Headlines

डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी:श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिला मूळ प्रस्ताव

अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने शैक्षणिक संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने स्वीकारले आहे. या संकुलासाठीचा मूळ प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख यांनीच स्थापन केलेल्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिला होता. आता हे संकुल उभारण्यासाठी संस्था सरकारला आवश्यक ती मदत करणार आहे. देशाचे कृषी मंत्री असताना डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी शेतीसोबतच शिक्षण क्षेत्रात…

Read More

मेगा शिक्षक भरतीला हिरवा कंदील:जुन्या नियमात बदल, 31 मेपर्यंत हजारो पदांसाठी मोठी संधी; पवित्र पोर्टलवरून मेगा प्रक्रिया

राज्यातील शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक महिन्यांपासून रखडलेली भरती प्रक्रिया आता वेगाने पुढे सरकणार असून राज्यभरात मेगा शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. शिक्षण विभागाने सर्व शाळांना 31 मे 2026 पर्यंत त्यांच्या रिक्त पदांच्या जाहिराती ‘पवित्र’ पोर्टलवर प्रसिद्ध करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्हा परिषद, नगरपालिका…

Read More

महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर:बंडखोरी करत अर्ज दाखल करणाऱ्यांनी माघार घ्यावी, रवींद्र चव्हाण यांची विनंती

महाराष्ट्रात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये अनेक ठिकाणी बंडखोरी झाल्याचे पाहायला मिळाले आहे. मात्र, असे असूनही महायुती म्हणून आम्ही एकत्र निवडणूक लढवू आणि जास्तीत जास्त जागा जिंकू असे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर महायुतीने संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना रवींद्र चव्हाण…

Read More

'कॉकरोच जनता पार्टी':सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा नवा ट्रेंड सुरू करणारा अभिजीत दिपके कोण? वाचा इन्साइड स्टोरी

मागील 3 दिवसांपासून ‘एक्स’ आणि इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘कॉकरोच जनता पार्टी’ हा एक नवीनच ट्रेंड धुमाकूळ घालत असून, इंटरनेटवर ‘बेरोजगार आणि आळशी लोकांचा आवाज’ असल्याचा दावा करणाऱ्या या उपहासात्मक राजकीय आघाडीने अवघ्या तीन दिवसांत देशभरातील एक लाखांहून अधिक तरुणांना आकर्षित करून इन्स्टाग्रामवर तब्बल 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळवले आहेत. या संपूर्ण व्हायरल वादळाच्या केंद्रस्थानी…

Read More

पुण्यातील उद्योजक केपीआयटीचे संस्थापक डॉ. रवी पंडित यांचे निधन:उद्योग, तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली

भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्व, केपीआयटी टेक्नॉलॉजीजचे सह-संस्थापक आणि ‘के अँड पी’ समूहाचे अध्यक्ष डॉ. एस. बी. ऊर्फ रवी पंडित यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते अल्पशा आजाराने त्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी निर्मला, मुलगा चिन्मय, मुलगी प्राची आणि मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्या निधनाने उद्योग, तंत्रज्ञान आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा…

Read More

अशोक पर्व महोत्सवात सर्वजातीय वर-वधूंची नोंदणी:सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श निर्माणाचा संकल्प; पुढील आठवड्यात हाेणार समतेचा जागर‎

चक्रवर्ती सम्राट अशोक प्रतिष्ठानच्या वतीने २९ एप्रिल रोजी होणाऱ्या अशोक पर्व महोत्सवात सर्वजातीय उपवर-वधूंची नोंदणी होणार आहे. राज्यस्तरीय या महोत्सवात यंदा सामाजिक दायित्वाचा नवा आदर्श निर्माण करण्याचा संकल्प आयोजकांनी केला आहे. प्रबोधन, सांस्कृतिक . समाजातील विवाहयोग्य तरुण-तरुणींना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सर्वजातीय उपवर-वधू नोंदणीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे या नोंदणीमध्ये…

Read More

नाना पटोलेंना साकोलीत मोठा धक्का:नामनिर्देशनापूर्वीच लाखांदूरचे 4 काँग्रेस नगरसेवक भाजपात, ​भंडारा-गोंदियात खळबळबळ

महाराष्ट्रात सध्या 17 जागांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असतानाच, भंडारा-गोंदिया मतदारसंघात काँग्रेसला अत्यंत मोठा आणि अनपेक्षित धक्का बसला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या साकोली विधानसभा मतदारसंघांतर्गत लाखांदूर नगरपंचायतीच्या तीन विद्यमान नगरसेविका आणि एका स्वीकृत नगरसेवकाने ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला ‘रामराम’ ठोकून भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे….

Read More

Pakistani Actress Fake Post: Alpha Movie Claim Debunked

4 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक सोशल मीडियावर पाकिस्तानी अभिनेत्री इकरा अजीजच्या नावाने एक पोस्ट व्हायरल झाली आहे. यात दावा केला जात आहे की, तिने आलिया भट्ट आणि शरवरी अभिनीत ‘अल्फा’ चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आणि लिहिले की, ‘अल्फा, धुरंधरला पाकिस्तानकडून दिलेले उत्तर आहे.’ तसेच YRF चे आभारही मानले. मात्र, पडताळणीत हा दावा खोटा ठरला. व्हायरल दावा…

Read More

Noel Tata Steps Down as Trent Chairman; Company Has 1286 Stores

मुंबई2 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक नोएल टाटा यांनी मंगळवारी, म्हणजेच 23 जून रोजी, कंपनीच्या 74व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) भागधारकांना संबोधित करताना सांगितले, “तुम्हाला माहीत असेलच की, अध्यक्ष म्हणून ही माझी शेवटची वार्षिक सर्वसाधारण सभा असेल.” वेस्टसाइड आणि झुडिओ यांसारख्या मोठ्या फॅशन ब्रँड्सचे संचालन करणाऱ्या टाटा समूहाची कंपनी ‘ट्रेंट’च्या अध्यक्षपदावरून नोएल टाटा यांचे पायउतार होणे हा…

Read More

वेरूळचा विकास म्हणजे स्वच्छता व पुनर्वसन:जिल्हाधिकारी विनय गौडा यांची ग्वाही; पिंपरी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला भेट

जगप्रसिद्ध वेरूळ येथे झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी विकास म्हणजे केवळ मोठमोठ्या इमारती व लक्झरी घरे नव्हे, तर स्वच्छ परिसर, शुद्ध वातावरण आणि मन प्रसन्न करणारे शहर म्हणजे खरा विकास होय, अशी स्पष्ट भूमिका जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी आज वेरूळ येथे मांडली. नियोजित दौऱ्यानुसार जिल्हाधिकारी गौडा यांनी वेरूळला भेट देऊन स्थानिक दुकानदारांसोबत बैठक घेतली….

Read More