एकात्मिक रोग व्यवस्थापनाने वाढणार कापसाचे उत्पादन:बऱ्हाणपुरात शेतकरी चर्चासत्र, कृषिकन्यांच्या शास्त्राधारित मार्गदर्शनाने शेतकरी समाधानी
सोनई कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्यांनी ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत बऱ्हाणपूर येथे शेतकऱ्यांसाठी विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. प्रा. गणपत चव्हाण यांच्या वस्तीवरील प्रांगणात “कापूस पिकातील एकात्मिक कीड व र . या चर्चासत्रात कपाशीवरील कीड व रोगांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आणि पीक उत्पादन वाढीसाठी शास्त्रशुद्ध तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात आला. कीटकशास्त्र विभागाचे प्रा. सोमनाथ…