुळे पहिल्यांदा घर खरेदी करताना तुम्ही आर्थिक संकट आणि तणावापासून दूर राहता. पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांसाठी 3/20/30/40 नियम आहे. येथे आपण जाणून घेऊया तो कसा काम करतो: आता हे उदाहरणाने समजून घ्या… वार्षिक उत्पन्नाच्या 3 पट पेक्षा जास्त महाग घर घेऊ नका:…

Read More

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता:आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज, 17 NDRF आणि 6 SDRF पथके तैनात

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता असून प्रशासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी 17 राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि 6 राज्य आपत्ती प्रतिसाद दलची पथके सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्र यांनी दिली आहे. मान्सुन कालावधीकरिता राष्ट्रीय…

Read More

इन्व्हेस्टिगेशन:भोंदू खरातची शक्तिपीठ महामार्गावर सोलापुरात 2.5 कोटींची जमीन खरेदी; कळमण गावात 11 एकरांहून जास्त भूखंड

महिलांवर लैंगिक अत्याचार, बलात्कार आणि फसवणुकीचे तब्बल १७ गुन्हे दाखल असलेला भोंदूबाबा अशोक खरात याचे आता थेट ‘शक्तीपीठ महामार्ग’ कनेक्शन समोर आले. नियोजित बहुचर्चित शक्तिपीठ महामार्गावरच खरातने सुमारे अडीच काेटींची जमीन खरेदी करून ठेवल्याचे भूसंपादनाच्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे. खरातने साेलापूर जिल्ह्यातील कळमण गावात ज्या ठिकाणी जमीन खरेदी केली. त्याच ठिकाणाहून हा महामार्ग जाणार आहे….

Read More

पिंपळगाव पेठचा प्रकार:सहा फूट खोलीच्या ओढ्यावर चक्क 20 लाखांचा सिमेंट बंधारा, पाण्याची आवक कमी, गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह‎

ग्रामीण भागात जलसंधारणासाठी दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. कागदावर विकासगंगा वाहते, मात्र प्रत्यक्षात जमिनीवर काय परिस्थिती आहे, याचे उदाहरण पिंपळगाव पेठ येथील कोके वस्तीवर पाहायला मिळत आहे. सहा फूट खोलीच्या एका चिंचोळ्या खोंगळीवर चक्क २० लाख रुपये खर्चून सिमेंट बंधारा उभारण्यात आला आहे. हा प्रकार पाहून गावकऱ्यांच्याही भुवया उंचावल्या असून, हा बंधारा पाण्यासाठी की…

Read More

राजकीय अहंकारातून महिला आरक्षणात विरोधकांचा अडसर:अशोक चव्हाण यांची टीका, केंद्र सरकारच्या भूमिकेचे केले समर्थन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली मंजूर झालेल्या नारीशक्ती वंदन अधिनियमाद्वारे २०२९ च्या निवडणुकांपासून लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांमध्ये ३३ टक्के महिला आरक्षण लागू करण्याचा एक ऐतिहासिक आणि क्रांतीकारी प्रयत्न केंद्र सरकारने केला. मात्र, दुर्दैवाने राजकीय द्वेषाने पछाडलेल्या विरोधी पक्षांच्या अडेलतट्टू आणि अनाठायी भूमिकेमुळे या विधायक प्रयत्नात अडसर आल्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार अशोक चव्हाण…

Read More

सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणींचं मोठं विधान:'महात्मा गांधींनी उपवासाचं आवाहन केलं की देश ऐकायचा; मोदींमध्येही तीच ताकद'

भाजप नेते, उद्योजक आणि विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले अरुण लखाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना थेट महात्मा गांधींशी करत केलेल्या विधानामुळे नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही असलेल्या लखाणी यांनी मोदींच्या नेतृत्वाचे कौतुक करताना गांधीजींसारखेच लोकांवर प्रभाव टाकण्याची क्षमता मोदींमध्ये असल्याचा दावा केला….

Read More

बंगालमध्ये मदरशांना मिळणारी रक्कम अर्धी झाली:महिलांना नोकरीत 33% आरक्षण, सरकारी कर्मचाऱ्यांना 38% महागाई भत्ता; भाजप सरकारचा पहिला अर्थसंकल्प

पश्चिम बंगालचे अर्थमंत्री स्वप्न दासगुप्ता यांनी सोमवारी भाजप सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात म्हटले आहे की, सरकार 1 लाखांहून अधिक सरकारी पदे भरणार असून, यामध्ये महिलांना 33% आरक्षण दिले जाईल. अल्पसंख्याक कल्याण आणि मदरसा विभागासाठीचा निधी ₹5,713 कोटींवरून ₹2,165.42 कोटींपर्यंत कमी करण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, ₹4 लाख 30 हजार कोटींच्या अर्थसंकल्पात, माजी…

Read More

उद्धव ठाकरे विधान परिषदेवर सुषमा अंधारेंना संधी देणार?:अंबादास दानवे, विचारे, नाईक, चव्हाणांचेही नाव चर्चेत; 12 मे रोजी इलेक्शन

येत्या 12 मे रोजी विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागांवर कुणाला संधी द्यावी? या मुद्यावर सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीत जोरदार माथापच्ची सुरू आहे. त्यातच आता शिवसेना गटाकडून या जागेसाठी दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांच्यासह 6 जणांच्या नावाची चर्चा सुरू आहे. यात ठाकरे गटाची मुलूख मैदानी तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा…

Read More