Headlines

सातारा क्राईम जगत:शोषखड्यात पडून साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा अंत; घराचे कुलूप तोडून दागिन्यांवर डल्ला

सातारा तालुक्यातील लिंब आवळीमाथा येथे घराशेजारी असलेल्या शोषखड्यात पडून साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. ३०) दुपारी घडली. या घटनेमुळे बेलवडे व लिंब आवळीमाथा परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष स्वप्नील लोंढे (वय ३ वर्षे ६ महिने, रा. बेलवडे, ता. जि. सातारा) हा आपल्या चुलत आजोबांच्या घरी लिंब आवळीमाथा…

Read More

पहिल्यांदाच प्रत्यारोपणासाठी वंदे भारतने जिवंत हृदय पोहोचवले:सुरत ते अहमदाबादपर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार, 250 किमी अंतर 217 मिनिटांत पार केले

देशात पहिल्यांदाच एका हृदयाला प्रत्यारोपणासाठी वंदेभारत एक्सप्रेस ट्रेनने सुरतवरून अहमदाबादला आणण्यात आले. या हृदय प्रत्यारोपणासाठी आधी हॉस्पिटलपासून स्टेशनपर्यंत ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला. त्यानंतर हृदय अहमदाबादमधील एका कार्डियाक टीचिंग रुग्णालयात प्रत्यारोपणासाठी पोहोचवण्यात आले. रेल्वेनुसार, शुक्रवारी घडलेल्या या संपूर्ण घटनेत सुरत ते अहमदाबाद हे 250 किमी अंतर कापण्यासाठी वंदेभारतने सुमारे 217 मिनिटे घेतली. स्टेशनपर्यंत ग्रीन कॉरिडॉर…

Read More

कामावरून परतताना काळाचा घाला:भरधाव कार खड्ड्यात आदळून उलटली; दोघे ठार, एक गंभीर जखमी; करंजाळाजवळील घटना

औंढा नागनाथ ते हट्टा मार्गावर करंजाळा पाटी जवळ भरधाव कार उलटून झालेल्या अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ता. ३१ सायंकाळी घडली आहे. अपघातातील दोन्ही मृतदेह औढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथील ओमकार गिऱ्हे (२७) श्रीधर ढेगळे (३३…

Read More

Ramdas Athawale Parliament Speech On Abhijeet Dipke & NEET Protest

‘नीट’ (NEET) पेपरफुटीविरोधात दिल्लीतील जंतरमंतरवर उभारण्यात आलेले यशस्वी आंदोलन आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’चे (CJP) संस्थापक अभिजीत दिपके यांची सध्या देशभरात जोरदार चर्चा आहे. या आंदोलनाची दखल आता थेट संसदेतही घेण्यात आली आहे. संसदेच्या सुरू असलेल्या पा . संसदेत भाषण करताना रामदास आठवले यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आपले बारकाईने लक्ष असल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी आपल्या कवीच्या…

Read More

वन विभागाच्या अधिकाऱ्याला 45 लाखांची लाच घेताना अटक:सुनेत्रा पवारांच्या बैठकीनंतर एसीबीची कारवाई, प्रशासकीय वर्तुळात खळबळ

बीडमध्ये एकीकडे जिल्ह्याच्या विकासासाठी पालकमंत्र्यांची महत्त्वाची बैठक सुरू असताना, दुसरीकडे मात्र शासकीय अधिकारी भ्रष्टाचाराची कोट्यवधींची ‘डील’ करण्यात मग्न होते. बीड जिल्हा नियोजन समितीची बैठक आटोपून बाहेर पडलेले सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी श्रीनिवास लखमावार यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. स्वतःच्याच राहत्या घरी तब्बल ४५ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लखमावार रंगेहाथ जाळ्यात सापडले. या…

Read More

झोमॅटो-ब्लिंकइटच्या 1 लाख डिलिव्हरी पार्टनर्सनी ITR भरला:₹18 कोटींचा आयकर परतावा मिळाला; 905 शहरांमध्ये 73% प्रथमच करदाते बनले

झोमॅटो आणि ब्लिंकिटने या वर्षी देशातील ९०५ शहरांमध्ये आपल्या एक लाखांहून अधिक डिलिव्हरी पार्टनर्सना आयकर रिटर्न (ITR) भरण्यास मदत केली आहे. या उपक्रमामुळे डिलिव्हरी पार्टनर्सना आतापर्यंत १८ कोटी रुपयांचा आयकर परतावा (रिफंड) मिळाला आहे. गिग कामगारांसाठी रिटर्न भरण्याच्या अंतिम मुदतीला अजून एक महिना बाकी आहे, जी ३१ ऑगस्ट २०२६ आहे. ७३% डिलिव्हरी पार्टनर्सनी पहिल्यांदा ITR…

Read More

किडनी-लिव्हरच्या रिपोर्टबद्दल घाबरला पवन सिंह:स्वतः डॉक्टर बनून इंटरनेटवर मेडिकल टर्म्स शोधले, मेडिकल रिपोर्ट टेबलवर फेकली

भोजपुरी अभिनेता पवन सिंह आपल्या आरोग्याबद्दल आणि वैद्यकीय अहवालांबद्दल खूप काळजी करत आहेत. आगामी शो ‘भोजपुरी बवाल’ च्या सेटवरून एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये पवन सिंह आपल्या किडनी आणि लिव्हरच्या टेस्ट रिपोर्टबद्दल चिंता व्यक्त करताना दिसत आहेत. आपल्या जास्त विचार करण्याच्या (ओव्हरथिंकिंग) सवयीमुळे पवन सिंह डॉक्टरांच्या सल्ल्याची वाट पाहण्याऐवजी स्वतःच इंटरनेट आणि अलेक्सावर वैद्यकीय…

Read More

Kishor Shitole Slams Abhijeet Deepke Over Paper Leak Controversy

अभिजीत दीपके आंदोलनादरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा आरोप करत आहेत. जर तसे असेल आणि दिल्ली पोलिस संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन कायदेशीर कारवाई करत असतील, तर त्या कारवाईला विरोध करण्याचे कारण काय? असा सवाल भाजपा जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे . आंदोलनादरम्यान पोलिस कर्मचारी आणि पत्रकारांवर झालेले हल्ले, दगडफेक आणि हिंसाचार हे गंभीर स्वरूपाचे असून, त्याबाबत कठोर कारवाई…

Read More

डॉ. हेडगेवार निवासावर विशेष आवरण, माहिती पुस्तिकेचे लोकार्पण:सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या ऐतिहासिक निवासस्थान ‘डॉ. हेडगेवार निवास’ वर आधारित विशेष आवरण, माहिती पुस्तिका आणि कायमस्वरूपी सचित्र टपाल मोहर यांचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. भारतीय टपाल विभाग, नागपूरद्वारे हा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले की, डॉ. हेडगेवार आणि संघ हे…

Read More

बी. जे. मेडिकलचा विद्यार्थी बेपत्ता:रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून वसतिगृह सोडल्याचा कुटुंबीयांचा आरोप, समिती स्थापन

पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी तन्मय वंगे गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता आहे. रॅगिंगच्या सततच्या त्रासाला कंटाळून त्याने वसतिगृह सोडल्याचा गंभीर आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणामुळे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली असून महाविद्यालय प्रशासनाने चौकशीसाठी सहा सदस्यीय समिती नेमली आहे. तन्मयचे वडील अजयकुमार वंगे यांनी पोलीस आणि महाविद्यालय प्रशासनाकडे लेखी…

Read More