![]()
तालुक्यातील वडजी (गट क्रमांक १३१) येथे मोठ्या प्रमाणात साठवून ठेवलेल्या घातक रसायनाच्या साठ्याने प्रशासनासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणाची गंभीर दखल घेत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महसूल विभाग आणि शिऊर पोलिसां
.
तिन्ही विभागांचा पंचनामा
नमुने दिले प्रयोगशाळेत